Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

टिव्ही मधील सेटिंग्स

स
सिरुसेरि
Wed, 04/06/2016 - 06:51
🗣 6 प्रतिसाद
कुठल्याही टिव्ही मधील सेटिंग्स मेनुमध्ये अनेक पर्याय दिलेले असतात . त्यांच्या योग्य व्हॅल्युज काय असाव्यात ? जसे की , कलर - कलर , शार्पनेस , कॉन्ट्रास्ट , बॅकलाईट , ब्राईटनेस . ऑडिओ - ट्रिबल, ब्रास , पीसीम , ऑटो , स्टिरीओ

प्रतिक्रिया द्या
1994 वाचन

💬 प्रतिसाद (6)
म
मराठी कथालेखक Wed, 04/06/2016 - 09:05 नवीन
तुम्ही काही Presets वापरुन बघा Picture साठी - Theater, Vivid, standard ई Audio साठी - Dolby/Stereo , Jazz, Rock ई.
  • Log in or register to post comments
व
विजय पुरोहित Wed, 04/06/2016 - 14:01 नवीन
हेच्च म्हणतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
व
विजय पुरोहित Wed, 04/06/2016 - 09:08 नवीन
तुमचं नाव पाहून गूढकथा वाचायला मिळेल असं वाटलं होतं. इथे तुम्हालाच गूढ पडलेलं दिसतेय कशाचे तरी. :)
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Wed, 04/06/2016 - 09:14 नवीन
------ "तुमचं नाव पाहून गूढकथा वाचायला मिळेल असं वाटलं होतं. इथे तुम्हालाच गूढ पडलेलं दिसतेय कशाचे तरी. :)" ---------- धन्यवाद . सध्या लॉ़जिकल ब्रेक घेतला आहे .
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Wed, 04/06/2016 - 16:20 नवीन
चित्राकरीता प्रिसेट वापरूनही समाधान होत नसेल तर कस्ट्ममध्ये जाऊन आपल्या पसंतीनुसार व्हॅल्युज सेट करू शकता. १) कॉन्ट्रास्ट कमीत कमी पातळीवर आणा. २) स्क्रिन पुर्ण काळा होइल इतका ब्राइटनेस कमी करा. ३) आता ह्ळूहळू ब्राइटनेस वाढवा, स्क्रिनवर थोडा प्रकाश दिसू लागल्यावर ब्राइटनेस वाढवणे थांबवा. ४) आपल्या डोळ्यांना सुसह्य होइल इतपत कॉन्ट्रास्ट वाढवा. ५) रंग व शार्पनेस आपल्या पसंतीनुसार सेट करा व सेव्ह करा.
  • Log in or register to post comments
G
gogglya Wed, 04/06/2016 - 17:02 नवीन
पातळी ठरवताना खोलीमध्ये [जेथे दुरचित्रवाणी संच आहे] प्रकाश व्यवस्था किती आहे हा पण महत्त्वाचा निकष आहे. पुर्णपणे अंधार ते प्रखर उजेड यामधील फरकामुळे वेगवेगळ्या पातळ्या निवडणे भाग पडू शकते. शक्यतोवर एकाच प्रकाशमानतेवर दुरचित्रवाणी बघण्याचा प्रयत्न करा, निदान रात्रीच्या वेळी तरी. तरच तुम्ही निवडत असलेल्या किंमतींचा पुर्ण क्षमतेने उपयोग [उ.दा. डोळ्यांवरील ताण कमीत कमी करणे] होऊ शकेल.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा