ब्रसेल्स बॉम्बस्फोट
http://www.theguardian.com/world/live/2016/mar/22/brussels-airport-explosions-live-उप्दातेस
कुणी सम्बन्धित असल्यास काळजी घ्या निरोप पोहोचवा ....
💬 प्रतिसाद
(7)
G
gogglya
Tue, 03/22/2016 - 11:01
नवीन
एकदा खात्री कराल का ?
- Log in or register to post comments
ह
हकु
Tue, 03/22/2016 - 11:02
नवीन
http://www.theguardian.com/world/live/2016/mar/22/brussels-airport-explosions-live-updates
- Log in or register to post comments
'
'पिंक' पॅंथर्न
Tue, 03/22/2016 - 20:44
नवीन
सिरियाच्या "जिनेव्हा पिस टॉक" ला बाधा आणण्यासाठी ब्रुसेल्स बॉंबस्फोट.... मस्त आयडीया !!!
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
Wed, 03/23/2016 - 21:50
नवीन
आमची एक मैत्रीण अडकून पडली आहे!
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
Sun, 03/27/2016 - 07:56
नवीन
आजच पोहोचली भारतात!
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Fri, 03/25/2016 - 14:14
नवीन
मोदींच्या सभेसाठी जर्मनी तून विविध शहरातून मराठी मंडळांची माणसे बस करून व सहकुटुंब जाणार आहेत
ह्या घटने नंतर सुद्धा मोदींची सभा होणार आहे. व काही अपरिहार्य कारणामुळे मला तेथे जात येत नाही आहे , पण
ह्या घटनेनंतर जर्मनी मध्ये विमानतळावर सुरक्षा कडक केली आहे.
ह्यामुळे भारतातून युरोपात उन्हाळ्यात पर्यटनाला येणाऱ्या प्रवाश्यांमध्ये कमालीची घट होणार आहे मात्र जगभरातून सुद्धा
येणारे प्रवासी संख्येत घट होणार आहे. मात्र त्यासाठी युरोपात पर्यटन शेत्राकडून सवलतीच्या टूर आयोजित होतील आणी हॉटेल्स विमान प्रवास स्वस्त होऊ शकतो त्यावर भारतीय पर्यटकांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे , ह्या निमित्ताने अनेक मिपा करांनी यंदा युरोप टूर चा विचार करावा
जर्मनीत आपले स्वागत आहे ,
दहशतवाद जगाच्या पाचीला पुजला आहे मात्र जिंदगी हे सफर सुहाना
यहा कल क्या हो किसने जाना
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Sun, 03/27/2016 - 10:57
नवीन
ह्या धाग्यावर मोदी पोचलेच का? बरं बरं. ;-)
- Log in or register to post comments