Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रेम म्हणजे नक्की काय असतं ???

उ
उडन खटोला
Wed, 03/16/2016 - 17:07
🗣 66 प्रतिसाद
दररोज पेपरात प्रेमभंगातून नैराश्य आल्याने अथवा विरुद्धलिंगी व्यक्तीने योग्य प्रतिसाद न दिल्याने अथवा आपल्या प्रेमास समाजाने /कुटुंबाने मान्यता न दिल्याने आत्मघात केल्याच्या बातम्या येत असतात .... आम्ही स्वत: प्रेमात तसे अपयशीच , आमची व्यथा इथे पहा ... http://www.misalpav.com/node/27748 तर प्रेम म्हणजे नक्की काय असते ? या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न केयास अनेक उत्तरे समोर आली ... विकीबाबा म्हणतात... Love is a variety of different feelings, states, and attitudes that ranges from interpersonal affection to pleasure It can refer to an emotion of a strong attraction and personal attachment.[1] It can also be a virtue representing human kindness, compassion, and affection—"the unselfish loyal and benevolent concern for the good of another".[2] It may also describe compassionate and affectionate actions towards other humans, one's self or animals.[3] पण थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून विचार केल्यास प्रेम भावना ही विशिष्ट वयात ( पौगंडावस्था ते युवा -तरुण अवस्था ) पुनरुत्पादन /प्रजोत्पादना साठी निसर्गात:मानवी मेंदुमध्ये जे हार्मोनिक बदल होतात त्यास भिन्नलिंगी आकर्षक व्यक्ति दिसल्यानंतर मेंदूने दिलेले प्रतिसाद व त्याचे अभिव्यक्तीकरण असे असावे असे वाटते ... प्रेमात माणसे खरोखर वेडी होतात ,आंधळी देखील होतात याचा अनुभव मला स्वत:ला तर आलाच ,पण इतर अनेकांमध्येही तशी लक्षणे कॉमन आढळली .... आपणास काय वाटते ? प्रेम म्हणजे नक्की काय असतं ???

प्रतिक्रिया द्या
14304 वाचन

💬 प्रतिसाद (66)
स
सस्नेह गुरुवार, 03/17/2016 - 12:24 नवीन
असफल असेल तर आग का दरिया ! सफल म्हणजे थंडगार आईस्क्रीम !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/17/2016 - 12:45 नवीन
मग आईस्क्रिम.. आग..नक्की थंड घ्यायचं का गरम ?
मागे एका होटेलात चक्क चिली आयस्क्रीम पहायला मिळाले ते घ्यावे ... म्हणजे पोटा बाहेर थंड पोटात गेले की गरम =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 03/17/2016 - 12:21 नवीन
आयडी आणि प्रतिसाद यांचा कोसो दूर तक संबंध नय हय =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 03/17/2016 - 20:01 नवीन
पांदीत भेटलंस अंगाक खेटलंस काळोख किनाट! हातात हात धरलास अकस्मात झालो झिनझिनाट!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
उ
उडन खटोला Fri, 03/18/2016 - 04:50 नवीन
ज ब र द स्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
प
पिलीयन रायडर गुरुवार, 03/17/2016 - 11:24 नवीन
सवय
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 03/17/2016 - 18:20 नवीन
प्रेम म्हणजे... पाखर्‍याला इलु इलु म्हणण्याची इच्छा होणे ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तू तू तू तू मेरी री री री मे तेरा रा रा होने लगा, में में में में तेरा रा रा रा तू मेरी री री होने लगी... :- BANG BANG
  • Log in or register to post comments
भ
भरत्_पलुसकर गुरुवार, 03/17/2016 - 20:23 नवीन
THIS
  • Log in or register to post comments
म
मीता Fri, 03/18/2016 - 06:45 नवीन
मानसिकदृष्ट्या एखाद्या व्यक्तीवर अवलंबून असणे .
  • Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर Fri, 03/18/2016 - 17:10 नवीन
"कामा" पुरतं असतं.
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Fri, 03/18/2016 - 18:07 नवीन
सिक्सर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
अ
अभ्या.. Fri, 03/18/2016 - 18:19 नवीन
सिक्सर म्हणजे काय? नवीन बॉल आणा आता. एकच मारा लेकिन शॉलेट मारा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
न
नाखु Mon, 03/21/2016 - 04:30 नवीन
प्रतिसाद हा प्रतिसाद ऑफ इयर यात गणला जावा !!! टोपी काढली आहे कुर्नीसात !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
न
नाव आडनाव Sat, 03/19/2016 - 07:33 नवीन
औ$$$$$$$$$$$$र ये रहा सही जवाब ! लाटकर सर, तुम्हाला अर्ध राज्य बक्षीस !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
स
सरल मान Sat, 03/19/2016 - 12:40 नवीन
अहो अर्ध काय? इसपे आख्खा राज्य बनता हय.........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
अ
अभ्या.. Sat, 03/19/2016 - 12:43 नवीन
पॉसीबल नाही हो. अर्धे आधीच दिलेले आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सरल मान
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा