हिवाळ्यातला लदाख - चिलिंगवरून परतीचा प्रवास आणि लेह भ्रमंती (भाग ५)

हिवाळ्यातला लदाख - चिलिंगवरून परतीचा प्रवास आणि लेह भ्रमंती (भाग ५)
मागील पानावरून ............ चादर ट्रेक तसं पाहिला गेला तर १०० किलोमीटर पेक्षा लांब आहे. पदुम पर्यंत येउन जाउन २०० किलोमीटर पेक्षा जास्त होतं. जास्त करून लोक नेरक पर्यंत जातात जे येउन जाउन ८० किलोमीटर च्या आसपास आहे. मी फक्त तिलत सुमडो पर्यंतच गेलो जे येउन जाउन चार किलोमीटर आहे. तरी पण मला आनंद आहे कि चादर ट्रेक करणाऱ्यांच्या यादीत माझा समावेश झाला.........
![]() |
| मारखा घाटी वरून येणारी लोकं |
![]() |
| मारखा घाटी वरून येणारी लोकं |
![]() |
| लेह ला जाणारा रस्ता |
![]() |
![]() |
| लेह ला जाणारी बस |
![]() |
![]() |
![]() |
| समोर मारखा आणि जास्कर चा संगम आहे. |
![]() |
![]() |
| सिन्धु आणि जांस्करचा संगम |
![]() |
![]() |
![]() |
| लेह |
![]() |
| लेह |
![]() |
![]() |
| वरती समोर डोंगर वरती खारदुंगला आहे. |
![]() |
![]() |
![]() |
| लद्दाख |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
Book traversal links for हिवाळ्यातला लदाख - चिलिंगवरून परतीचा प्रवास आणि लेह भ्रमंती (भाग ५)
💬 प्रतिसाद
(5)
प
प्रचेतस
Sat, 03/26/2016 - 15:54
नवीन
हा भागही आवडला.
छायाचित्रे बघायला छान वाटतात पण तिथल्या लोकांचं जीवन ह्या जीवघेण्या थंडीत खूपच खडतर असणार.
- Log in or register to post comments
ए
एस
Sat, 03/26/2016 - 16:24
नवीन
फार सुंदर लिहिलेय.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Sat, 03/26/2016 - 18:33
नवीन
इथे कधीतरी मी जाणार!
- Log in or register to post comments
R
Ram ram
Sun, 03/27/2016 - 11:23
नवीन
यवढे भारी फुटू पन यानी तेच्यावर नाव लिहेल है की भौ
- Log in or register to post comments
र
राजकुमार१२३४५६
Sun, 03/27/2016 - 12:36
नवीन
हल्ली कॉपी राईटचा जमाना आहे भाऊ !! :D
- Log in or register to post comments






















