Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कुणास ठाऊक ?

G — gsjendra, गुरुवार, 03/17/2016 - 18:25
कुणास ठाऊक ? काय शोधण्यासाठी काय साधण्यासाठी या जगात आलोय आम्ही कुणास ठाऊक ? काय जाणण्यासाठी काय गणण्यासाठी या जगात आलोय आम्ही कुणास ठाऊक ? काय जिंकण्यासाठी काय थुंकण्यासाठी या जगात आलोय आम्ही कुणास ठाऊक ? काय करण्यासाठी का नुसतेच मरण्यासाठी या जगात आलोय आम्ही आत्मशोध (काव्यसंग्रह)

प्रतिक्रिया द्या
7070 वाचन

💬 प्रतिसाद (11)
G
gsjendra गुरुवार, 03/17/2016 - 18:26 नवीन
आपला अभिप्राय बहूमूल्य आहे
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 03/17/2016 - 18:40 नवीन
सुंदर. अप्रतिम रचना. फार आवडली.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 03/17/2016 - 18:58 नवीन
कुणास ठाऊक? काय वाचण्यासाठी, काय वाचविण्यासाठी या मिपावर आलोय आम्ही कुणास ठाऊक? काय पाहण्यासाठी, काय चाचपण्यासाठी या मिपावर आलोय आम्ही कुणास ठाऊक? काय हुंगण्यासाठी, काय शिंकण्यासाठी या मिपावर आलोय आम्ही कुणास ठाऊक? काय कळण्यासाठी, का नुसतेच खरडण्यासाठी या मिपावर आलोय आम्ही (आत्मशोध - सुरू आहे!) Sandy
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज गुरुवार, 03/17/2016 - 19:03 नवीन
ख्खिक्क!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
न
नाखु Fri, 03/18/2016 - 06:19 नवीन
"संदीपा जरा म्हणून धीर नाही तुला, पापड वाळण्यापुर्वीच भाजलास की रे ! बाकी छोटी परी काय म्हणते असे हे विचारत होते." सार्वकालीन माई
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
च
चांदणे संदीप Fri, 03/18/2016 - 10:07 नवीन
परकायाप्रवेश करून का होईना आज आमच्याशी बोलल्या! =)) बाकी, ह्यांना सांगा माई, छोटी परी (सर्वांनाच) ल्लूल्लूउउउउलुल्लूल्लूउउउउ म्हणते!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
न
नाखु Wed, 03/23/2016 - 05:19 नवीन
सुधारीत आवृत्ती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 03/18/2016 - 07:29 नवीन
सं दीपाचे चांदणे! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
भ
भरत्_पलुसकर Fri, 03/18/2016 - 08:00 नवीन
मला माहितीये काय शोधण्यासाठी काय साधण्यासाठी या जगात आलाय तुम्ही मला माहितीये काय जाणण्यासाठी काय गणण्यासाठी या जगात आलाय तुम्ही मला माहितीये काय जिंकण्यासाठी काय थूंकण्यासाठी या जगात आलाय तुम्ही मला माहितीये काय करण्यासाठी का नूसतेच मरण्यासाठी या जगात आलाय तुम्ही नाहीसांगतजा (टुक्टुकसंग्रह)
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 03/18/2016 - 08:46 नवीन
सगळ्यांस ठाऊक आलोय इथे आम्ही पाजळण्यासाठी. ठिगळ लावलेली दाखवून कौतिक करवून घेण्यासाठी.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Fri, 03/18/2016 - 19:39 नवीन
भारीये कच्चा माल!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा