Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

श्रावणसर

र — रातराणी, Mon, 02/22/2016 - 13:30
मिटल्या डोळ्यांत माझ्या स्वप्न तुझे जागते घे मिठीत गुंफुन सख्या ही रात्र आहे सरते कसा संपेल अबोला मी शब्द जोगवा मागते तुझ्यापाशी सख्या का माझे हे वैभव हरते हुरहूर ही असे मनी तरी का शांत शांत वाटते तप्त धरेवर जशी अचानक श्रावणसर कोसळते उमजले ना नाते तरीही जन्मांची ओळख पटते तळहाताची रेषा माझी तुझ्या हाती का उमटते

प्रतिक्रिया द्या
3330 वाचन

💬 प्रतिसाद (20)
ज
जव्हेरगंज Mon, 02/22/2016 - 14:42 नवीन
मस्तच!! आवडली!!!
  • Log in or register to post comments
ग
गौरी लेले Mon, 02/22/2016 - 15:15 नवीन
वाह ! इथे वैशाखाची चाहुल लागत असतानाही ही श्रावणसर चिंब भिजवुन गेली :)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 02/22/2016 - 16:19 नवीन
गौरीशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गौरी लेले
अ
अजया Mon, 02/22/2016 - 17:48 नवीन
असं चिंब भिजलीस तर सर्दी होईल गं गौरी.जपून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
सस्नेह Tue, 02/23/2016 - 16:43 नवीन
प्रचेतस आणि अजयाशी सहमत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
र
रातराणी Mon, 02/22/2016 - 15:50 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Mon, 02/22/2016 - 16:26 नवीन
स्वारी! :(
  • Log in or register to post comments
र
रातराणी Mon, 02/22/2016 - 17:28 नवीन
हैला का चेष्टा करता गरीबाची :) साधी सरळ हाये ना कविता :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
ए
एक एकटा एकटाच Mon, 02/22/2016 - 19:47 नवीन
नेहमी प्रमाणेच उत्तम
  • Log in or register to post comments
ए
एकप्रवासी Tue, 02/23/2016 - 16:23 नवीन
सुंदर....!
  • Log in or register to post comments
व
विजय पुरोहित Tue, 02/23/2016 - 16:29 नवीन
तुझ्यापाशी सख्या का माझे हे वैभव हरते वाह... प्रेमात पूर्णपणे बुडालेल्या एका स्त्रीचे मनोगत अगदी प्रभावीपणे मांडलेय... तो : अगदी भाव खाणारा.... ती : त्याच्या प्रेमात आकर्षणात अगदी आकंठ बुडालेली... वाह्..... सुंदर.....
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 02/23/2016 - 16:47 नवीन
हळवी कविता !
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 02/23/2016 - 16:51 नवीन
छान कविता.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Tue, 02/23/2016 - 19:45 नवीन
सर्वांचे धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 02/24/2016 - 11:22 नवीन
कविता वाचताना आवडल्यासारखी वाटते पण परत वाचताना काहीतरी चुकल्या सारखे वाटते पैजारबुवा
  • Log in or register to post comments
र
रातराणी Wed, 02/24/2016 - 19:39 नवीन
येस सर! संदीपने समजावून सांगितल आहे काय घोळ झाला तो. एक डाव माफी द्या. ( चुकीला माफी नाही अस म्हणू नका प्लीज.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
आ
आनंद कांबीकर Wed, 02/24/2016 - 12:04 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Wed, 02/24/2016 - 19:39 नवीन
सर्वांचे आभार. :)
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे गुरुवार, 02/25/2016 - 17:04 नवीन
आवडली कविता. उमजले ना नाते तरीही जन्मांची ओळख पटते तळहाताची रेषा माझी तुझ्या हाती का उमटते मस्त :)
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 03/07/2016 - 10:10 नवीन
खुप सुंदर कविता ! मनापासुन आवडली. मिठित गुंफुन घ्या आणि शब्द जोगवा हे शब्दप्रयोग आवडले ..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा