Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कोणाकडे गेम ऑफ थ्रोनस आहे का?

D
DEADPOOL
Mon, 03/21/2016 - 00:37
🗣 50 प्रतिसाद
कोणाकडे गेम ऑफ थ्रोनस चे सर्व सीजन आहेत का? असल्यास त्याची ड्रॉपबॉक्स लिंक देता येईल का? आपलाच deadp

प्रतिक्रिया द्या
10993 वाचन

💬 प्रतिसाद (50)
र
राजो Mon, 03/21/2016 - 07:22 नवीन
Try Torrents
  • Log in or register to post comments
अ
अद्द्या Mon, 03/21/2016 - 07:33 नवीन
व्यनि चेक करा
  • Log in or register to post comments
प
पंतश्री Mon, 03/21/2016 - 08:21 नवीन
गेम ऑफ थ्रोनस चे हिन्दि ड्ब व्हिडिओ उपलब्ध आहेत का?
  • Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद Mon, 03/21/2016 - 10:34 नवीन
कुणाकडे गेम ऑफ़ घोणस आहे का? =))
  • Log in or register to post comments
D
DEADPOOL Wed, 03/23/2016 - 04:45 नवीन
गेम ऑफ फणस!! कसं वाटतं ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
S
sagarpdy Mon, 03/21/2016 - 16:43 नवीन
असल्यास त्याची ड्रॉपबॉक्स लिंक देता येईल का?
एकदा एका निरागस नातेवाईकाने ई-मेल ने पिच्चर पाठवायला सांगितले होते त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
अ
अद्द्या Tue, 03/22/2016 - 06:42 नवीन
इमेल मधून सिनेमा !! _/\_ उत्तर काय दिलं होतं ते ऐकायला आवडेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
ट
टवाळ कार्टा Mon, 03/21/2016 - 16:46 नवीन
अरेरे...अश्या सिर्यली बघून तुम्ही संस्क्रुती बुडवनार
  • Log in or register to post comments
भ
भाऊंचे भाऊ Tue, 03/22/2016 - 03:53 नवीन
लोकांनी फक्त अभ्यास वाढयची गरज आहे... ते सर्व आपल्याच पुर्वजात उर्फ़ पुराणा कथांसी / विविध शासत्रां च्या ग्रंथियासी कुठे ना कुठे उल्लेखी आलेला असा. आपणच कालौघात अनेक रुषीमुनिंच्या विस्मयकथा विसरलो आहोत सत्य कल्पिताहूँ विचित्र असते म्हणतात तेंव्हा गेमोफ्थ्रोंस च्या काल्पनिक घटानाना आपल्या पुराणातिल सत्य घटनांच्या नखाची तरी सर आहे का ? अशाने का संस्कृती बुडते ? काहीही हं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
अद्द्या Tue, 03/22/2016 - 06:41 नवीन
शांत भाऊ शांत उपरोध होता तो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ
ट
टवाळ कार्टा Tue, 03/22/2016 - 09:53 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ
भ
भाऊंचे भाऊ Wed, 03/23/2016 - 04:33 नवीन
showing the other side of the coin, it's perception towards the reality... because all jokes aren't really that entertaining enough for me ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
D
DEADPOOL Wed, 03/23/2016 - 04:41 नवीन
why so serious?- the dark knight
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ
भ
भाऊंचे भाऊ Tue, 03/22/2016 - 03:54 नवीन
लोकांनी फक्त अभ्यास वाढयची गरज आहे... ते सर्व आपल्याच पुर्वजात उर्फ़ पुराणा कथांसी / विविध शासत्रां च्या ग्रंथियासी कुठे ना कुठे उल्लेखी आलेला असा. आपणच कालौघात अनेक रुषीमुनिंच्या विस्मयकथा विसरलो आहोत सत्य कल्पिताहूँ विचित्र असते म्हणतात तेंव्हा गेमोफ्थ्रोंस च्या काल्पनिक घटानाना आपल्या पुराणातिल सत्य घटनांच्या नखाची तरी सर आहे का ? अशाने का संस्कृती बुडते ? काहीही हं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
D
DEADPOOL Tue, 03/22/2016 - 05:15 नवीन
खीक्क !!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
पक्षी Tue, 03/22/2016 - 06:22 नवीन
कोणाकडे सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती चे सर्व भाग आहेत का? असल्यास त्याची ड्रॉपबॉक्स लिंक देता येईल का?
  • Log in or register to post comments
भ
भाऊंचे भाऊ Wed, 03/23/2016 - 04:49 नवीन
got का आवडते ते पन सांगा की राव ? मलातरी तगड़ी स्टारकास्ट उच्च निर्मितीमुल्ये अन दणदणित नग्नता दृश्ये म्हणून सिरिअल आवड़ते कथानक विशेष अपील होत नाही
  • Log in or register to post comments
S
sagarpdy Wed, 03/23/2016 - 04:56 नवीन
अनपेक्षितता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ
भ
भाऊंचे भाऊ Wed, 03/23/2016 - 05:20 नवीन
अनपेक्षीतता प्रिजन ब्रेक इतकी धक्कादायक इतर कोणत्याच सिरिअलमधे मला दिसली नाही त्यामुळे त्याची नोंद केली नाही पण हो अनपेक्षित्ता हयो फैक्टर हायेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
D
DEADPOOL Wed, 03/23/2016 - 11:48 नवीन
सेम पिंच! मात्र नग्न द्रुश्य काही अपील होत नाहीत? (आम्ही बरेच पोहोचल्याचा परिणाम असेल) ; ) हलकेच घ्या( बाकीच्यांना )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ
व
वगिश Wed, 03/23/2016 - 05:31 नवीन
Vollar Morghulis
  • Log in or register to post comments
स
साधा मुलगा Wed, 03/23/2016 - 06:40 नवीन
Valar Dohaeris
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वगिश
स
साधा मुलगा Fri, 04/29/2016 - 09:45 नवीन
सहाव्या सिजनची लिंक, एपिसोडे आहेत का कुणाकडे? अवांतर: हाच धागा सहाव्या सीईजनचे सर्व एपिसोड साठी वापरण्यास वापरू. धागाकर्त्याची हरकत नसावी. कृपया spoiler टाकू नयेत. Valar morghulis
  • Log in or register to post comments
स
साधा मुलगा Fri, 04/29/2016 - 09:46 नवीन
सहाव्या सिजनची लिंक, एपिसोडे आहेत का कुणाकडे? अवांतर: हाच धागा सहाव्या सीईजनचे सर्व एपिसोड साठी वापरण्यास वापरू. धागाकर्त्याची हरकत नसावी. कृपया spoiler टाकू नयेत. Valar morghulis
  • Log in or register to post comments
D
DEADPOOL Fri, 04/29/2016 - 11:24 नवीन
काही हरकत नाही. चालू द्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साधा मुलगा
S
sagarpdy Fri, 04/29/2016 - 11:40 नवीन
hotstar ला आहे. २०० रु फक्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साधा मुलगा
अ
अद्द्या Fri, 04/29/2016 - 11:30 नवीन
किती आळशी असतात न लोक !! जरा टोरेण्ट सैटी वर सर्च करा कि राव.
  • Log in or register to post comments
स
सुंड्या Sat, 04/30/2016 - 22:17 नवीन
torrentbutler.eu/tv/17-game-of-thrones
  • Log in or register to post comments
स
सुंड्या Sat, 04/30/2016 - 22:17 नवीन
torrentbutler.eu/tv/17-game-of-thrones
  • Log in or register to post comments
स
सुंड्या Sat, 04/30/2016 - 22:19 नवीन
torrentbutler.eu/tv/17-game-of-thrones
  • Log in or register to post comments
स
सुंड्या Sat, 04/30/2016 - 22:20 नवीन
torrentbutler वर शोधा
  • Log in or register to post comments
स
सुंड्या Sat, 04/30/2016 - 22:21 नवीन
torrentbutler वर शोधा
  • Log in or register to post comments
व
वगिश Sun, 05/01/2016 - 03:24 नवीन
Hotstar
  • Log in or register to post comments
इ
इष्टुर फाकडा Sun, 05/01/2016 - 05:31 नवीन
५० $ जॉन स्नोव्ह म्हणजेच आझोर आहाय !
