Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक पिपाणी द्या पप्पूस आणुनी

म — मूखदूर्बळ, Fri, 03/11/2016 - 05:52
एक पिपाणी द्या पप्पूस आणुनी पिचकीन जी तो परप्राणाने छेदुनी टान्गूनी सारी लक्तरे दीर्घ तिच्या त्या किंकाळीने, अशी पिपाणी द्या हीज आणुनी मती जाऊ द्या मरणालागुनि जाळूनी किंवा पुरुनी टाका कुन्थत न एका ठायी ठाका सावध ऐका पुढला धोका खांद्यास चला खांदा देऊनी एक 'कन्हैया' द्या हीज आणुनी (वाजवील तो बासुरी सुन्दर) प्राप्तकाल हा विशाल धूसर सुंदर बेणी तयात खोदा निजधामे त्या वरती नोंदा बसुनी का गाढवीवर मेदा विक्रम काही करा चला तर हल्ला करण्या ह्या सि.न्हावर,ह्या वाघीणीवर मुढानो या त्वरा करा रे मूढते चा ध्वज उंच धरा रे बेअकले ची द्वाही फिरवा रे पिपाणीच्या या सुरा बरोबर मूळ कविता : एक तुतारी द्या मज आणुनी फुंकीन जी मी स्वप्राणाने भेदुनी टाकीन सारी गगने दीर्घ तिच्या त्या किंकाळीने, अशी तुतारी द्या मजलागुनि जुने जाऊ द्या मरणालागुनि जाळूनी किंवा पुरुनी टाका सडत न एका ठायी ठाका सावध ऐका पुढल्या हाका खांद्यास चला खांदा भिडवूनी एक तुतारी द्या मज आणुनी प्राप्तकाल हा विशाल भूधर सुंदर लेणी तयात खोदा निजनामे त्या वरती नोंदा बसुनी का वाढविता मेदा विक्रम काही करा चला तर हल्ला करण्या ह्या दंभावर,ह्या बंडावर शुरांनो या त्वरा करा रे समते चा ध्वज उंच धारा रे नीती ची द्वाही फिरवा रे तुतारीच्या या सुरा बरोबर

प्रतिक्रिया द्या
931 वाचन

💬 प्रतिसाद (1)
अ
अभ्या.. Fri, 03/11/2016 - 07:24 नवीन
पँ पँ प्यां प प प्यांम. टँ टॅं ट्यां ट ट ट्यांम.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा