Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मी सुखाची भेट घेणे टाळतो ..

D — drsunilahirrao, Fri, 02/26/2016 - 15:06
वेळ दु:खाला दिलेली पाळतो मी सुखाची भेट घेणे टाळतो फारसे घडले नसावे कालही मी उगाचच रात सारी चाळतो ही फुलांची वाट आहे पण इथे ऱोज एखादातरी ठेचाळतो कोणते असते हवेमध्ये जहर रंग प्रेमाचा कसा डागाळतो केवढी जडशीळ दुनिया वाटते देव जाणे कोण ही सांभाळतो चालला असता तुझा साधेपणा मी कुठे रंगारुपावर भाळतो डॉ. सुनील अहिरराव

प्रतिक्रिया द्या
8009 वाचन

💬 प्रतिसाद (17)
र
रातराणी Fri, 02/26/2016 - 18:49 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Fri, 02/26/2016 - 20:39 नवीन
क्या बात!!! वाह!!! डॉ. साहेब... गजब लिहिलीये गजल!!! Sandy
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Sat, 02/27/2016 - 09:00 नवीन
डाॅक्टरसाहेब!
  • Log in or register to post comments
D
drsunilahirrao Sat, 02/27/2016 - 15:13 नवीन
@रातराणी, chandanesandeep ,बोका ए आझम आभार मित्रहो __/\__
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 02/27/2016 - 15:16 नवीन
क्या बात! क्या बात!!
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Sat, 02/27/2016 - 15:20 नवीन
क्या बात
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 02/27/2016 - 15:25 नवीन
सुंदर गज़ल. शेवटच्या शेराचे बाकीच्या गज़लेशी असलेला संबंध फारसा लक्षात नाही आला पण.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sat, 02/27/2016 - 15:37 नवीन
मतल्यातच षटकार लगावला आहे डॉ. साहेब. ही फुलांची वाट आहे पण इथे ऱोज एखादातरी ठेचाळतो केवढी जडशीळ दुनिया वाटते देव जाणे कोण ही सांभाळतो वरील दोन शेरही कातिल. मजा आ गया..
  • Log in or register to post comments
न
निशदे Sat, 02/27/2016 - 17:53 नवीन
मस्त.... ""फारसे घडले नसावे कालही मी उगाचच रात सारी चाळतो"" ""केवढी जडशीळ दुनिया वाटते देव जाणे कोण ही सांभाळतो"" सुंदर.....
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Sat, 02/27/2016 - 23:09 नवीन
Wahhh
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Sun, 02/28/2016 - 08:53 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments
D
drsunilahirrao Tue, 03/01/2016 - 05:45 नवीन
@पैसा,मित्रहो, एस, कानडाऊ योगेशु,वेल्लाभट,एक एकटा एकटाच __/\__
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Tue, 03/01/2016 - 10:10 नवीन
अंदाज आवडला, येऊद्या अजून!
  • Log in or register to post comments
स
स्पा Tue, 03/01/2016 - 10:14 नवीन
काही समजली नाही, कुणी रसग्रहण करेल काय
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Tue, 03/01/2016 - 10:24 नवीन
प्रेमभंग / काडीमोड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
सुमीत भातखंडे Tue, 03/01/2016 - 16:15 नवीन
कविता.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sat, 03/05/2016 - 11:32 नवीन
मस्त कविता
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा