Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

व्यथा

द — दिपुडी, Fri, 03/18/2016 - 12:26
मान्य आहे रे लोकानो की दिसतो तुम्हाला माझा पाच आकड़ी पगार त्या पैशामुळेच वाढनारे वैभव नि हात जोडून उभी असलेली भौतिक सुखेही खुपतातच तुम्हाला पण एकदा फक्त एकदाच त्यापलीकडे बघाल का हो तुम्ही एक तारखेचा पगार फक्त ऑफिसची कामे हातावेगळी करून् नाही येत हो त्याच बरोबर आम्ही हातावेगळे करून येतो आमचे लेकरु कधी सोडून येतो त्याची ट्रिप तर कधी parents meeting अगदी aanual dayच्या दिवशीही अगदी आपल्या डान्सला तरी आपली आई नक्की येईल ही आशा नि अगदी डान्स चालू असतानाही भर गर्दीत खुप parents मधे आपलिहि आई असेल नक्की ही लेकराचि आशा ही निराशेत बदलून टाकतो आम्ही इतकेच कशाला माझ्या वाढदिवसाच्या दिवशीही आईला बाय बाय करुन जाताना ..आता आई आज संध्याकाळी तरी वेळेवर घरी येईल का हे प्रश्नचिन्ह तिच्या डोळ्यात मला स्पष्ट दिसतं ..तुम्हाला कधी दिसेल का ही व्यथा???

प्रतिक्रिया द्या
802 वाचन

💬 प्रतिसाद (2)
च
चांदणे संदीप Fri, 03/18/2016 - 12:43 नवीन
दाटून कंठ येतो.... . . असे काहीसे झाले! Sandy
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Tue, 03/22/2016 - 17:18 नवीन
टोचली
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा