Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आठवणी

म — मीनादि, Wed, 02/24/2016 - 05:50
आठवणींचा भार ना हलका होई कुणाचा, आयुष्य जगताना जरा विसर पडे त्याचा . कधी ना पुसे ठसे आठवांचे, ते आहेतच ऋणानुबंध गतजन्माचे. कधी हासू , कधी आसू तरीही हव्याहव्याश्या वाटणाऱ्या, नकळत न सांगता क्षणक्षणाला जोडणाऱ्या नसत्या जर ह्या आठवणी तर काय असते आयुष्यात, आहे अनमोल ठेवा हाच प्रत्येकाच्या प्रारब्धात.

प्रतिक्रिया द्या
1331 वाचन

💬 प्रतिसाद (4)
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Wed, 02/24/2016 - 07:16 नवीन
Scratch here ▒▒▒▒▒▒▒▒▒▒▒▒▒▒ to reveal my comment.
  • Log in or register to post comments
म
मीनादि Wed, 02/24/2016 - 09:02 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी
प
पैसा Wed, 02/24/2016 - 09:04 नवीन
लिहीत रहा.
  • Log in or register to post comments
म
मीनादि Wed, 02/24/2016 - 09:05 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा