तुझ्या माझ्यासवे कधी गायचा दाऊदही...!
💬 प्रतिसाद
(5)
म
मदनबाण
गुरुवार, 09/18/2008 - 07:50
नवीन
व्वा..छान कविता..
(छोटा)
मदनबाण>>>>>
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
गुरुवार, 09/18/2008 - 08:21
नवीन
विषय,मांडणी बरेचसे उत्तम;मात्र मूळ कवितेच्या तुलनेत येथे गतिरोधक जरा जास्त आहेतसे वाटले; चू भू द्या घ्या
(आस्वादक)बेसनलाडू
- Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर
गुरुवार, 09/18/2008 - 09:15
नवीन
आता जेलामध्ये या फ़क्त आठवणी जुन्या.
कधी मरणे अशी ठरवायचा दाऊदही..!
तो असेही म्हणाला असेल........
कधी मरणे अशी ठरवायचा दाऊदही..!
इथे गुरूला मरण नाही शिक्षा होऊनही......
- Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर
गुरुवार, 09/18/2008 - 10:26
नवीन
उत्तम आणि वेगळा विषय ...
विडंबन आवडले...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
- Log in or register to post comments
B
baba
गुरुवार, 09/18/2008 - 23:08
नवीन
मस्त्तच जमलिय्...आवडली.
संदीप खरे नी वाचली तर ते ही दाद देतिल.....
***बाबा***
- Log in or register to post comments