कलादालन

आकाशात नसलेलं इंद्रधनुष्य..!

Primary tabs

गाडी धुवत असताना उन्हाने पडलेले इंद्रधनुष्य ! :)

From Miscellenious

From Miscellenious

आणि हा माझा आवडता फोटो..

From Miscellenious

विसोबा खेचर

सुरेख इन्द्रधनुख...! :)

गाडीचा कलरही क्लास आहे! भाग्यश्री, अमेरीकेत तुझ्याकडे आलो की तुझ्या गाडीतनं मला फिरवून आण हो! :)

धनंजय

सोन्याची हंडी असते म्हणे - गाडीचा रंग तसा सोनेरीच आहे :-)

सहज

छोटेखानी इंद्रधनुष्य आवडले. :-)

देवदत्त

मस्त आहे.
अशा प्रकारचे इंद्रधनुष्य पहिल्यांदाच पाहिले.