Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ढग, पाउस, आठवणी आणि भावना...

स — सतिश गावडे, गुरुवार, 02/25/2016 - 06:44
मन कोरडं कोरडं नाही पाऊस पडत जरी जळालं हे रान नाही मोहर झडत नियतीच्या दरबारात आता मागेन मी दाद आंधळ्या न्यायदेवतेला आता घालेन मी साद आले काळेभोर हे ढग नाही पाऊस हा त्यात गेले कितीक ऋतू असे नाही तिची माझी भेट आता उरल्या आठवांचा सखे मी घालतो जागर इवल्याशा मनी माझ्या दाटे गहिरा भावना सागर

प्रतिक्रिया द्या
5167 वाचन

💬 प्रतिसाद (32)
न
निशांत_खाडे गुरुवार, 02/25/2016 - 06:54 नवीन
मस्त जमलीये!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 02/25/2016 - 06:58 नवीन
'वर्तमानपत्री' कविता :D
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/25/2016 - 13:14 नवीन
असेच म्हणतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
व
विजय पुरोहित गुरुवार, 02/25/2016 - 16:19 नवीन
डी.बी.सर सहमत अशासाठी की यात नेहमीचा सगा इफेक्ट दिसला नाही. म्हणजे "तुझ्यासाठी कोसळणारं आभाळ कवेत घेईन" किंवा "आठवण" या कवितांच्या इतके घनव्याकुळ आर्जव यात दिसून येत नाही... पण असहमत अशासाठी की तरी पण एक स्वतंत्र उत्तम काव्य आहे... पण सगाजींचा अगदी दिलोजान ओतून दिलेला इफेक्ट दिसला नाही हे पण खरे :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विजय पुरोहित गुरुवार, 02/25/2016 - 16:33 नवीन
यात एक दुःखभरलं गीतकथन आहे जे कदाचित आपण ओळखू शकत नाही... रचनाकार आणि वाचक यांच्या अनुभव विश्वातला हा फरक आहे... तो फरक संपवणे अवघड असू शकते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित
व
विजय पुरोहित गुरुवार, 02/25/2016 - 07:03 नवीन
मस्तच सगासाहेब...
  • Log in or register to post comments
अ
अजया गुरुवार, 02/25/2016 - 07:05 नवीन
कविता काहीच्या काही अजिबात नाही.जमलीये छान.
  • Log in or register to post comments
र
रातराणी गुरुवार, 02/25/2016 - 07:18 नवीन
:)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 02/25/2016 - 08:08 नवीन
सल्लाम!
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 02/25/2016 - 08:12 नवीन
केला अट्टाहास
आता उरल्या आठवांचा सखे मी घालतो जागर इवल्याशा मनी माझ्या दाटे गहिरा भावना सागर
कडक सलाम : स्वगत : कुणाच्याका होईना कोंबड्याने (धन्याशेठ लेखणीला) जाग आली ते बरें झाले.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 02/25/2016 - 08:27 नवीन
सुंदर लिहिली आहेस कविता! तो काहीच्या काही टॅग काढून टाक बघू!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 02/25/2016 - 10:30 नवीन
अप्रतिम. कसं सुचतं हो गावडे सर तुम्हाला असं छान लिहायला?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 02/25/2016 - 13:15 नवीन
जसे आपणास सु'बोधमधुर प्रतिसाद द्यावयाला जमतात, तसेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस गुरुवार, 02/25/2016 - 13:49 नवीन
बरी आठवण आली. तुम्हालाही हाच प्रश्न विचारायचा होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 02/25/2016 - 15:08 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
न
नाखु Fri, 02/26/2016 - 04:55 नवीन
म्हणजे बुवा अत्ताही स्माईली देऊ शकतात तर !!! नक्षत्री काकांचा मित्र नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
क
किसन शिंदे Fri, 02/26/2016 - 05:24 नवीन
=)) कसं काय जमतं हो तुम्हाला असलं स.पेठी बोलणं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 02/26/2016 - 05:36 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
प
प्रचेतस Fri, 02/26/2016 - 05:38 नवीन
हम्म. बेग्स आणल्या काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
य
यशोधरा Fri, 02/26/2016 - 05:39 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 02/26/2016 - 05:46 नवीन
आणल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Fri, 02/26/2016 - 05:48 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ब
बबन ताम्बे गुरुवार, 02/25/2016 - 10:35 नवीन
.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 02/25/2016 - 13:07 नवीन
अतिशय सुंदर!!!
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच गुरुवार, 02/25/2016 - 13:46 नवीन
आवडेश
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 02/25/2016 - 14:16 नवीन
गावड्यनुं लईच शेंटी झालांव?
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 02/26/2016 - 04:36 नवीन
कविराज , आले काळेभोर हे ढग नाही पाऊस हा त्यात गेले कितीक ऋतू असे नाही तिची माझी भेट आता उरल्या आठवांचा सखे मी घालतो जागर इवल्याशा मनी माझ्या दाटे गहिरा भावना सागर एक कडव्यात "तिची" असा उल्लेख आहे तर एका कडव्यात सखे असे 'संबोधन' आहे. मला वाटते आता कवि बरोबर एक सखी आहे व तिला तो आपल्या " तिच्या बद्द्ल सांगतो आहे. हे असेच आहे ना ?? की ती व सखी एकच आहेत ??
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Fri, 02/26/2016 - 05:12 नवीन
मला वाटते आता कवि बरोबर एक सखी आहे व तिला तो आपल्या " तिच्या बद्द्ल सांगतो आहे. हे असेच आहे ना ??
नाही.
की ती व सखी एकच आहेत ??
हो. तुम्ही म्हणताय तसं आताच्या सखीला "मी तिच्या उरलेल्या आठवणींचा जागर घालतो" म्हटलं तर याही सखीची "ती" होऊन जागर घालण्यासाठी अजून जास्त आठवणी मिळतील. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
प
प्रचेतस Fri, 02/26/2016 - 05:15 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
य
यशोधरा Fri, 02/26/2016 - 05:16 नवीन
तुम्ही म्हणताय तसं आताच्या सखीला "मी तिच्या उरलेल्या आठवणींचा जागर घालतो" म्हटलं तर याही सखीची "ती" होऊन जागर घालण्यासाठी अजून जास्त आठवणी मिळतील. ;)
=)) एक जागर पे एक और जागर फ्री! फ्री!! फ्री!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ए
एकप्रवासी Sun, 02/28/2016 - 16:58 नवीन
मस्त वाटली कविता
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 03/29/2017 - 12:45 नवीन
वाह वाह ! एकदम अभिजात विरह कविता ! रडवलंस भावा !!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा