पुरोगाम्यांचे सण-रुढी परंपरा
पुरोगामी होऊन जुन्या रुढी परंपरांना छेद द्यावा अशी अगदी योग्य भूमिका मांडणारी बहुतेक मंडळी कधीकधी मात्र कोड्यात टाकतात.
होळी दहन करून होणा-या प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त करतात आणि मनुस्मृती दहनासाठी मात्र सगळ्यांनी पुढे येण्याचं उत्साहानं आवाहन करत बसतात. असं करून आपण ज्या विचारसरणीला विरोध करतो तिचा पुरस्कार करणा-या मनुस्मृतीचा खप आपणच वाढवतोय
हे का बरं दिसत नाही यांना?
हे म्हणजे दिवाळीला आंघोळ करताना नरकासूर (नरकासूरच ना?) फोडण्यासारखंच आहे.
विविध धार्मिक सणांच्या सार्वजनिक साजरीकरणामुळे होणा-या वाहतुकीच्या कोंडीबद्दल आणि एकूणच गोंगाटाबद्दल बोंब मारताना आपणही आंबेडकर जयंती/मयंतीला तेच करतो/तेच करण्याचं आवाहन करतो/तेच करण्याचा पुरस्कार करतो हे सोयीस्करपणे विसरताना लाज नाही वाटत?? नेमकं तेव्हाच कसं भावना महत्त्वाच्या होतात?
💬 प्रतिसाद
(98)
M
mugdhagode
Sat, 04/16/2016 - 16:48
नवीन
In the absence of a husband, from whom can she ask maintenance?
If a Hindu woman is unable to maintain herself on her own or from the estate of her husband, she can seek maintenance from
her parents, or her children, failing which she can seek maintenance from her father-in-law.
A Muslim woman, after the iddat period can ask for maintenance from her parents, children, relatives who would be entitled to
inherit her property and the State Wakf board.
तुमच्या भगवंतानी कितीतरी हजार बायकांची जबाबदारी घेतली म्हणून कौतुक करता ना? हा त्याचाच प्रकार.
- Log in or register to post comments
M
mugdhagode
Sat, 04/16/2016 - 16:50
नवीन
http://www.saathii.org/sites/default/files/legal-literacy/property-rights/Job%20aid%20on%20Property%20Rights%20of%20Women%20in%20India.pdf
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 04/16/2016 - 17:31
नवीन
मोगा खान
तुमचं वक्फ बोर्ड मशिदीतील इमामाला अडीच हजार रुपये आणी मुअझ्झीन ला महीना दोन हजार रुपये पगार देतं. ते तलाक पिडीत महिलेला काय देणार?
http://timesofindia.indiatimes.com/city/hyderabad/Trying-times-for-imams-muezzins-in-city-mosques/articleshow/9739468.cms
http://timesofindia.indiatimes.com/city/hyderabad/AP-State-Minorities-Commission-to-recommend-salary-hike-for-imams-muezzins/articleshow/38984352.cms
http://www.thehansindia.com/posts/index/2016-01-01/Imams-muezzins%E2%80%99-wait-for-pay-goes-on-197061
उघडं गेलं नागड्य़ाकडे अशी परिस्थिती. काय लाल करता उगाच?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 04/18/2016 - 15:43
नवीन
राही यांचा शहाबानो खटल्यासंदर्भात वरील प्रतिसाद वाचून अत्यंत आश्चर्य वाटले. प्रतिसादात पूर्णपणे चुकीचे विश्लेषण केले आहे.
वरकरणी? हा कायदा धर्मांध मुस्लिमांच्या पुढे मान तुकवून त्यांचे लांगूलचालन करण्यासाठी केला होता. या खटल्यापूर्वी अशी पद्धत होती की नवर्याने ३ वेळा तलाक म्हणून घटस्फोट दिला की पोटगी म्हणून लग्नात कबूल केलेली मेहेरची रक्कम द्यावी लागायची. कित्येकवेळा ही रक्कम १ रूपया इतकी कमी असायची. शहाबानोला नवर्याने ६० व्या वर्षी घटस्फोट दिल्यावर तिची पंचाईत झाली कारण ती स्वतः अशिक्षित होती व तिच्याकडे उत्पन्नाचे साधनच नव्हते. त्यामुळे तिने एका वकीलाच्या मदतीने न्यायालयात खट्ला दाखल करून पोटगी मागितली. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने तिच्या बाजूने निकाल देऊन तिला तहहयात पोटगी द्यायचा निर्णय दिला. हा आमच्या धर्मात हस्तक्षेप आहे असा धर्मांध मुस्लिमांनी कांगावा केला. अनेक शहरातून या निर्णयाविरूद्ध मोर्चे काढण्यात आले. धर्मांध मुस्लिमांच्या पुढे गुडघे टेकून राजीव गांधींनी अक अत्यंत अन्यायकारक कायदा केला. या नवीन कायद्यानुसार घटस्फोटित मुस्लिम स्त्रियांचा पोटगी मिळण्याचा हक्क काढून घेतला गेला. नवीन कायद्यानुसार घटस्फोटानंतर मुस्लिम नवर्याने बायकोला फक्त इद्दतच्या काळापुरतीच पोटगी देणे बंधनकारक केले. सर्वसामान्य मुस्लिम स्त्रियांकरता इद्दतचा काळ म्हणजे ३ मासिक पाळींचा एकूण काळ (म्हणजे अंदाजे ३ महिने). ३ महिन्यानंतर तिला पोटगी देण्याची जबाबदारी तिच्या माहेरवर ढकलण्यात आली. माहेरची माणसी पोटगी देण्यास असमर्थ असली तर पोटगी देण्याची जबाबदारी सरकारी मदतीवर चालणार्या वक्फ बोर्डावर ढकलण्यात आली. म्हणजे मुस्लिम नवर्याने मनात येईल तेव्हा ३ वेळा तलाक म्हणून बायकोमुलांना घराबाहेर काढून नवीन लग्न करायचे व आधीच्या बायकोमुलांची जबाबदारी सरकारने घ्यायची.
अत्यंत चुकीचे विश्लेषण. कोणतीही कमाल मर्यादा ठेवली नाही पण पोटगीची किमान रक्कम पण ठेवली नाही. त्यामुळे घटस्फोटीत मुस्लिम स्त्रीला दरमहा किमान किती रक्कम मिळावी यावर काही नियंत्रणच राहिले नाही. तसेच तिला कायम माहेरच्या किंवा वक्फ बोर्डाच्या दयेवर ढकलून दिले.
- Log in or register to post comments
प
पुंबा
Wed, 04/27/2016 - 13:55
नवीन
पोटगी नाकारली नाही असे आपण म्हनता ते क्षणभर खरे धरू, पण ह्या कायद्याने मुस्लिम महिलांना घटस्फोतानंतर पोटगी देणे पतीला कंपल्सरी केले नाही ना. मग कुठलाही मुस्लीम पती पोटगी का देईल?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 04/16/2016 - 17:15
नवीन
मोगा खान
तुमच्याच दुव्यातील वाक्ये खाली देत आहे
"तुमचा" इस्लाम बायकांची किंमत पुरुषांच्या अर्धी ठरवतो( तो सहाव्या शतकातच अडकला आहे आणी बाहेर येण्याची शक्यता नाही)
Muslim Law
Daughters
In inheritance, the daughter's share is equal to one half of the son's in keeping with the concept that a woman is worth half a man.
Hindu Law
Daughters
Daughters have equal right of inheritance as sons to their father's property.
Daughters also have a share in the mother's property.
MUSLIM Wives
In Islamic law a woman's identity, though inferior in status to a man's is not extinguished in him when she marries
Thus she retains control over her goods and properties. She has a right to the same maintenance he gives to his other wives, if any, and may take action against him in case he discriminates against her.मुळात दुसरी बायको उरावर आणून कशी बसवता येते
The Supreme Court has held that in the case of divorce, a Muslim husband is liable to make reasonable and fair provision for the future of the divorced wife which obviously includes her maintenance as well. Such a reasonable and fair provision extending beyond the iddat period must be made by the husband within the iddat period in terms of Section 3 (1Ha} of the Muslim Women (Protection of Rights on Divorce) Act, 1986 and liability of Muslim husband to pay maintenance is not consigned to iddat period.हे दंड विधान संहितेत आहे म्हणून
Right to mehr' according to the terms of the contract agreed to at the time of marriage.गरीब महिलांमध्ये मेहर १ रुपया असतो. तेंव्हा एखाद्या बाईला तीन वेळा तलाक म्हणून तोंडावर एक रुपया फेकून हाकलून दिल्याची अनेक उदाहरणे आहेत.
She will inherit from him to the extent of one eighth if there are children or one fourth if there are none. If there is more than one wife, the share may diminish to one sixteenth. In circumstances, where there are no sharers in the estate as prescribed by law, the wife may inherit a greater amount by will. A Muslim may dispose of one third of his property by will, though not to a sharer in the inheritance.
HINDU Wives
A married woman has exclusive right over her individual property. Unless she gifts it in part or wholly to anyone. She is the sole owner and manager of her assets whether earned, inherited or gifted to her.
Entitled to maintenance, support and shelter from her husband, or if her husband belongs to a joint family, then from the family.
Upon partition of a joint family estate, between her husband and his sons, she is entitled to a share equal to as any other person. Similarly, upon the death of her husband, she is entitled
to an equal share of his portion, together with her children and his mother.
In a crucial ruling, the Supreme Court said that a 1986 law framed in the wake of Shah Bano case would not come in the way of an estranged Muslim woman seeking alimony from her husband under section 125 CrPC, which provides for maintenance to a divorced or neglected woman.
हे भारतीय दंड विधान संहिता( क्रिमिनल प्रोसिजर कोड) मुसलमानांना लागू आहे म्हणून शक्य आहे. शहाबानो केसला सर्वोच्च न्यायालयाने काढलेला कालवा आहे म्हणून. मुसलमान नेत्यांचा आणी पुरुष पुंगवांचा दुटप्पी पणा येथेच सिद्ध होतो. त्यांना समान नागरी संहिता नको पण दंड विधान संहिता एकाच हवी आहे कारण शरीय खाली चोरी केली तर हात तोडले जातील आणी बलत्कार केला तर दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा मिळेल. तेंव्हा फौजदारी कायदा आधुनिक भारताचा आणी नागरी कायदा ६ व्या शतकातील पुरुषांच्या फायद्याचा. हि शुद्ध हरामखोरी आहे.
स्वतःलाच खड्ड्यात घालणारे दुवे देता. याला फुटबॉल मध्ये सेल्फ गोल म्हणतात
- Log in or register to post comments
M
mugdhagode
Sat, 04/16/2016 - 17:46
नवीन
In a crucial ruling, the Supreme Court said that a 1986 law framed in the wake of Shah Bano case would not come in the way of an estranged Muslim woman seeking alimony from her husband under section 125 CrPC, which provides for maintenance to a divorced or neglected woman.
जरा नीट वाचा.
- Log in or register to post comments
र
राही
Sat, 04/16/2016 - 20:14
नवीन
१९८६च्या (शाह बानो केस संदर्भातल्या) कायद्याने मुस्लिम महिलांची गळचेपी केलेली नाही, हा कायदा मुस्लिम महिलांच्या पोटगीच्या आड येत नाही. उलट थोडे संरक्षणच दिले आहे.
असो.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sat, 04/16/2016 - 21:08
नवीन
कसं काय संरक्षण मिळतं ते.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 04/18/2016 - 06:44
नवीन
राही ताई
उगाच राजीव गांधींचे लंगडे समर्थन करून नका. भारतातील झाडून सगळ्या कायदे पंडितांनी त्यांच्या या घटना दुरुस्तीचा निषेध केला आहे यात श्री फली नरिमन किंवा श्री सोली सोराबजी यांसारखे प्रख्यात घटना पंडित आहेत. ( हि नवे मुद्दाम देत आहे कारण एकतर हि सर्व मान्य नवे आहेत आणि हे दोघेही "हिंदू/ प्रतिगामी" नाहीत.
भारतीय दंडविधान संहिता आणी मुस्लीम वैयक्तिक कायदा यात फारकत करून दंड विधान संहिता मुसलमानांना लागू होते आणी म्हणून मुस्लीम वैयक्तिक कायदा दंडविधान संहितेच्या आड येऊ शकत नाही असा स्पष्ट निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. Before Memory Fades हे श्री फली नरिमन या अतिशय उच्च घटना पंडितांचे आत्मचरित्र जरूर वाचा आणि मग असे फालतू श्लेष काढा. http://www.amazon.in/Before-Memory-Fades-An-Autobiography-ebook/dp/B0058TIWY4 येथे उपलब्ध आहे.
किंवा "आधुनिक भारतावर सखोल परिणाम करणारे १० महत्त्वाचे खटले" हेही पुस्तक वाचून पहा http://www.freepressjournal.in/ten-cases-that-impacted-modern-india/248794
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Tue, 04/26/2016 - 16:17
नवीन
राहितैताणि तुम्ही दोन वेगळ्या प्रतलावरून बोलताय आणि दोघांचेही मुद्दे वैध आहेत.
शहाबानो प्रकरणानंतर राजीव गांधींनी जो ऐतिहासिक गोंधळ घातला त्यात त्यांनी तलाकच्या पद्धतीत हस्तक्षेप करताना कच खाल्ली हे खरे आहे. मात्र राही यांचा रोख तिथे नसावा. त्यांचा रोख सद्यपद्धतीमध्ये मुस्लिम महिलांना जे हक्क दिलेत त्या हक्कापासून हिंदू महिला वंचित असल्याकडे असावा. पहिल्या पत्नीला घटस्फोट देताना 'तनखा'चा हक्क तर झालाच शिवाय दुसर्या पत्नीलाही तसा हक्क उपलब्ध आहे. हिंदुमध्ये जिथे एकापेक्षा अधिक बायका केल्या जातात तिथे दुसर्या बाईच्या हक्कावर गदा येते. तिला सद्य कायदा न्याय देऊ शकत नाही. सद्य हिंदू वैयक्तिक कायद्यानुसार दोघींशी लग्न करणेच बेकायदेशीर आहे. शिवाय किमान एका पिडीत व्यक्तीने (दोन्ही पैकी एका पत्नीने) अथवा तिच्या निकटतम नातेवाईकांनी तक्रार केल्याशिवाय पोलिस तक्रारही दाखल करून घेऊ शकत नाहीत, अटक/कारवाई तर दूरची गोष्ट. त्यामुळे कायदा काहिहि असला तरी अल्प तरीही सायझेबल प्रमाणात हिंदू पॉलिगामी चाल्ते. अशावेळी दुसर्या हिंदू स्त्रीच्या हक्कांवर घाला येतो. जो मुसलमान स्त्रीच्या बाबतीत येत नाही. राहिंचा रोख इथे असावा.
यावर एक फार वेगळा दृष्टिकोन मांडणारा लेख पलिकडल्या हिमाल साउदेशियनच्या अंकात होता. त्याचा दुवा:
http://himalmag.com/common-code-uncommon-challenges/
बघा पटतंय का वाचून. जरा मोठा लेख आहे हे मान्य :)
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Tue, 04/26/2016 - 16:29
नवीन
=))
- Log in or register to post comments
M
mugdhagode
Sat, 04/16/2016 - 20:05
नवीन
इस्लामने स्त्रीयांचे अधिकार इस्लामच्या सुरुवातीपासुनच मान्य केले आहेत. मुलाच्ञा निम्मे मुलीला , निदान अधिकार तरी दिलेत
दहा हजार वर्षाचे वय असलेल्या धर्मात विवाहीत मुलीला संपत्तीत अधिकारच नव्हता. पिता रक्षति कौमार्ये ..... वगैरे ....
ज्यांच्यावर चिखल्फेक करायला हा धागा काढलाय त्यांचे दैवत डॉ. बाबासाहेबानी कायदे केल्याने आताशी ५० वर्षात हे अधिकार मिळालेत.
आणि चालले इस्लाम ,बौद्ध व पुरोगाम्यांवर टीका करायला !
असल्या कुंभकर्णी समाजाला जागं करायला एक दिवस लावला डीजे जोरात तर बिघडलं कुठं ?
- Log in or register to post comments
व
वडापाव
Sat, 04/16/2016 - 20:51
नवीन
डीजे लावल्याने कुठल्या प्रकारची जनजागृती होते हो??
तुम्ही हिंदूंवर टिका केली की आम्ही तुम्हाला मुस्लीमधार्जिणे म्हणायचं आणि आम्ही इस्लामवर केली की तुम्ही आम्हाला हिंदू धार्जिणे/भक्त म्हणायचं. या पळवाटा सोडा आता.
मी कोणावरही चिखलफेक करायला धागा काढलेला नाही. वर एका कमेंटीत सांगितलं तसं, मी स्वतः नास्तिक आहे आणि जात-धर्म दोहोंचा उघड उघड विरोधक आहे. होळीला आगी लावणे आणि समस्त सणांचे रस्त्यांवर येऊन धिंगाणा घालून साजरीकरण करणे याला माझा कायमच विरोध राहिला आहे. त्याचबरोबर याही निरर्थक रुढींचा विरोध व्हावा इतकंच माझं म्हणणं आहे.
मुद्यांवर बोला आणि त्यांत रस नसेल तर नका बोलू. नसलेला subtext मुद्दाम घुसवून नसते फाटे कशाला फोडता?
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sat, 04/16/2016 - 21:10
नवीन
ते frustrated आहेत. त्यांना हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्हीकडून थपडा पडतात त्यामुळे त्यांचा असा तोल सतत ढळलेला असतो. आजारी माणूस आहे. सोडून द्या. अल्ला के नाम पे सोडून द्या.
- Log in or register to post comments
व
वडापाव
Sat, 04/16/2016 - 21:31
नवीन
दोहोंकडून थपडा मलाही पडल्याहेत हो. कधी कोणी भक्त म्हणतं तर कधी islamophobe. पण काहीजण एकच गाल सुजवून घेण्यात धन्यता मानतात. कारण दुसरी बाजू थपडा न देता सरळ गळा कापेल याची भिती तरी असते. ते नाहीतर अजून काहीतरी भलतंच शिजत असावं डोक्यात. नेमकं काय ते नाही समजू शकलो अजून.
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Sun, 04/17/2016 - 00:29
नवीन
दूसरी बाजू थपडा न देता सरळ गळा कापेल.
आपल्या सेक्युलरवाद्याना याची चांगलीच कल्पना आहे, त्यामुळे ते अखलाखच्या वेळेला गळे काढून रड़तात आणि संघाच्या एखाद्या कार्यकरत्याची हत्या वा हल्ला झाल्यास कानाडोळा करतात.
- Log in or register to post comments
M
mugdhagode
Sun, 04/17/2016 - 03:04
नवीन
हेच लॉजिक उलटही लावता येते.
जो आपला नसतो तो मेल्यावर रडायची गरज नसते.
म्हणुनच अखलाख किंवा कुणी दलित मेल्यावर संघी / भाजपी रडत नाहीत का ?
- Log in or register to post comments
व
वडापाव
Sun, 04/17/2016 - 03:35
नवीन
संघ-भाजपाच्या बरोब्बर उलटी भूमिका घेणारे लोक पुरोगामी असतात अशी व्याख्या आहे का पुरोगामित्वाची?
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Sun, 04/17/2016 - 05:57
नवीन
ज्या दिवशी कळेल त्यावेळी पेढ़े वाटिन म्हणतो! ऑ ,पेढ़े म्हटले तर त्याला जातीयतेचा वास येईल नाही?
काश्मीरात भूंकप झाल्यावर हे जातीय संघवाले तिथे मदतीचा हात पुढे करायला गेले होते, छया तुमच्या गणितानुसार तो धर्मप्रसार करायचा छुपा एजेंडा होता नाही?
पण तुमचे ते कवटी टोपीवाले अशा आपत्तीच्या ठिकाणी का दिसत नाही?
कदाचित् ते 5 च्या जागी 50 नमाज पढ़त असतील व् दुवा करत असतील की याना संकटातून वाचव!
'अल्लाह काफिरोपे कहर बरपा रहा है.' हे उद्गगार आहेत ओवेसिचे, उत्तराखंडमधे प्रलय येऊन यात्रेकरु संकटात सापडल्यावर! आणि इथेच मिपावर त्याला विद्वान् ठरवन्याचा प्रयास चालला होता.
- Log in or register to post comments
M
mugdhagode
Sat, 04/16/2016 - 21:57
नवीन
ते खरेसाहेबाना उद्देशुन लिहिलं होतं.
वडापावजी ,तुम्ही का त्रास करुन घ्व्ताय ?
- Log in or register to post comments
व
वडापाव
Sat, 04/16/2016 - 22:26
नवीन
यातलं खरे काकांना उद्देशून नेमकं काय होतं? धागा काढण्याच्या उद्देशाबद्दल तुम्हाला व काहीजणांना शंका वाटतेय म्हणून मी माझं स्पष्टीकरण दिलं. मी काही आंबेडकर विरोधी नव्हे. उलट त्यांचे जितके विचार वाचलेत त्यांमुळे भारावलो आहे आणि त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांची पुस्तकं वाचून काढण्याचा संकल्प केलाय. असो.
धाग्याचं नाव पुरोगाम्यांचे सण न ठेवता फुरोगाम्यांचे सण ठेवायला हवं होतं असं मी आधीच म्हटलं. खरेखुरे पुरोगामी जे जनजागृतीचं कार्य करत आहेत त्यांच्याबद्दल कायम मनात प्रचंड आदर राहील. अगदी वेगळ्या, न पटणा-या विचारप्रवाहातले असूनही प्रत्यक्षात चांगलं, समाजाच्या हिताचं काम करणा-या माणसांबद्दलही भरपूर आदर आहे (मी तर नुसताच विचार करतो काम तर काही करत नाही. उदया मी चुकून त्यांच्याहून जास्त काम करू शकलो तरी आदर कायम राहील). पण आत्मावलोकनाची/आत्मपरीक्षणाची गरज सगळ्यांनाच असते. एकीकडे आपण समाजाला भावनेच्या आहारी न जाता विवेकाधारित जीवनशैली अनुसरण्याचे सल्ले द्यायचे आणि दुसरीकडे आपणच भावनांच्या नावाखाली भलभलत्या उचापत्यांचा उदो उदो करायचा? किंवा अनुल्लेखाने विरोध करणं टाळायचं? कशासाठी?
इथे जे हिंदु-मुस्लीम पेटलंय त्यावरही माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे, पण जे म्हणेन ते तुमच्यासाठी नवीन नसेल आणि हा धागाही त्याबद्दल नाही त्यामुळे मी यात माझी मतं मांडत नाहीये. तरी तुमच्या चर्चेतून बरंच नव्याने कळतंय त्यामुळे ही चर्चा सुद्धा या धाग्यामार्फत एकीकडे सकारात्मक निष्कर्षाप्रत चालू राहावी असंच वाटतं.
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Sun, 04/17/2016 - 11:55
नवीन
इथे कोणीही (तुमच्याशिवाय) त्रास करून घेत नाहीये. जरा घराकडे लक्ष दिलंत तर तुम्हालाही बरे दिवस येतील. सासरा काय म्हणतो म्हणे तुमचा?
