Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सावल्यांची सरमिसळ होते ..

D — drsunilahirrao, Sat, 04/02/2016 - 17:25
एक ना कारण सबळ होते पण तुझे जाणे अटळ होते हे कसे नाते दुराव्याचे जे कधीकाळी जवळ होते कोणता येथे ऋतू आहे देहभर ही पानगळ होते चेततो वणवा फुलापासुन नी झुळुकही वावटळ होते रोषणाई केवढी आहे सावल्यांची सरमिसळ होते डॉ. सुनील अहिरराव

प्रतिक्रिया द्या
4128 वाचन

💬 प्रतिसाद (19)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 04/02/2016 - 17:28 नवीन
आवडली रचना. कोणता येथे ऋतू आहे देहभर ही पानगळ होते चेततो वणवा फुलापासुन नी झुळुकही वावटळ होते क्लास. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
व
विजय पुरोहित Sat, 04/02/2016 - 17:31 नवीन
हे कसे नाते दुराव्याचे जे कधीकाळी जवळ होते किती क्लास लिहीलंय! जीव ओवाळून टाकावा या रचनेवर!!!
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Sat, 04/02/2016 - 18:09 नवीन
मस्तं!
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sat, 04/02/2016 - 19:25 नवीन
वंस मोर....सुरेख रचना! आवडली! Sandy
  • Log in or register to post comments
R
Rahul D Sun, 04/03/2016 - 05:53 नवीन
आवडली. आणखीन येऊ द्या.
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Sun, 04/03/2016 - 06:31 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Mon, 04/04/2016 - 17:09 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 04/04/2016 - 18:13 नवीन
सुंदर कविता!
  • Log in or register to post comments
D
drsunilahirrao Mon, 04/04/2016 - 18:53 नवीन
प्रा. डॉ. दिलीप बिरुटे ,विजय पुरोहित ,अनुप ढेरे ,चांदणे संदीप,Rahul D ,सुश मय ,एक एकटा एकटाच ,पैसा म नापासून आभार __/\__
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 04/04/2016 - 18:58 नवीन
कविता छान आहेच. खालील ओळी छानच आहेत
कोणता येथे ऋतू आहे देहभर ही पानगळ होते चेततो वणवा फुलापासुन नी झुळुकही वावटळ होते
इन अ‍ॅडीशन अवांतर: या एवढ्या ओळी मायनस करुन कविता वाचली तर मिपावरील डुआयडींच्या आपापसातील संघर्षावरचे चपखल भाष्य वाटावे ;)
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 04/05/2016 - 04:14 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
D
drsunilahirrao Wed, 04/06/2016 - 06:12 नवीन
:) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
प
प्राची अश्विनी Tue, 04/05/2016 - 04:14 नवीन
सुरेख गझल.
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 04/05/2016 - 06:59 नवीन
चेततो वणवा फुलापासुन नी झुळुकही वावटळ होते
हे अगदी उच्च ! कवीतेतला ढ गोळा नाखु
  • Log in or register to post comments
स
सटक Tue, 04/05/2016 - 18:48 नवीन
सुंदर गझल! पण अजून एक शेर हवा असे वाटते.. शेवटचा शेर तर अप्रतिम! हासण्या या सर्व भुलले पण, वेदना माझी अटळ होते रोषणाई केवढी आहे सावल्यांची सरमिसळ होते कसे वाटते?
  • Log in or register to post comments
D
drsunilahirrao Wed, 04/06/2016 - 06:11 नवीन
वाहवा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सटक
D
drsunilahirrao Wed, 04/06/2016 - 06:07 नवीन
माहितगार ,प्राची अश्विनी ,नाद खुळा,सटक धन्यवाद मित्रहो __/\__
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Fri, 04/08/2016 - 19:44 नवीन
रोषणाई केवढी आहे सावल्यांची सरमिसळ होते.. सहज सुन्दर प्रतिमा..... आवडली गझल!
  • Log in or register to post comments
स
संदीप-लेले गुरुवार, 03/09/2017 - 12:39 नवीन
सुंदर !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा