तुझं माझं नातं अ — अभिषेक पांचाळ, Wed, 04/13/2016 - 17:38 रुसवे फुगवे काढण्यात नाते फुलत जाते न तुटण्याच्या आशेत ते सदा झुलत राहते भरती ओहोटी तर येतच असते माझी , तर कधी तुझी यात मती फसते - अभिषेक पांचाळ प्रतिक्रिया द्या 754 वाचन 💬 प्रतिसाद