Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मराठी भाषा दिनानिमित्त

श — शान्तिप्रिय, गुरुवार, 02/25/2016 - 09:50
इंग्रजीचा अभ्यास करा पण मराठी कडे दुर्लक्ष नको. उगीचच कोस्मोपोलिटन बनून प्रादेशिक भाषा हिन्दी आणि इंग्रजीचा वापर मराठी समुहात बोलताना नको. साध्या साध्या शब्दांसाठी इंग्रजीची लाचारी नको. खूपच संस्कृतोद्भव शब्द मराठीत आणण्याचा अट्टाहास नको मराठी पत्रकावर करू मराठीतूनच सही द्या बघू ही महाराष्ट्राला ग्वाही ! महाराष्ट्रात बोला घरी मराठी , बाहेर मराठी आपल्या मुंबईत तर बोला सगळीकडे फक्त मराठी , मराठी आणि मराठी ! समोरचा माणूस मराठी नसल्यास घ्या की हिंदी किंवा इंग्रजीच्या आधाराची काठी ! वापरु नका विनाकारण रोमन लिपी मराठीतून लिहिण्यासाठी. तंत्रज्ञान आहे की देवनागरीतुन लिहिण्यासाठी. मराठीचा भरपूर वापरच जरुरी आहे टिकवण्यासाठी मराठी २७ फेब्रुवारी - मराठी भाषा दिनाच्या तमाम मराठी जनतेला असंख्य शुभेच्छा !

प्रतिक्रिया द्या
830 वाचन

💬 प्रतिसाद (2)
न
निशांत_खाडे गुरुवार, 02/25/2016 - 09:57 नवीन
पटले..
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 02/25/2016 - 11:17 नवीन
तेच करतो.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा