फुल्लोर
झाळं आंब्याचं हिरवं
कसं फुलारुनं आलं
नवरीच्या वानी पिव्वी
जशी लपेटली शालं
💬 प्रतिसाद
(2)
अ
अभ्या..
Sat, 03/05/2016 - 05:41
नवीन
उध्दवराव टीजर छान आहे.
पण नुसते टीजरने काही होणार नाही.
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Sun, 03/06/2016 - 01:16
नवीन
+१
हे पण कस्लं भारी आहे! :)
- Log in or register to post comments