Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गद्य-पद्य

क — कवि मनाचा, Fri, 03/04/2016 - 11:16
ताव मारीता जीभेने, विसरुन सारे ते पथ्य बळ लाभता ओठांना, सुरसुरते ते मद्य भाव उधळता मनाने, तोडून सारे जे बंध्य कळ लागता जीवाला, सरसर सुचते ते पद्य

प्रतिक्रिया द्या
1836 वाचन

💬 प्रतिसाद (4)
च
चांदणे संदीप Fri, 03/04/2016 - 11:47 नवीन
"गद्य" राहिले .... त्यामुळेच.... अंग ढळता तेथे, राहून निपचित जे सज्ज राती, झेलून भार, घेते कवेत ते "गद्य" ...... हे ॲडिषन! ;) Sandy
  • Log in or register to post comments
क
कवि मनाचा Fri, 03/04/2016 - 12:49 नवीन
सँडी, सुंदर !! अशाच चांगल्या प्रतिसादांची अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 03/04/2016 - 12:52 नवीन
राजे आणखी चार ओळी लिहायच्यात की!! काही तरी राहून गेल्यासारखं वाटतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवि मनाचा
क
कवि मनाचा Fri, 03/04/2016 - 13:00 नवीन
सूडभाऊ, आपले म्हणणे मान्य. नक्कीच प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा