Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(कूणास ठाऊक ?)

ट — टवाळ कार्टा, Fri, 03/18/2016 - 06:09
पेर्ना कूणास ठाऊक ? काय घेण्यासाठी काय वेचण्यासाठी या मॉलमध्ये आलोय आम्ही कूणास ठाऊक ? काय चापण्यासाठी काय गिळण्यासाठी या मॉलमध्ये आलोय आम्ही कूणास ठाऊक ? काय टापण्यासाठी काय हुंगण्यासाठी या मॉलमध्ये आलोय आम्ही कूणास ठाऊक ? काय करण्यासाठी का नूसतेच खर्चण्यासाठी या मॉलमध्ये आलोय आम्ही पाकिटशोध (दिव्यसंग्रह)

प्रतिक्रिया द्या
17459 वाचन

💬 प्रतिसाद (28)
अ
अजया Fri, 03/18/2016 - 08:04 नवीन
kelkar रसातली ही अनर्थशास्त्रीय रचना अगदी फ्रिस्टाइल भुछत्रासारखी जमलीये ;)
  • Log in or register to post comments
भ
भरत्_पलुसकर Fri, 03/18/2016 - 08:09 नवीन
पेरनेवर दिलेलाच इथं लिहणार होतो पण आता कंटाळा आला. तुझ्याकडून एवढ्या सोज्वळ विडंबनाची अपेक्षा नव्हती मित्रा. पूर्वीचा टक्या राहिला नाही हेच खरे. सर्दी खाँसी ना मलेरिया हुआ ये गया यारो इसको जिलबीरिया हुआ ^=^
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 03/18/2016 - 08:15 नवीन
नवरे मंडळींना हे असले प्रश्न पडतात.
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 03/18/2016 - 08:16 नवीन
आणि इतका गुळमाट... काही तरी लोच्या आहे, बुवांना विचारावे लागेल (सध्या त्यांचा फोन दिवसा सुद्दा बंद असतो काय करावे ब्रे). वल्लींना साकडे घालणे आले. नित वाचक नाखु
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 03/18/2016 - 09:28 नवीन
सध्ध्या ते हुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र करत असतात....डिश्टर्ब णका क्रू त्येंला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ट
टवाळ कार्टा Fri, 03/18/2016 - 09:30 नवीन
टक्या आणि इतका गुळमाट...
मिपाला झणझणीत पदार्थ मानवत नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
स
स्पा Fri, 03/18/2016 - 08:17 नवीन
विडंबन विभागाच वेगळा काढायला हवा हल्ली दर धाग्याला एक विडंबन या रेशो ने जिलब्या पडतात
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Fri, 03/18/2016 - 09:45 नवीन
'Right to Ignore' वापरा. विडंबन धागा ओळखू येण्यासाठी कंस असतात, न उघडणे आपल्या हातात असते, सिंपल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
स्पा Fri, 03/18/2016 - 10:02 नवीन
बर मग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
न
नीलमोहर Fri, 03/18/2016 - 11:31 नवीन
बरं मग काय विचारता, कापूसकोन्ड्याची गोष्ट सांगू ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
न
नीलमोहर Fri, 03/18/2016 - 08:20 नवीन
कुणास ठाऊक ? आहेर देण्यासाठी की फुकट जेवण्यासाठी या हॉलमध्ये आलोय आम्ही कुणास ठाऊक ? गुलाबजाम चापण्यासाठी की मट्टा ढोसण्यासाठी या हॉलमध्ये आलोय आम्ही कुणास ठाऊक ? गाठीभेटी घेण्यासाठी की पक्षी पाहण्यासाठी या हॉलमध्ये आलोय आम्ही कुणास ठाऊक ? कार्यक्रम पार पाडण्यासाठी की नुसतेच हजेरीसाठी या हॉलमध्ये आलोय आम्ही मंगलशोध (भव्यसंग्रह)
  • Log in or register to post comments
भ
भरत्_पलुसकर Fri, 03/18/2016 - 08:31 नवीन
अरारा! ^=^
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
ट
टवाळ कार्टा Fri, 03/18/2016 - 09:28 नवीन
खि खि खि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
स
सस्नेह Fri, 03/18/2016 - 09:56 नवीन
मूळ विडंबनापेक्षा भारी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
अ
अजया Fri, 03/18/2016 - 12:01 नवीन
=)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
र
रातराणी Fri, 03/18/2016 - 19:40 नवीन
कहर आहेस निव्वळ! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
क
कंजूस Fri, 03/18/2016 - 09:00 नवीन
खेळकर विडंबन छान जमलंय.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 03/18/2016 - 09:38 नवीन
एक विडंबन पाडल्याशिवाय आज घरी जेवायला मिळणार नाही असा हुक्म होता का रे?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 03/18/2016 - 10:51 नवीन
खिक्क...मला क्काय ** समजलास ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ज
जव्हेरगंज Fri, 03/18/2016 - 15:51 नवीन
हा हा हा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
G
gsjendra Fri, 03/18/2016 - 13:53 नवीन
मस्त जमलय राव
  • Log in or register to post comments
र
रातराणी Fri, 03/18/2016 - 19:38 नवीन
:)
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Tue, 03/22/2016 - 17:21 नवीन
हा हा हा
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Tue, 03/22/2016 - 17:22 नवीन
हा हा हा
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 03/23/2016 - 04:50 नवीन
कुणास ठाऊक ? प्रतिसाद देण्यासाठी की निव्वळ वाचण्यासाठी या मिपावर आलोय आम्ही कुणास ठाऊक ? चर्चा करण्यासाठी की दंगा करण्यासाठी या मिपावर आलोय आम्ही कुणास ठाऊक ? अनुभव घेण्यासाठी की कुरापत उकरायसाठी या मिपावर आलोय आम्ही कुणास ठाऊक ? ब्लॉगचा निचरा काढण्यासाठी की नुसतेच जाहीरातीसाठी या मिपावर आलोय आम्ही

दंगलबोध (दिव्यसंग्रह)

  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Wed, 03/23/2016 - 05:11 नवीन
कुणास ठाउक ? अध्यात्म मिरवण्यास की अं अहं जपण्यास या मिपावर आलोय आम्ही कुंणास ठाउक ? मोदीना बुकलण्यासाठी अन मोदी प्रेम उतू जाण्यासाठी या मिपावर आलोय आम्ही
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Wed, 03/23/2016 - 10:06 नवीन
चायला!! एकाच पेर्नेची कित्ती कित्ती विडंबने? आवरा.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 03/23/2016 - 10:09 नवीन
नाईईईईईई! Image removed. अज्जुन पडू द्या! Image removed. नाखू(न) चौरा जिन्नदाबाद! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा