Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नजरानजर अचानक

व — विदेश, Fri, 03/18/2016 - 15:28
समजावले मनाला माझ्या कितीतरी मी हे पाहणे तुजकडे नाही बरे रे नेहमी.. का ऐकते न मन हे सांगीतले जरी मी वळुनी पुन्हापुन्हा का बघते तुलाच नेहमी.. गर्दी बघून तिकडे रुसतो मनी इथे मी एकांत पाहुनीया हसतो खुषीत नेहमी.. नजरानजर अचानक होतोच बावरा मी त्रेधा उडे कशी मग अवघड स्थितीत नेहमी.. .

प्रतिक्रिया द्या
2830 वाचन

💬 प्रतिसाद (12)
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 03/18/2016 - 15:47 नवीन
व्वाह! झकास कि हो.
  • Log in or register to post comments
भ
भरत्_पलुसकर Fri, 03/18/2016 - 20:08 नवीन
लय भारी
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 03/18/2016 - 20:11 नवीन
मस्तच हो.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Sat, 03/19/2016 - 07:28 नवीन
कविता आवडली! आन्खोकी गुस्ताखीया माफ हो आठवलं!
  • Log in or register to post comments
व
विदेश Mon, 03/21/2016 - 02:50 नवीन
आत्मबंध , भरत_पलुसकर , अभ्या.. , रातराणी .... प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Mon, 03/21/2016 - 15:25 नवीन
कविता आवडली हे पाहणे तुजकडे नाही बरे रे नेहमी.. पुढे काय झाले .....
  • Log in or register to post comments
व
विदेश Tue, 03/22/2016 - 01:31 नवीन
विवेकपटाईत - नंतरच्या दोन ओळीत उत्तर आहे. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Tue, 03/22/2016 - 02:37 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
व
विदेश Wed, 03/23/2016 - 11:41 नवीन
एक एकटा एकटाच - प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 03/23/2016 - 12:38 नवीन
सुरेख कविता!
  • Log in or register to post comments
व
विदेश Sat, 03/26/2016 - 10:55 नवीन
पैसा - प्रतीसाठी आभार !
  • Log in or register to post comments
व
विदेश Sat, 03/26/2016 - 10:57 नवीन
प्रतिसादासाठी आभार !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विदेश
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा