आई पी एल-२०१६
आताच ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषकाचे भूत उतरत नाहीच, तोवर इंडिया का त्योहार असलेलं आई पी एल हजर! यावेळी अतिबलाढ्य चेन्नई व राजस्थान नसणार! मात्र गेलेली पुणे टीम परत आल्याचा आनंद आहे.
माझ्या मताप्रमाणे :
धोनी पुण्याला विजय (की पुणेरी बाण्याला अनुसरून पुणे धोनीला विजय)मिळवून देऊ शकेल.
मुम्बई कागदावर तरी संतुलित आहे
दिल्ली मला सगळ्यात कमज़ोर टीम वाटते
हैदराबाद पूर्णपणे गोलंदाजवर अवलंबून आहे
राजकोटही पावरफुल वाटते.
कोलकता अंदरडोग ठरू शकते
पंजाबही फलंदाज बाबतीत ताकदवान आहे
बेंगलोर सगळ्यात बलाढ्य वाटते, पण मालक पळून गेल्याने मनोमन खच्चिकरण झालच असेल!
चला मिपाकर, लागा कामाला!
९ एप्रिल जवळच आहे!!!
💬 प्रतिसाद
(65)
व
विवेकपटाईत
Wed, 04/06/2016 - 18:19
नवीन
पाण्यात जाण्याची संभावना, मुंबईतले IPL
- Log in or register to post comments
श
शान्तिप्रिय
Wed, 04/06/2016 - 18:34
नवीन
देव करो आणि उच्च न्यायालय उद्या गरज भासल्यास रात्रंदिवस काम करुन आय पी एल महाराष्ट्राबाहेर खेळ्ण्याच्या याचिकेवर सकारात्मक निर्णय देवो. सर्वोच्च न्यायालयाचीए लुड्बूड या निर्णयात न होवो.
पुढील वर्षापासुन आय पी एल बारीबारीने सर्व क्रिकेटींग नेशन्स मध्ये खेळली जावो.
- Log in or register to post comments
र
राजकुमार१२३४५६
Wed, 04/06/2016 - 19:06
नवीन
वल्डकप मध्ये चांगले खेळणारे खेळाडू पण नशिबाने त्यांची आय.पी.ल मध्ये निवड होऊ शकली नाही. त्यांच्या बाजूने कोणीच बोली लावली नाही. ते खेळाडू खालील प्रमाणे :
१) Martin Guptill (Base price INR 50 lakhs)
२) Usman Khawaja (Base price INR 1 crore)
३) Johnson Charles (Base price INR 30 lakhs)
४) Tillakaratne Dilshan (Base price INR 1.5 crores)
५) Darren Sammy (Base price INR 50 lakhs)
६) Sulieman Benn (Base price INR 30 lakhs)
७) Darren Bravo (Base price INR 50 lakhs)
८) Chris Jordan (Base price INR 1 crore)
९) Marlon Samuels (Base price INR 50 lakhs)
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
Fri, 04/08/2016 - 07:23
नवीन
पण अजूनही हे खेळाडू करार करू शकतात!
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 04/07/2016 - 11:26
नवीन
मागील आयपीएलसाठी "साधा मुलगा" यांनी फँटसी लीग मध्ये मिसळपाव लीग तयार केली होती. त्यात १०-११ जणांनी सहभाग घेतला होता. यावर्षी कोणी लीग तयार करणार आहे का?
- Log in or register to post comments
स
साधा मुलगा
गुरुवार, 04/07/2016 - 14:14
नवीन
नक्की नाही हो , मधेच काम आले तर राहून जाते, प्रत्येक सामन्याला टीम बदलणे होत शक्य नाही, तुम्ही चालू करा पाहिजे तर , पण शेवट पर्यंत खेळीन याची ग्यारंटी नाही, पण मजा येते, मागच्या वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला होता.
- Log in or register to post comments
अ
अमेय देव
गुरुवार, 04/07/2016 - 18:27
नवीन
मिपा वर फक्त वाचनमात्र आहे म्हणुन मला कोणी ओळखत नाही.
पण फँटसी लीग कोणी तयार करत असल्यास सहभाग घ्यायला आवडेल.
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
गुरुवार, 04/07/2016 - 18:32
नवीन
चार वर्षात पहिल्यांदा दिसलात आपण!
- Log in or register to post comments
अ
अमेय देव
गुरुवार, 04/07/2016 - 18:54
नवीन
आज password reset केला.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 04/08/2016 - 17:11
नवीन
यावर्षी क्रिकइन्फोची लीग जरा विचित्र आहे. लीगला जॉईन होण्यासाठी लीगनुसार पैसे द्यावे लागणार आहेत. त्याऐवजी आयपीएलची स्वतःची एक वेगळी लीग आहे. त्यात स्वतःची प्रायव्हेट लीग तयार करता येते. दुर्दैवाने ती साईट सकाळपासून नीट चालत नाही. त्यामुळे अजूनतरी मिसळपाव लीग तयार करता आलेली नाही.
तुम्हाला जमल्यास इथे जाऊन लीग तयार करा. fantasy.iplt20.com
- Log in or register to post comments
अ
अमेय देव
Fri, 04/08/2016 - 20:55
नवीन
123619-22717 फँटसी लीगचा कोड
गृप नाव :- MAAYABOLI
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 04/09/2016 - 13:42
नवीन
ती साईट कालपासून चालत नाही. त्यामुळे मला टीम निवडताच येत नाही. टीम निवडल्याशिवाय लीग तयार करता येत नाही.
त्याऐवजी मी क्रिकइन्फोवर टीम तयार केली आहे व MNO1460201769 हा कोड असलेल्या लीगला जॉईन झालो आहे.
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 04/07/2016 - 16:11
नवीन
असली भिकार लिग बघणार्यांच्या अकलेची किव कराविशी वाटते
- Log in or register to post comments
ह
होबासराव
गुरुवार, 04/07/2016 - 17:06
नवीन
ह्या आईपिएल मुळेच क्रिकेट च जे काहि वेड होत ते सुटल बघ माझ. त्यामुळे जे आपण बघतच नाहि त्याविषयाच्या धाग्यावर प्रतिसाद तरि काय दयायचा अस विचार केला होता. तु व्यक्त केलेल्या भावनेशी आणि प्रतिसादाशि प्रचंड सहमत.
- Log in or register to post comments
न
नाना स्कॉच
गुरुवार, 04/07/2016 - 17:08
नवीन
+१००००
मला राव ह्या IPL पेक्षा आपली देशी मातीतली मशाल स्पोर्ट्स प्रमोटेड "प्रो कबड्डी लीग" जास्त आवडते.
- Log in or register to post comments
न
नाखु
Mon, 04/11/2016 - 05:45
नवीन
क्रिकेटरसची चांदी,आयोजक्+राजकारणी+बोर्ड्+उद्योजकांची सोने आणि भारतीय क्रिकेटची फक्त माती करण्यासाठी जन्माला आली आहे.
माकडचेष्टा न पाहणारा नाखु
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Mon, 04/11/2016 - 11:07
नवीन
रच्याकने आपल्याला सल्ला देण्यात आला आहे कि जर तुम्हाला आयपीएल आवडत नसेल तर ह्या धाग्यावर प्रतिसाद देण्याचे कष्ट तरि का घेता म्हणुन :(
माकडचेष्टा न पाहणार्या नाखुन काकांशि दणकुन सहमत असलेला
होबासराव
- Log in or register to post comments
स
सामान्यनागरिक
Fri, 04/15/2016 - 08:24
नवीन
अगदी सहमत !
मझ्या मते आय पी एल हे एका बिग बजेट मुव्हे सारखे आहे.
चित्रपटासाठी एक जबरदस्त स्टार कास्ट लागतो. आणि त्यातील गर्दी खेचणारे नायक भरपूर पैसे घेतात. चित्रपटाचीजबरस्दस्त जाहिरात केल्या जाते. प्रसिद्धी आणि प्रमोशन वर भरपूर पैसे खर्च केले जातात.
तसेच प्रत्यक्ष चित्रपटात प्रेक्षकांना आवडतात म्हणुन सेक्स, हाणामारी, नग्न दृषे घातली जातात जेणे करुन चित्रपट भरपूर गल्ला जमवु शकेल. पटकथा लिहीण्यासाठी उत्तम लेखक निवडले जातात. त्यातही महानायक आपल्या सोयीचे प्रसंग टाकायला लावतात, हवे तसे संवाद लिहुन घेतात. इतके जबरदस्त आयोजन केले जाते की जेणेकरुन चित्रपट नक्की हिट व्हावा.
आय पी एल यच्याही काही पावले पुढे आहे. प्रत्यक्ष मैदानावर जे काही घडते ते सुद्धा एका व्यवस्थीत लिहीलेल्या पटकथेचा भाग असतो असे का समजु नये ?
जो पर्यन्त म्याच फिक्सीन्ग बद्दल चा घोटाला, माहिती बाहेर येत नाही तोवरच आपण अमुक चांगला खेळला असे म्हणू शकतो. ज्या सामन्यांबद्दल अशी माहिती बाहेर येत नही ती व्यवस्थीत रितीने गुप्त ठेवली जाते. ज्या सामन्यांचे आर्थिक गणित जमत नाही ( एखाद्या खेळाडुला किंबा इतर कोणत्याही घटकाला) त्या बद्दल अशी माहिती 'लीक' केली जाते आणि त्याची वाट लावण्यात येते.
आय पी एल मधे जेवढा पैसा आहे, त्याच्या एक शंभरांश भागासाठी खुन पाडले जाऊ शकतात मग एवढ्या पैश्यासाठी काय काय केले जात असेल ?
त्यातही परत करमणूक कर बुडवणे , माफ करुन घेणे असा भिकारपणा केला जातो.
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
Fri, 04/08/2016 - 07:24
नवीन
नका ओ अक्कल काढू.
- Log in or register to post comments
च
चिनार
Mon, 04/11/2016 - 11:16
नवीन
http://www.misalpav.com/node/30941
- Log in or register to post comments
भ
भाते
गुरुवार, 04/07/2016 - 17:00
नवीन
इंडिया का त्योहार, कमज़ोर, पावरफुल, अंदरडोग हे अमराठी शब्द! शिवाय लिखाणात मराठी व्याकरणाच्या असंख्य चुका!
जर दहा वाक्य शुध्द मराठीत लिहिता येत नसतिल तर मराठी संस्थळावर इतका टुकार धागा काढायची इतकी घाई कशाला?
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
गुरुवार, 04/07/2016 - 17:15
नवीन
प्रचंड सहमत!
झालं समाधान?
एकदा मोबाईलवर टाईप करून बघा!
- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
Tue, 04/12/2016 - 13:05
नवीन
http://www.misalpav.com/node/35305 भाते सरांचा हा धागा आणि सदस्यांचे प्रेमळ प्रतिसाद अवश्य वाचावेत डेडपूल.
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
Tue, 04/12/2016 - 15:15
नवीन
हे आपल्या भात्यांतच वाग्बाण घेऊन फिरत असावेत!
- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
Tue, 04/12/2016 - 15:16
नवीन
जब्बर कोटी...
- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
Tue, 04/12/2016 - 13:03
नवीन
भाते सर खुद्द आपल्या प्रतिसादात मला:
जर दहा वाक्य शुध्द मराठीत लिहिता येत नसतिल तर मराठी संस्थळावर इतका टुकार धागा काढायची इतकी घाई कशाला?
१) दहा वाक्य ऐवजी दहा वाक्ये असे पाहिजे,
२) नसतिल ऐवजी नसतील असे पाहिजे,
अशा एका वाक्यात दोन चुका सापडल्या. गंमतच आहे की राव!
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 04/12/2016 - 15:49
नवीन
शुद्ध
बाकी धागा टुकार आहे असे आमचेही मत आहे.
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
Fri, 04/08/2016 - 16:53
नवीन
मंडळी पुणे व मुंबई!
कोणाला सपोर्ट करायचा?
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 04/08/2016 - 18:06
नवीन
पुण्याचा असा काय आहे त्या टीममधे ?
उगीच त्यांनी पुणे पुणे म्हणला की आपण नाचायचा
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Fri, 04/08/2016 - 18:31
नवीन
=)))=)))=
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
Sat, 04/09/2016 - 01:23
नवीन
'पुणे'
बस नाम ही काफी है!
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
Sat, 04/09/2016 - 01:24
नवीन
आणि मुनिवर तुम्ही आई पी एल बघू नका!
लई अप्सरा असतात तिथे तपस्या भंग करण्यासाठी!
- Log in or register to post comments
द
दिग्विजय भोसले
Fri, 04/08/2016 - 18:54
नवीन
अतिक्रिकेट होतयं,
प्रत्येक टीमचे आठच सामने असावेत.आणि दोन महिन्याऐवजी एकाच महिन्यात कार्यक्रम उरकावा.
काही सामने पहायला मज्जा जरूर वाटते,पण हे सगळं हेल्दी काँपीटिशन असावं,कारण जेव्हा आपलेच खेळाडू एकमेकांबरोरबर वाद घालत बसतात तेव्हा ते सगळं निरर्थक वाटतं.
हरभजन श्रीशांतला थप्पड काय मारतोय अन् गंभीर कोहलीची बाचाबाची काय होते!!!
हे सगळं अप्रस्तुत वाटतं.
- Log in or register to post comments
य
यमगर्निकर
Sat, 04/09/2016 - 09:27
नवीन
कोणी काहिहि म्हणुदे, ह्या आयपिएल मुळे सारखे सारखे बार मध्ये जाणे होतेच, (पाउलेच वळतात म्हणा) बार मध्ये जाउन एक एक लार्ज पेग बरोबर मोठ्या स्क्रिन वर समस्त तळिरमांसोबत आयपिएल च्या म्याच बघन्याच आनंद निराळाच आहे.
- Log in or register to post comments
ग
गणामास्तर
Sat, 04/09/2016 - 17:05
नवीन
तुमच्या पॉइंटात मुद्दा हाय :)
- Log in or register to post comments
स
साहेब..
Tue, 05/24/2016 - 11:33
नवीन
कोणी काहिहि म्हणुदे. लाख भिकार म्हणूदेत, पण आयपिएल म्हणालं की आय पक्षी मी 'पिएल' :)
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 04/09/2016 - 09:27
नवीन
सचिनमुळे मी सुरवातीपासूनच मुंबई इंडियन्सला सपोर्ट करीत होतो. आताही त्याच संघाला सपोर्ट करतोय.
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
Sat, 04/09/2016 - 15:49
नवीन
कार्यक्रम चालू!
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
Sat, 04/09/2016 - 16:48
नवीन
रोहित आउट!
पान्ड्या सुटलाय!
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
Sat, 04/09/2016 - 16:50
नवीन
सिमंस आउट
मुंबई २९-२
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
Sat, 04/09/2016 - 16:53
नवीन
हार्दिक पान्ड्या बाद!
२९-३
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
Sat, 04/09/2016 - 16:54
नवीन
मुम्बई शंभरच्या आत घरी जाते काय?
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
Sat, 04/09/2016 - 16:57
नवीन
पाच ओवर
बटलर आउट
मुंबई ३०-४
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
Sat, 04/09/2016 - 17:10
नवीन
पोलार्ड आउट
४०-५
- Log in or register to post comments
V
viraj thale
Sat, 04/09/2016 - 17:19
नवीन
वर ऑल आउट होणार बहूतेक .
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
Sat, 04/09/2016 - 17:20
नवीन
मलाही १०० च्या आतच वाटतय
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
Sat, 04/09/2016 - 17:22
नवीन
मुंबई
१० ओवर
४८-५
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
Sat, 04/09/2016 - 17:27
नवीन
श्रेयस् गोपाल आउट
५२-६
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
Sat, 04/09/2016 - 17:43
नवीन
मुम्बई ६८-७
रायुडु आउट.
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
Sat, 04/09/2016 - 17:51
नवीन
१७ ओवर ८०-७
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »