Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(टाळतो)

च — चतुरंग, Tue, 09/16/2008 - 18:02

प्रतिक्रिया द्या
2944 वाचन

💬 प्रतिसाद (8)
प
प्राजु Tue, 09/16/2008 - 20:49 नवीन
अहो चतुरंग, तुमचे संपादकीय लिहून महिनाही नाही झाला हो... !!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 09/16/2008 - 20:53 नवीन
अहो चतुरंग, तुमचे संपादकीय लिहून महिनाही नाही झाला हो... !!! प्राजुसारखेच म्हणते,:) स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
च
चतुरंग Tue, 09/16/2008 - 21:03 नवीन
(खुद के साथ बातां : रंग्या, असलं संपादकीय देताना निदान डिसक्लेमर तरी द्यायचा नाही का? की "लेखात व्यक्त केलेले विचार हे फक्त विचारच असून ह्यांच्या अंमलबजावणीचा संपादकांचा मानस असेलच असे नाही!" आता साईडने फोटो न काढताही चेहरा (की पोट?) लपवायची पाळी आली तुझ्यावर.) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 09/19/2008 - 12:14 नवीन
कविता १ नंबर, प्राजूची प्रतिक्रिया दस नंबरी आणि वर तुमची सूचना तर सिक्सरच आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
र
राघव Fri, 09/19/2008 - 11:34 नवीन
हा हा हा... प्राजुताईंनी एकदम जबरा प्वाईंट मांडलाय!! :D बाकी मूळ गझल अन् तुम्ही केलेले विडंबन, दोन्ही छान. मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
स
सुनील Fri, 09/19/2008 - 11:39 नवीन
हेच म्हणतो! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
भ
भडकमकर मास्तर Fri, 09/19/2008 - 12:56 नवीन
कविता मस्त... एकूणच आहार व्यायाम पोटाचा घेर हे विषय सतावण्याचं वय कोणतं बुवा? :? ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
व
विसोबा खेचर Sat, 09/20/2008 - 05:42 नवीन
घेर ढेरीचा कितीही वाढला घोरण्याचे मी न आता टाळतो! हे बाकी मस्त रे रंगा...! :) आपला, (ढेरपोट्या) तात्या.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा