Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बडबड गीत - पंखा मेरा दोस्त

व — विवेकपटाईत, Sat, 03/26/2016 - 08:54
आमची छकुली आता ४० दिवसाची झाली. आजकाल तिला नवीन छंद लागला आहे. पंखा सुरु झाला कि ति पंख्याकडे पहात राहते, उगाचच आपल्या मनात हसते. कडे वर घेतले तरी तिच्या नजरा पंख्यावारच टिकलेल्या असतात. पंख बंद करताच तिचा सायरन सुरु होतो. झक मारून पुन्हा पंखा सुरु करावा लागतो. कधी कधी विचार येतो पंख्याला पाहून तिच्या मनात काय विचार येत असतील. पंखा मेरा दोस्त पण बोलतच नहीं. फिरू फिरू करतो घुमू घुमू करतो घूं घूं करूत तो नुसताच फिरतो. हातवारे करते किती स्माईली-स्माईली देते गाढव लेकाला पण काही कळतच नाही. मला पाहून तो हसतच नाही. पंखा मेरा दोस्त पण बोलतच नाही.

प्रतिक्रिया द्या
1549 वाचन

💬 प्रतिसाद (3)
र
रातराणी Sun, 03/27/2016 - 03:47 नवीन
गोड :)
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sun, 03/27/2016 - 06:46 नवीन
तिला पाळण्यावर लटकवायच चावीने फिरणारे चक्र आणुन द्या बघा कशी मस्त खेळते ते आणि तिच्या कडे बघताना तुमचाही खुप टाइमपास होईल Image removed. असले काहीतरी (चित्र अंजावरुन साभार ) पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sun, 03/27/2016 - 07:02 नवीन
छानच! पटाईत काका, ते हिंदीतल बडबडगीत माहीत असेल ना तुम्हाला... उपर पंखा चलता है नीचे बेबी सोती है... त्यावरूनच... वरती पंखा फिरतो खाली बाळ झोपतो अस काही करता येईल...मजेदार आहे ते पण! Sandy
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा