गेले प्यायचे राहूनी..
गेले प्यायचे राहूनी
ते.. पहिल्या धारेचे देणे
माझ्या पास कालच्या विड्या
आणि थोडे बॉइल शेंगदाणे
आलो होतो रांगत मी
काही थेंबांसाठी फक्त
रात्रीचे-ओझे आता
कॉर्टर कॉर्टर शोधी फक्त
आता पिऊन घेऊ रगड
राहू कण्हत कशाला!?
होते जगण्याचे निर्माल्य
नाही, तर.. फिरतो बोळा!
💬 प्रतिसाद
(115)
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 04/07/2016 - 06:28
नवीन
मूळ गीत : - आरती प्रभू
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 04/07/2016 - 06:37
नवीन
माझ्या काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या. =))
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 04/07/2016 - 06:41
नवीन
हहीह्हीहही!
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 04/07/2016 - 06:42
नवीन
चहासाठी वाट बघतानाची कविता का?
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Fri, 04/08/2016 - 10:44
नवीन
ताई चहा नाय, झिंगणारे पेय आहे ते,
डुक्कर आणि दारुडा (बोध कथा - नवीन वर्षाचा संकल्प)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 04/08/2016 - 10:53
नवीन
काका,
तुम्हाला आवडला नाही का कविताविषय!?
- Log in or register to post comments
स
सुनील
Fri, 04/08/2016 - 11:01
नवीन
काकांना फक्त सूप प्यायला नाआवडतं !!!!!!!!
- Log in or register to post comments
प
पैसा
Fri, 04/08/2016 - 11:29
नवीन
हल्ली बुवांना कधी कधी सकाळचा चहा पण मिळत नाय. तेव्हा अपेयाबद्दल कसले लिहितात ते? जेवणच बंद व्हायचं! =))
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Fri, 04/08/2016 - 11:53
नवीन
मग ते परत मेसवर जातील.
- Log in or register to post comments
प
पैसा
Fri, 04/08/2016 - 12:00
नवीन
क्रुड ऑईल नको म्हणतील ते!
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Fri, 04/08/2016 - 13:09
नवीन
अता अपेयपान केल्यावर तेच नशिबी येणार ना.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 04/08/2016 - 13:56
नवीन
@अता अपेयपान केल्यावर >>
.......
आगोबा ढगोबा... पिं.ची.तलं नीच रानडुक्कSssssर! 
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 04/07/2016 - 06:50
नवीन
अतिशय सहजसुंदर कविता.
हे विडंबन लिहिताना श्री आत्मबंधजी ह्यांनी काय किमया केली आहे बघा ना. एकाच कवितेत त्यांनी कॉर्टर, शेंगदाणे, विड्या, निर्माल्य आणि बोळा असे परस्परविरोधी शब्द किती खुबीने गुंफ़ले आहेत पहा. इतके लिहूनही हे विडंबन कसे भावनोत्कट झालेय बघा ना.
खरंय. इतकी टची कविता लिहिणेभे तो आत्मबंध गुर्जीच जाणो.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 04/07/2016 - 07:02
नवीन
अस्स!
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 04/07/2016 - 07:04
नवीन
अस्संच.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 04/07/2016 - 07:18
नवीन
- Log in or register to post comments
स
सस्नेह
गुरुवार, 04/07/2016 - 07:39
नवीन
फर्डा रसग्रहण !
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 04/07/2016 - 09:58
नवीन
खिक्क....कवितेपेक्षा रसग्रहण सुंदर
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 04/07/2016 - 12:34
नवीन
हदयपर्शी क्विता!!
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Fri, 04/08/2016 - 13:34
नवीन
हेच म्हणतो.
- Log in or register to post comments
न
नाखु
गुरुवार, 04/07/2016 - 07:08
नवीन
आजच गुढी "उभा"रली आहे असे दिसतें.
बाकी नेहमीप्रमाणे बुवांचा ह्रुद्यमित्र अज्जून कसा धाग्यावर आला नाही याचे नवल वाटत आहे.
गावडे मास्तरांनी एखादी फर्मास कविता टंकावी ही विनंती
- Log in or register to post comments
स
सस्नेह
गुरुवार, 04/07/2016 - 07:40
नवीन
वैनींची सक्त नजर दिसते बुवांवर !
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 04/07/2016 - 10:03
नवीन
नाहितर काय. हल्ली बुवा तपातपांमधे वल्लींना भेटत नाहीत म्हणे. मामा मिसळ, मार्केट यार्ड सगळं सगळं बंद. फुलराणी तर.....असो. गेले ते राहिल्या त्या... =))
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 04/07/2016 - 13:13
नवीन
मार्केटयार्ड चालूच हाय म्हणे पण अता फ़ुलांसोबतच गजरे आणि भाजीपाला घरी यायलाय असे नाखुकाका पांडुला सांगत असताना ऐकलं.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 04/07/2016 - 10:06
नवीन
अच्छा ह्याला कविता म्हणतात तर.. =))
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 04/07/2016 - 10:06
नवीन
कर कटीवरून काढून कपाळाला लावत- किती लांबून येतात हे भक्त आणि तिष्टतात माझ्यासाठी दोन थेंब अमृततुल्यासाठी.चंद्रभागे बघ बघ .
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
गुरुवार, 04/07/2016 - 11:13
नवीन
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 04/07/2016 - 11:33
नवीन
आण्भव नाही काडीचा
गुत्ता लावलाय ताडीचा
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 04/07/2016 - 12:05
नवीन
=))
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 04/07/2016 - 12:15
नवीन
अब्या डब्या दू दू दू दू दू
.....
पांडुऊऊऊऊऊऊ हल कट!
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 04/07/2016 - 12:20
नवीन
बुव्या कवितेला दाद दिली बे
:P
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 04/07/2016 - 12:41
नवीन
हे धत्तड तत्तड धतड तत्तड.
हे मला शिव्या दिल्या म्हणून.
हे धत्तड तत्तड धतड तत्तड.हे धत्तड तत्तड धतड तत्तड. हे धत्तड तत्तड धतड तत्तड.हे धत्तड तत्तड धतड तत्तड. हे धत्तड तत्तड धतड तत्तड.हे धत्तड तत्तड धतड तत्तड.हे धत्तड तत्तड धतड तत्तड.हे धत्तड तत्तड धतड तत्तड.हे धत्तड तत्तड धतड तत्तड.हे धत्तड तत्तड धतड तत्तड.
हे स्पावड्यासाठी.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 04/07/2016 - 13:14
नवीन
=))
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 04/07/2016 - 13:31
नवीन
ते ल्हेजीम फतक र्हायलं!!
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
गुरुवार, 04/07/2016 - 12:13
नवीन
पुढे बरेच यमक जुळणारे शब्द आठवले होतो पण कंट्रोल केला .
- Log in or register to post comments
S
sagarpdy
गुरुवार, 04/07/2016 - 13:52
नवीन
मराठी थर्टिफस्ट च्या हार्दिक शुभेच्छा!
- Log in or register to post comments
भ
भरत्_पलुसकर
Fri, 04/08/2016 - 08:28
नवीन
छान छान.
- Log in or register to post comments
द
दिग्विजय भोसले
Fri, 04/08/2016 - 11:10
नवीन
छान,
द्विअर्थी आहे.
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Fri, 04/08/2016 - 11:49
नवीन
आता पिऊन घेऊ रगड
राहू कण्हत कशाला!?
होते जगण्याचे निर्माल्य
नाही, तर.. फिरतो बोळा!
प्रचंड दुख: पिवुन सुद्धा कण्हणार नाही हाnनिर्धार
अन जीवनाचे निर्माल्य, जगण्याचा होणारा बोळा
या वर वैश्विक जाणिव दाखवणारे अप्रतिमaआशय पुर्ण काव्य !
हॅटसaऑफ्फ!
पुढिल साहित्य सन्मेलनात हीkकविता फिक्स !
- Log in or register to post comments
स
स्पा
Fri, 04/08/2016 - 13:20
नवीन
या पेक्षा ताडी कच्ची मारून आलोय आज भारी होती
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Fri, 04/08/2016 - 13:37
नवीन
ती कविता एक जिवंत अनुभव आहे. ती कविता कशी "झाली" याचे प्रात्यक्षिक कवीने झ पुलावर करुन दाखवले होते ;)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 04/08/2016 - 13:44
नवीन
@या पेक्षा ताडी कच्ची मारून आलोय आज भारी होती >>
दुत्त दुत्त पां डुब्बा! 
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Fri, 04/08/2016 - 14:03
नवीन
बुवा, अशाही कविता लिहा ना.
१. पान डुब्बा पान डुब्बा, निली आंखोमे ये दिल डुब्बा
२. पांडोबा पांडोबा भागलास का, फोटोशॉपच्या ब्रशमागे लपलास का
३. पांडुब्बा पांडुब्बा डोन्ट वरी पांडुब्बा
४. दुत्त दुत्त कहना हैं कह ले, दुत्त दुत्त तू जी ले मर ले
- Log in or register to post comments
स
स्पा
Fri, 04/08/2016 - 14:06
नवीन
=))
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Fri, 04/08/2016 - 14:08
नवीन
=))
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 04/08/2016 - 14:13
नवीन
सग्या'धन्या Ssssssssss 
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 04/08/2016 - 17:33
नवीन
आरारारा
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 04/08/2016 - 17:46
नवीन
=))
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 04/08/2016 - 18:23
नवीन
झालचं तर,
१. पांडुकली इक ख्वाब मे आई
२. पांडु की जाणा मै कौण
३. पांssSssडोबा आssSssSगोबा तुझ्या नामात रे गोडवा
वगैरे गाणीही अवडतीलं.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Fri, 04/08/2016 - 18:50
नवीन
१. येह पानडुब्बी हम नही छोडेंगे..
२. पांडुब्बा पांडुब्बा, कहां जा रहे हो, हमें साथ लेलो जहां जा रहे हो..पांडुब्बाsssपांडुब्बाssssss
३. आया हय पांडू..लोगों रे लोगों
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- ›
- »