  • Log in or register to post comments
S
sagarpdy Tue, 05/03/2016 - 05:27 नवीन
+१ [अर्ध्या लोकांना हे काय असतं तेच माहित नाहीये, आणि आता तुमच्याशी कोण बेट पण नाही लावते :)]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इष्टुर फाकडा
स
साधा मुलगा Tue, 05/03/2016 - 13:12 नवीन
मलाबी माहिती नवता, google केले तवा कळाल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
म
मोग्याम्बो Mon, 05/02/2016 - 11:08 नवीन
stream-tv2.ag ह्यावर तुम्ही पाहू शकता फ्री मध्ये. आणि हो, एपिसोड २ मध्ये जोन स्नो जिवंत झाला आहे
  • Log in or register to post comments
S
sagarpdy Tue, 05/03/2016 - 05:38 नवीन
ओ, सर. स्टोरी का फोडताय ? X-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोग्याम्बो
स
साधा मुलगा Tue, 05/03/2016 - 13:09 नवीन
ओ साहेब, तुम्ही मार्वेल चा पुढचा भाग लिवा, नको तिथे स्पोइलेर टाकताय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोग्याम्बो
S
sagarpdy Tue, 05/31/2016 - 08:09 नवीन
९ व्या एपिसोड ला रामसे खपणार? अजून कोणाचे काय अंदाज ९ व्या एपिसोड चे ?
  • Log in or register to post comments
भ
भुमन्यु Tue, 05/31/2016 - 09:14 नवीन
९ व्याच का? होडोर जिवंत होणार का (उदा. बेंजेन स्टार्कसारखा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
प
पगला गजोधर Tue, 05/31/2016 - 13:28 नवीन
you havnt been paying attention ! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
प
पंतश्री Tue, 05/31/2016 - 09:48 नवीन
इथे सगळ्या लिंक उपलब्ध आहेत.
  • Log in or register to post comments
स
साधा मुलगा Sat, 09/09/2017 - 20:52 नवीन
हा सीजन पहिला का ?
  • Log in or register to post comments
S
sagarpdy Tue, 09/12/2017 - 10:23 नवीन
अत्यंत फालतू सिझन. स्टोरी प्रेडिक्टबल होतीच त्यात कायच्या काय लीक झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साधा मुलगा
स
सूड Mon, 09/11/2017 - 06:21 नवीन
कशासोबत खातात?
  • Log in or register to post comments
व
वेशीवरचा म्हसोबा Mon, 09/11/2017 - 06:50 नवीन
तुम्ही ऐरोळ्या किंवा घनसोळ्या बनवताना जी गोवर्धन घीची बाटली दाखवली होती त्यातील काही उरले असेल तर त्याबरोबर खा. छान लागेल. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Mon, 09/11/2017 - 07:01 नवीन
ते मुंबैत चितळे मिळत नाय म्हणून हो!! नायतर दूध गायीचं नसावं, म्हशीचं नसावं पण चितळ्यांचं असावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेशीवरचा म्हसोबा
भ
भित्रा ससा Mon, 09/11/2017 - 09:00 नवीन
Aib वरचा got चा विडिओ पाहिला का कुणी
  • Log in or register to post comments
ल
लाल गेंडा Fri, 09/15/2017 - 12:56 नवीन
वरच्या प्रतिक्रिया वाचल्या, ते सगळे शोबद्दल बोलतात पण खरंतर पुस्तकाची सर शोला नाही. George R R Martin ने जे लिहिलं आहे त्याला सर नाही. इंग्रजीमध्ये बरच काही लिहिलं आहे high fantasy म्हणून lord of the rings, the chronicles of narnia (हे प्रसिद्ध पुस्तके) त्यात माझ्या मते याचा नम्बर बराच वरचा आहे. शेवटी प्रत्येकाची आवड.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा