Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ही कोंबड्याची'चव'हा,वेड लावी जिह्वा

ख — खालीमुंडी पाताळधुंडी, गुरुवार, 03/10/2016 - 13:55

ही कोंबड्याची'चव'हा,वेड लावी जिह्वा(जिभ)

(टीप : सदर गाणे "ही गुलाबी हवा"च्या चालीत म्हणावे. आरवा=कोंबड्याचे आरवणे या अर्थाने घ्यावे) ही कोंबड्याची 'चव'हा, वेड लावी जिह्वा(जिभ) हाय रश्श्यातही,ऐकू ये आरवा...... तंगडी फोडी कुणी,कड्डकडाडूनी सुख प्रकटले,आज माझ्या मनी पांढर्या रश्श्यातही,गंध दाटे नवा ऐकू ये आरवा....... का किती पेग हे,रिचवले(पचवले) उदरा भान हरपून मी,हावराबावरा का कळेना तरी,जाणवतो गारवा ऐकू ये आरवा....... - - - खाली मुंडी कोंबडी धुंडी

प्रतिक्रिया द्या
3211 वाचन

💬 प्रतिसाद (16)
प
प्रदीप साळुंखे गुरुवार, 03/10/2016 - 13:59 नवीन
अगागा ;-)
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 03/10/2016 - 14:07 नवीन
हुर्रेरेर्रेर्रेर्रे!!! धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड!!! ;) स्वारी! (माझ्या आयडीनावात बदल झालाय त्याच्या आनंदात कुठे जाऊ तेच कळेना! ;) ) बाकी, लिहिलेय चान! Sandy
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 03/10/2016 - 17:22 नवीन
नागपूर खाणावळ, रस्सा रोडीज. म्हणाल तिथे जाऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
श
श्री गावसेना प्रमुख गुरुवार, 03/10/2016 - 14:15 नवीन
कोंबडा गावरान आहे कि बॉयलर
  • Log in or register to post comments
स
सतीश कुडतरकर Fri, 03/11/2016 - 07:58 नवीन
आव येक नवीच आलीय. 'इंग्लीश गावठी' म्हणून इकत्यात. दिसाया एकदम गावठी सारखीच. आमी फसलो येकदा! :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
ब
बोका-ए-आझम Fri, 03/11/2016 - 11:51 नवीन
फसलो असं म्हणताय म्हणून विचारतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतीश कुडतरकर
श
श्री गावसेना प्रमुख Sat, 03/12/2016 - 06:28 नवीन
कॉकरेल खाल्ली कि काय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतीश कुडतरकर
स
सूड गुरुवार, 03/10/2016 - 14:29 नवीन
वशाडी येवो..
  • Log in or register to post comments
च
चेक आणि मेट गुरुवार, 03/10/2016 - 15:25 नवीन
फोड्ड तू भावा!
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 03/10/2016 - 17:19 नवीन
चाल: दिवस तुझे हे फुलायचे दिवस तुझे हे हादडायचे रोजच चिकन ओरपायचे! रश्शास शोधत जाणे वाटेत सुकेही खाणे पीसेसनी ताट भरायचे रोजच चिकन ओरपायचे! माझ्या या किचनपाशी खाच तू कलेजी जराशी तांबडे पांढरे रेमटायचे रोजच चिकन ओरपायचे!
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 03/12/2016 - 06:38 नवीन
मोजावी तर्रीची खोली मगच आर्डर द्यावी पदार्थ पुरते भुर्कायचे कांदा लिम्बू लोणचे हाणायचे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ए
एस गुरुवार, 03/10/2016 - 17:35 नवीन
नॉनव्हेज कविता.
  • Log in or register to post comments
K
kunal lade गुरुवार, 03/10/2016 - 18:59 नवीन
आयडी नावात बदल कसा करायचा सांगा न sandy राव.....
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 03/10/2016 - 19:29 नवीन
काय विशेष नाय हो! तुमचे एकूण ५०० प्रतिसाद झाले की नाव बदलायची सुविधा मिळते! कितके झालेत तुमचे?? मोजलेत का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: kunal lade
प
पक्षी Fri, 03/11/2016 - 07:51 नवीन
आयडी नावात बदल कसा करायचा
डु आय डी बनवायचा (गुपचूप).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: kunal lade
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 03/11/2016 - 05:26 नवीन
हहिहहिहहि!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा