Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मी विलायती ‘नीट’ घेणे टाळतो

ज — ज्ञानोबाचे पैजार, Sat, 02/27/2016 - 08:17
डॉक्टर साहेबांची माफी मागुन आपले काव्य पुष्प मी मिपारसिकांच्या चरणी सविनय सादर करतो. या अज्ञबालकाचे चार तोडके मोडके बोबडे बोल तुम्ही गोड मानून घ्याल ही आशा करतो वेळ संध्याकाळची मी पाळतो मी विलायती ‘नीट’ घेणे टाळतो फारसे चखणे नसावे वाटीतही मी उगाचच मेन्युकार्डही चाळतो ही मळलेली वाट आहे पण इथे परताना मी किती ठेचकाळतो कोणते असतात ग्रेव्हीत हे कलर रंग शर्टाचा कसा डागाळतो केवढे जडशीळ झाले हे नयन देव जाणे कसा तोल सांभाळतो चालला असता अजुनही एक स्मॉल मी कुठे मोजून मापून ढोसतो पैजारबुवा,

प्रतिक्रिया द्या
23686 वाचन

💬 प्रतिसाद (40)
अ
अभ्या.. Sat, 02/27/2016 - 08:21 नवीन
अहाहाहाहाहाहाहा. माऊली माऊली. अद्भुत, आरोग्यदायी पाककृती. क्या बात क्या बात.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/27/2016 - 09:14 नवीन
छान जमलंय....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/27/2016 - 09:15 नवीन
"चालला असता अजुनही एक स्मॉल मी कुठे मोजून मापून ढोसतो." ह्याला प्रचंड अनुमोदन.
  • Log in or register to post comments
अ
अजया Sat, 02/27/2016 - 09:15 नवीन
=)) चढली जमली कविता!
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sat, 02/27/2016 - 09:21 नवीन
चियर्स !!
  • Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर Sat, 02/27/2016 - 09:24 नवीन
विनम्रतेनं `नीट' घेतली आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 02/27/2016 - 10:19 नवीन
मायला, पैजारबुवा दंडवत.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Sat, 02/27/2016 - 10:53 नवीन
एक नंबर, पैजारबुवा! रिचवून जरी झालो डोलकर मी सावरकरांनी गाडी चालवायचा नियम मी पाळतो
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 02/29/2016 - 08:22 नवीन
खंग्री विडंबन.. डोलकरांचा कायमचा सावरकर मित्र नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ब
बाबा योगिराज Sat, 02/27/2016 - 11:32 नवीन
वेळ संध्याकाळची मी पाळतो मी विलायती ‘नीट’ घेणे टाळतो मंग आज संध्याकाळी सोडा का थम्बसप? पैजारबुवा ग्लास फेकून मारायच्या आत पळून गेलेला बाबा.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 02/27/2016 - 12:22 नवीन
दोस्तांसवे संध्याकाळ जावो, दुपारी सकाळचा सुर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो, ग्लासामध्ये, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा योगिराज
ब
बाबा योगिराज Sat, 02/27/2016 - 13:11 नवीन
जमलं. संध्याकाळी कुठं भेटायचं ते सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ट
टवाळ कार्टा Sat, 02/27/2016 - 12:03 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Sat, 02/27/2016 - 12:04 नवीन
घेऊनि एक तरीही ' वन फाॅर द रोड ' नवीन खंब्यास मी अाताच इनाॅग्युरितो!
  • Log in or register to post comments
ग
गवि Sat, 02/27/2016 - 12:38 नवीन
साहेब थोडी फुंक मारा नळीमध्ये झडकरि कोणजाणे येथ जल्लां मीच कैसा गावतो
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sat, 02/27/2016 - 12:44 नवीन
भारीये.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Sat, 02/27/2016 - 12:47 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sat, 02/27/2016 - 14:35 नवीन
कडक!!!
  • Log in or register to post comments
D
drsunilahirrao Sat, 02/27/2016 - 15:06 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 02/27/2016 - 15:18 नवीन
मारा आ रे , मारा रे Sssss तेरी इडंबन ने मुझे मारा रे ! =))
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 02/27/2016 - 15:39 नवीन
आगे.... कोई जाये ले आये, मेरी लाख दुआये पाये. मै तो पिया की गली, मै तो पिया की गली, बोतल फोड आया रे.....................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
म
मित्रहो Sat, 02/27/2016 - 15:18 नवीन
काय लिहीलय जबरदस्त एकदम
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 02/27/2016 - 15:28 नवीन
परताना म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 02/27/2016 - 15:42 नवीन
परतताना घ्या वाटल्यास चालताना घ्या... तुम्ही पण ना... ड्रिंक्सनंतर लोक भाषा विसरतेत, तुम्ही शब्द बघायलात...;) (हलकेच घ्या, हलके हलके घ्या, हलके हलके व्हा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस Sat, 02/27/2016 - 16:05 नवीन
हीहीही: मी फकस्त बुवा खरं बोलताय्त की नाय ह्ये चेकवत हुतो. बुवा येकाच शब्दाला आडखाळले. म्हंजे 'नीट' घेत नाय हे खरं आसनारे! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
च
चांदणे संदीप Sat, 02/27/2016 - 15:32 नवीन
कातील, चाबूक, फोडलय-तोडलय... वांड, जबरी आणि...... . . . . . ____/\____ Sandy
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 02/27/2016 - 15:45 नवीन
=)) स्वदेशी घ्या.
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 02/27/2016 - 15:57 नवीन
तुम्ही काजू दिले तर आम्ही फेणी करू म्हंतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Sat, 02/27/2016 - 15:59 नवीन
या तर! मेक इन इंडियाचा प्रयोग करूया!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ज
जेपी Sat, 02/27/2016 - 15:51 नवीन
चांगलय..=))
  • Log in or register to post comments
म
मनीषा Sat, 02/27/2016 - 18:40 नवीन
वा वा ! अद्भुत, आरोग्यदायीपाककृती . चांगले आहे बालसाहित्य ...
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Sat, 02/27/2016 - 19:17 नवीन
खतरा
  • Log in or register to post comments
र
रातराणी Sun, 02/28/2016 - 05:51 नवीन
दंडवत घ्या पैजारबुवा! _/\_
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 02/29/2016 - 08:33 नवीन
जमियले वो पैजारबुवा!!!!!!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Mon, 02/29/2016 - 09:21 नवीन
:):)
  • Log in or register to post comments
भ
भरत्_पलुसकर Tue, 03/01/2016 - 09:00 नवीन
छ्या छ्या नावापुढं बुवा लावता न कविता आसल्या लिता?
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Tue, 03/01/2016 - 10:31 नवीन
पहिल्या धारेचे कडक विडंबन!!
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Tue, 03/01/2016 - 16:14 नवीन
'नीट' कविता आवडली :)
  • Log in or register to post comments
स
सत्याचे प्रयोग Wed, 03/02/2016 - 08:33 नवीन
मीही विलायती घेतो एकट्याने मात्र टाळतो महिनाअखेरला मात्र देशीही टाकतो
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Wed, 03/02/2016 - 08:47 नवीन
कविता 'नीट' जमलीये.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा