जीवनसंगीत क — कवि मनाचा, Wed, 03/02/2016 - 18:14 देवा तुझ्या नामानं, मीपण गळलं बासुरीगत झाले मनं, रितं न् पोकळं तुझ्या फुंकरेने केले, स्वर हे मधाळं संगीतमय झाले सारे, जीवन सकळं प्रतिक्रिया द्या 888 वाचन 💬 प्रतिसाद