Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

( आमचे अगोबा [बाल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊकविता] )

प — प्रसाद गोडबोले, Fri, 03/04/2016 - 13:37
दोनच पाय अन डुलत र्‍हाय काळ्या टी-शर्टात आमचे अगोबा छळायला बुवा नेहमीच हवा पण बुवांना अवडतो फक्त पांडुबा वीरगळ शोधुन काढतात खोदुन माहीत्यांचा तर नित्य धबधबा.. धाक दरारा अजून वाटतो मिपात साऱ्या त्यांचा दबदबा.. फिरायला जातात घेवुन तेव्हा दुसरे 'सर' सारखेच टाकतात डबा.. गणेशचे पान अन लझानिया छान आरोग्याचा हाच मंत्र अजूबा.. तीशीतला तरुण एफ.सी रोड सोडुन लेण्या झिजवणे हाच मनसुबा .. .............श्री. जा.ना.पावट्या

प्रतिक्रिया द्या
19894 वाचन

💬 प्रतिसाद (37)
स
स्वामी संकेतानंद Fri, 03/04/2016 - 13:39 नवीन
दुदुदूदु। =))
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Fri, 03/04/2016 - 13:43 नवीन
हे हे...! मस्त जमलीय. स्पर्धेला चालली असती...
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 03/04/2016 - 13:46 नवीन
श्री. जा.ना.पावट्या
महालोल, हत्तीलोल, जंबोलोल, लोलच लोल
  • Log in or register to post comments
ज
जेपी Fri, 03/04/2016 - 14:01 नवीन
=)) अस विडंबन येईल याचा विचार केला नव्ता _/\_
  • Log in or register to post comments
स
स्पा Fri, 03/04/2016 - 14:03 नवीन
रोफ्ल खपल्या गेले आहे - प्रो( बजाज) चेतक
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Fri, 03/04/2016 - 14:10 नवीन
बाजार ऊठवला की आगोबाचा...
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 03/04/2016 - 14:11 नवीन
शब्द पांडुबा नसून पांडुब्बा आहे. दुदुदुदुदु!! =))
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 03/04/2016 - 14:28 नवीन
Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 03/04/2016 - 14:34 नवीन
काय रे हे... =)) चालू दया अता तुमचे अत्मकुंथन
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या Fri, 03/04/2016 - 14:56 नवीन
याला उत्तर म्हणून एक गधेगाळ येऊ द्या हो वल्ली.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Fri, 03/04/2016 - 14:59 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
अ
अभ्या.. Fri, 03/04/2016 - 15:02 नवीन
देतो का सुपारी वल्ल्या? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Fri, 03/04/2016 - 15:05 नवीन
दिली दिली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Fri, 03/04/2016 - 15:11 नवीन
कुनाची? गोडबोल्या की बुवा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Fri, 03/04/2016 - 15:20 नवीन
कुणाचीही नायतर दोघांचीही. कायबी चालंन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Fri, 03/04/2016 - 15:24 नवीन
ढ्ण्ण्ण. आता गधेगाळ बिधेगाळ नकोच, स्पेशल हत्तीगाळ करु त्यांच्यासाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
च
चांदणे संदीप Fri, 03/04/2016 - 15:13 नवीन
=)) =)) आता दंगा सुरू! (खुर्ची पकडतो!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
सस्नेह Fri, 03/04/2016 - 15:12 नवीन
कंडकाच पाडलाय की. बाकी दर्पणाचा उल्लेख नसल्याबद्दल णिषेध !
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 03/04/2016 - 15:19 नवीन
नायतर काय :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
च
चौकटराजा Sat, 03/05/2016 - 05:00 नवीन
हाच णिशेध मी करणार होतो. पण जौद्या इचलकरन्जीवाल्यानी नंबर लावला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
र
रातराणी Fri, 03/04/2016 - 16:56 नवीन
=))
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 03/04/2016 - 17:37 नवीन
=))
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Fri, 03/04/2016 - 17:55 नवीन
=))
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Fri, 03/04/2016 - 18:03 नवीन
बुवांच्या प्रतीसादाच्या प्रतिक्षेत...
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 03/04/2016 - 19:35 नवीन
हाहाहा!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 03/05/2016 - 01:56 नवीन
=))
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sat, 03/05/2016 - 02:15 नवीन
एक नंबर
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 03/05/2016 - 02:38 नवीन
@छळायला बुवा नेहमीच हवा पण बुवांना अवडतो फक्त पांडुबा>> Image removed. दुत्त दुत्त गिरिजा काSss काSssssss?
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Sat, 03/05/2016 - 03:43 नवीन
.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 03/05/2016 - 03:46 नवीन
=))
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 03/05/2016 - 03:59 नवीन
ह्ये भलतच बेष्ट आहे त्रिवार सत्य
छळायला बुवा नेहमीच हवा पण बुवांना अवडतो फक्त पांडुबा
वास्तव
तीशीतला तरुण एफ.सी रोड सोडुन लेण्या झिजवणे हाच मनसुबा ..
बुवा बरेच दिवसात भेटले नाहीत , सध्या कसल्या कवीता करतात याची चौकशी करणे आले.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 03/05/2016 - 04:06 नवीन
छळायला बुवा नेहमीच हवा पण बुवांना अवडतो फक्त पांडुबा
पांडुबा नव्हे पांडुब्बा. चुकीला माफी नाही =)) बाकी हल्ली अपण अदृष्य झाला अहात असं एक निरिक्षण नोंदवतो.
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 03/05/2016 - 04:15 नवीन
बसवायचे असल्याने इतके "चाल"वून घे शेवटी बुवांचा पांडुब्बा. आहे कळलं ना!! बाकी हल्ली अपण अदृष्य झाला अहात असं एक निरिक्षण नोंदवतो.+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ल
लीलाधर Sat, 03/05/2016 - 05:38 नवीन
निरर्थक अत्मकुंथन चलौद्या
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Sat, 03/05/2016 - 05:45 नवीन
जा.ना.पावट्या ;)
  • Log in or register to post comments
प
पिंगू Sat, 03/05/2016 - 06:39 नवीन
हाहाहाहा...
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Sat, 03/19/2016 - 16:01 नवीन
हाहाहाहा अवडल्या गेले आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा