Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पहिल्या प्रेमी गुंतत गेलो

व — विदेश, Mon, 03/21/2016 - 03:15
पहिल्या प्रेमी गुंतत गेलो सुटणे गुंता विसरत गेलो होती काळी शेजारी ती पण गोरा मी मिरवत गेलो येता जाता हसतच होती सुचता थापा मारत गेलो जुळले सूतहि प्रेमहि जमले प्रेमी तिचिया डुंबत गेलो गडबडलो मी प्रेमात तरी आनंदाला उधळत गेलो .. .

प्रतिक्रिया द्या
1486 वाचन

💬 प्रतिसाद (3)
च
चांदणे संदीप Mon, 03/21/2016 - 08:42 नवीन
झकासच! आवडली कविता! प्रत्येक ओळीत दोन शब्द...आवडले! :) Sandy
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 03/21/2016 - 09:55 नवीन
काय काय मस्त प्रयोग चाललेत काव्य विभागात. भारीच. आवडले हे वेगळे सांगणे न लगे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
व
विदेश Tue, 03/22/2016 - 01:27 नवीन
चांदणे संदीप , अभ्या.. - मनापासून धन्यवाद !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा