खेळ दोन ओळींचा - १
💬 प्रतिसाद
(43)
प
प्रभाकर पेठकर
गुरुवार, 09/18/2008 - 10:57
नवीन
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
तरण्या मुलींवर मरू लागली सगळीच तरूण मुलं!
- Log in or register to post comments
स
सहज
गुरुवार, 09/18/2008 - 11:01
नवीन
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
हो का?
तरण्यामुलांच्या खांद्यावरनं नेम साधु लागले
काका
:-D
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
गुरुवार, 09/18/2008 - 11:08
नवीन
अरे असे नाही....
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
काकांच्या मनात अजून तारुण्याची 'खुळं'
- Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर
गुरुवार, 09/18/2008 - 11:12
नवीन
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
तरुण थकले पण काकांची स्पीड फुल्ल!
- Log in or register to post comments
ब
बेधुन्द मनाची लहर
गुरुवार, 09/18/2008 - 11:01
नवीन
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
वेचायला येइनात, वेन्धळी सारी मुल !!!
- Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर
गुरुवार, 09/18/2008 - 11:03
नवीन
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
कावळी जोपासते कोकीळेची पिलं
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
मुमुक्षुने केलं चावटांना रान खुलं
- Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 09/18/2008 - 11:06
नवीन
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
मुमुक्षुने केलं चावटांना रान खुलं
=))
जबरा!
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
- Log in or register to post comments
ब
बेधुन्द मनाची लहर
गुरुवार, 09/18/2008 - 11:04
नवीन
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
....... च्या घरची पेटवते चुल!!!
हा हा हा उखाणा पण चालेल ना....
- Log in or register to post comments
व
वृषाली
गुरुवार, 09/18/2008 - 11:34
नवीन
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
अरे बापरे
असं झालं तर मग
जाईला पन येतील मोगर्याची फुलं! =))
वृषाली
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 09/18/2008 - 11:41
नवीन
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
मिपावर चालतात भलतीच की ही खुळं!!
प्लीज प्लीज प्लीज हलके घ्या!! माफी !!
- Log in or register to post comments
र
राघव
गुरुवार, 09/18/2008 - 11:55
नवीन
हा हा हा... चांगलं चाललेलंय...
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं,
(भलतेच काय) आमच्या मते बुवा सगळी वेडी मुलं!!
कृपया सगळे हलकेच घ्या हं :)
- Log in or register to post comments
र
राघव
गुरुवार, 09/18/2008 - 12:07
नवीन
आणखी एक..
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! :O
निर्माल्य असं कुणी फेकलं जरा पाहुया बरं!! :W
मुमुक्षु
- Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर
गुरुवार, 09/18/2008 - 13:04
नवीन
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! Surprise
जरा पाहुया बरं!! निर्माल्य कुणी फेकलं? Waiting
- Log in or register to post comments
य
योगी९००
गुरुवार, 09/18/2008 - 14:25
नवीन
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
माणिकताईन्ची गाणी गाते राणी बागुलं !!!
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
गुरुवार, 09/18/2008 - 15:43
नवीन
http://vipravani.wordpress.com/
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं
कुठे आहेत सांगा घेउ तुमची चरण धूल
वि.प्र.
- Log in or register to post comments
च
चतुरंग
गुरुवार, 09/18/2008 - 15:53
नवीन
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदीची फुलं
'तिचं' सुरु शॉपिंग अन 'त्याच्या'कडे मुलं! ;)
चतुरंग
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 09/18/2008 - 19:36
नवीन
चतुरंग... भलतेच विचार सुचतात हो तुम्हाला...
सह्ही... भरपूर हसले तुमचा हा उखाणा ऐकून..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/18/2008 - 16:03
नवीन
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदीची फुलं
वड्याचं तेल वांग्यावर का वं ओतलं?
- Log in or register to post comments
च
चतुरंग
गुरुवार, 09/18/2008 - 16:05
नवीन
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदीची फुलं
तेल कसलं ओतता, जिवावर बेतलं! :S
चतुरंग
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/18/2008 - 16:07
नवीन
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदीची फुलं
ते खनिज तेलच लोकांच्या जिवावर बेतलं!
- Log in or register to post comments
म
मनीषा
गुरुवार, 09/18/2008 - 16:08
नवीन
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
दिसं सांगे रातीला, मला चांदण्याची भुल |
- Log in or register to post comments
म
मनीषा
गुरुवार, 09/18/2008 - 16:24
नवीन
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
L. H. C. देई जगबुडीची हूल |
- Log in or register to post comments
द
दत्ता काळे
गुरुवार, 09/18/2008 - 16:38
नवीन
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं
फुलांच्या जोडीन फुलपाखरु डुलं
- Log in or register to post comments
म
मीनल
गुरुवार, 09/18/2008 - 16:45
नवीन
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं
फुलांच्या जोडीन फुलपाखरु डुलं
हे मला सर्वात आवडलं
मीनल.
- Log in or register to post comments
अ
अनामिक
गुरुवार, 09/18/2008 - 16:40
नवीन
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
जास्वंदाच्या झाडावर मग काय नाय उरलं!
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/18/2008 - 16:46
नवीन
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
मग जास्वंदाचं झाड दारी का लावलं?
- Log in or register to post comments
अ
अनामिक
गुरुवार, 09/18/2008 - 17:16
नवीन
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
मंगळ - शनी युतीमुळेच असं झालं
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/18/2008 - 17:18
नवीन
>> मंगळ - शनी युतीमुळेच असं झालं
=))
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/18/2008 - 17:19
नवीन
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
त्यामुळेच स्वस्तिकाचं "झाड" असतं हे कळलं!
- Log in or register to post comments
अ
अनामिक
गुरुवार, 09/18/2008 - 17:31
नवीन
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
कुणीतरी सांगा म्हणजे नकी काय झालं?
- Log in or register to post comments
ल
लक्ष्मीकान्त
गुरुवार, 09/18/2008 - 19:17
नवीन
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
खर खर सान्गा कधी कलम केल.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
गुरुवार, 09/18/2008 - 19:29
नवीन
एका उखाण्याचा प्रयत्न करतो..!
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
आणि वसंतरावांना आहेत बिनलग्नाची मुलं!
:)
तात्या.
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
गुरुवार, 09/18/2008 - 19:36
नवीन
उखाणा मस्त आहे. पण जरा इकडचा शब्द तिकडे झाला आहे, असा माझा अंदाज.
आणि वसंतरावांना आहेत बिनलग्नाची मुलं!
बिनलग्नाची (लग्न न झालेली, केलेली) मुलं अनेकांना असतात.
मलातरी असे वाटते की वाक्य असावे,
'आणि बिनलग्नाच्या वसंतरावांना आहेत चार - चार मुलं.'
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
गुरुवार, 09/18/2008 - 19:44
नवीन
'आणि बिनलग्नाच्या वसंतरावांना आहेत चार - चार मुलं.'
येस्स! वरील ओळ अधिक चपखल आहे! :)
(बिनलग्नाचा) तात्या.
- Log in or register to post comments
र
राघव
Fri, 09/19/2008 - 07:43
नवीन
असेच म्हणतो.
तुम्ही दोघंही महान आहात! दंडवत!! :D
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 09/18/2008 - 19:42
नवीन
एकेक भलतेच उखाणे तयार होताहेत..
माझाही हा प्रयत्न..
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदीची फुलं
रंग गेला उडून असं झाड घुमू लागलं..
स्वस्तीकाच्या झाडावर जास्वंदीची फुलं
भुंगा होता त्यावर अन आता झाला गुलं..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
अ
अनामिक
गुरुवार, 09/18/2008 - 19:47
नवीन
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
अन क्रिकेटच मैदान फुटबॉलसाठी खुलं!
- Log in or register to post comments
र
राघव
Fri, 09/19/2008 - 07:28
नवीन
वाह!
काय चाललीयेत डोकी.. झक्कास!
सगळेच एक से बढकर एक आहेत!!
अर्थात् काही रचनांत थोडी गफलत झालीये. वरच्या ओळीला निगडीत अशीच दुसरी ओळ अपेक्षीत होती. पण काही हरकत नाही. मस्त आहेत सगळ्यांच्या कल्पना. शुभेच्छा!
(हसरा)मुमुक्षु
- Log in or register to post comments
र
रामदास
Fri, 09/19/2008 - 08:17
नवीन
पण जास्वंदीवरून एका कवितेच्या ओळी आठवल्या,
बहुतेक बोरकरांच्या आहेत,
जास्वंदीच्या पाच फुलातून
मरण एकदा मला म्हणाले
पहा कसे मी या झाडातून
भरले कोमल रसार्द्र पेले
येशुच्या मज स्मरल्या जखमा.......
तसं पाह्यलं तर कालपासून स्वस्तीकाच्या झाडाकडे बघायची भिती वाटतेय.
न्युजमध्ये आतंकवाद्यांनी मारलेल्या माणसांची प्रेतं दाखवतात तेव्हा ती पांढरी चादर आणि त्यावर लाल जास्वंदीची फुलं असल्यासारखं दिसतं.
कोणाला काय आठवेल काय सांगता येत नाही.
http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
- Log in or register to post comments
य
योगी९००
Fri, 09/19/2008 - 08:46
नवीन
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
लोक आहे मरत पण ग्रुहमन्त्री आरशासमोर डुलं !
- Log in or register to post comments
च
चटोरी वैशू
Fri, 09/19/2008 - 09:14
नवीन
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
*****च्या खांद्यावर *****ची मुलं!....
- Log in or register to post comments
च
चंबा मुतनाळ
Fri, 09/19/2008 - 19:05
नवीन
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
रमली किल्वरच्या मांडीवर इस्पिकची मुलं
- Log in or register to post comments
ड
डावखुरा
गुरुवार, 03/18/2010 - 14:21
नवीन
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
समोर पोरी दिसताच पोरान्चे भान डळमळ
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
पोरीन्च्या भोवती पिन्गा घालती मुलं.....
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
कुत्र चाले पुढ,पण मान्जर पायाशी घुटमळ..
"राजे!"
- Log in or register to post comments