- Log in or register to post comments
न
नाखु
Mon, 04/18/2016 - 08:02
नवीन
मिपाकरांसारखा?? दुसरं काय?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 04/18/2016 - 06:40
नवीन
मोगा खान
हिंदू धर्मातील एकही ग्रंथात कर्मकांडाचे तुम्ही प्राणपणाने पालन केलेच पाहिजे किंवा हाच अंतिम ग्रंथ आणी इथे लिहिलेले आहे तेच अंतिम सत्य असे लिहिलेले नाही.
५००० वर्षापूर्वीचा धर्म प्रवाही तरी आहे १४०० वर्षापूर्वीचा धर्म जसा त्याच काळात अडकून पडला आहे कि अजून १४०० वर्षे तरी महिलांना कोणतेही अधिकार मिळण्याची शक्यता नाही. वर तुम्ही त्याचे समर्थन करता आहात हा केवळ पुरुषी अहंकार आहे.
मी बौद्ध धर्मावर किंवा "प्रामाणिक" पुरोगाम्यांवर कुठे टीका केली हे दाखवून द्या. मी फक्त राही ताई शाहबानो केस मध्ये राजीव गांधींचे लंगडे समर्थन करतात त्यावा टीका केली आहे. आणी तुम्हाला कायद्याच्या भाषेचा नीट अर्थ लावता येत नसेल तर कुणा कायदेपंडिताकडून लावून घ्या. भारतीय दंडविधान संहिता आणी मुस्लीम वैयक्तिक कायदा यात फारकत करून दंड विधान संहिता मुसलमानांना लागू होते आणी म्हणून मुस्लीम वैयक्तिक कायदा दंडविधान संहितेच्या आड येऊ शकत नाही असा स्पष्ट निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. Before Memory Fades हे श्री फली नरिमन या अतिशय उच्च घटना पंडितांचे आत्मचरित्र जरूर वाचा आणि मग असे फालतू श्लेष काढा. http://www.amazon.in/Before-Memory-Fades-An-Autobiography-ebook/dp/B0058TIWY4 येथे उपलब्ध आहे.
किंवा "आधुनिक भारतावर सखोल परिणाम करणारे १० महत्त्वाचे खटले" हेही पुस्तक वाचून पहा http://www.freepressjournal.in/ten-cases-that-impacted-modern-india/248794 किंवा वेळ असेल तर माझ्याकडे आहेत ती येउन घेऊन जा.
किंवा डी जे वर अथवा मागासवर्गीयांवर कुठे टीका केली ते दाखवून द्या
उगाच वडाची साल पिंपळाला लावू नका . वादात हार मानण्याची तुमची दिलदार वृत्ती नाहीच म्हणून फाटे फोडणे बेफाट आरोप करणे विसंगत विधाने करणे असे केले जाते आणी मग अशी "चिडचिड" होते.
- Log in or register to post comments
भ
भीमाईचा पिपळ्या.
Sat, 04/16/2016 - 18:02
नवीन
आंबेडकर जयंतीला काही कार्यकर्त्यांनी डिजे, मंडप, मिरवणूका ई. गोष्टींना फाटा देवून विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके वाटली आहेत. दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत केली आहे. झापडं जर्र्र्रार्र्रा बाजूला केली तर असे प्रश्न 'उठणार' नाहीत ;)
- Log in or register to post comments
प
पैसा
Sat, 04/16/2016 - 18:26
नवीन
तुमच्या ओळखीचे कोणी असतील तर त्यांना अभिनंदन सांगा जरा! सगळ्या गणेसोत्सव दहीहंडी वगैरे मंडळानी असे उपक्रम केले तर कितीतरी बरे!
- Log in or register to post comments
व
वडापाव
Sat, 04/16/2016 - 18:47
नवीन
आक्षेप त्या 'काही' कार्यकर्त्यांना करताना दिसतोय का मी?? मुठभर लोकांनी डीजे, मंडप, मिरवणुका इ. गोष्टींना फाटा दिला म्हणजे समस्त सण साजरीकरणाच्या पद्धती चांगल्या झाल्या का?
- Log in or register to post comments
भ
भीमाईचा पिपळ्या.
Sat, 04/16/2016 - 19:11
नवीन
आज मूठभर आहेत उद्या अजुन वाढतील. हाही एक सकारात्मक बदल म्हणून किमान आपण दखल घेवू शकतो ना.
वरती राही ताईचा प्रतिसाद म्हणजे 'मंथूनी नवनिता'... आहे. खरंतर त्या प्रतिसादानंतर इथे चर्चा करण्याचे प्रयोजणच उरत नाही. :)
@ पैसा ताई, काल 'ती' बातमी टिव्हीला पाहीली. सोलापूरची बातमी होती. इथे सोलापूरचे कोणी सदस्य असतील सविस्तर सांगतील ते.
बाकी ते दहिहंडी, गणेशोत्सव बद्दल नाही पटले. त्या आमच्या पिढ्यांनपिढ्यांच्या परंपरा आहेत. तुम्ही हिंदूधर्माच्या रूढीपरंपरांबद्दल लिहायला नको होते ;)
- Log in or register to post comments
भ
भीमाईचा पिपळ्या.
Sun, 04/17/2016 - 08:53
नवीन
वरती नानाने म्हटल्याप्रमाणे 'दुखणे वेगळेच' दिसते आहे.
- Log in or register to post comments
व
वडापाव
Sun, 04/17/2016 - 10:25
नवीन
कुठल्या नंबराचा चष्मा लावता ते तुम्हालाच माहिती.
- Log in or register to post comments
R
Ram ram
Fri, 04/22/2016 - 03:06
नवीन
Original peksha batge kattar astat
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Fri, 04/22/2016 - 22:27
नवीन
अग्गोबाई मुगोबाई, वाचायला शिकल्यात का हो ताई?
तुम्ही भले शिकल्या असाल वाचायला, पण आम्हाला निरक्षर समजता काय? तुमचं हे विधान धादांत असत्य आहे :
>> दहा हजार वर्षाचे वय असलेल्या धर्मात विवाहीत मुलीला संपत्तीत अधिकारच नव्हता. पिता रक्षति कौमार्ये ..... वगैरे
मनुस्मृतीत मुलीला पित्याच्या संपत्तीत वाटा दिला आहे. शिवाय बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल मनुस्मृतीवर आधारलेलं आहे.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
M
mugdhagode
Sat, 04/23/2016 - 03:23
नवीन
बाबासाहेबांच्या हिंदु कोड बिलाचे क्रेडिट मनुस्मृतीला !
किती कोड ( गे) आहात हो पैलवान तुम्ही !
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sat, 04/23/2016 - 08:16
नवीन
मुगोबाई, श्रेय दिल्याचं ते बाबासाहेबांनीच म्हंटलंय.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
M
mugdhagode
Sat, 04/23/2016 - 03:36
नवीन
http://nirmukta.com/2011/08/27/the-status-of-women-as-depicted-by-manu-in-the-manusmriti/
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sat, 04/23/2016 - 08:19
नवीन
मुगोबाई,
तुम्ही दुवा दिलेल्या लेखाची सुरुवात तुफान विनोदी आहे. म्हणे मनुस्मृती हे ब्राह्मणधर्माचं पुस्तक आहे. मनु क्षत्रिय होता हेही माहीत नाही. फार छान! मेकॉलेछाप शिक्षण घेतलं की असे मस्तपैकी तारे तोडता येतात.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
M
mugdhagode
Sat, 04/23/2016 - 12:24
नवीन
मनु कोण होता , हे इथे महत्वाचे नाही
.. मनुस्मृतीतील लिखाणाबद्दल बोला.
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Mon, 04/25/2016 - 05:32
नवीन
जरा उठून एक सर्वे करा, किती हिंदुना मनुस्मृति माहीत आहे ते.
त्याचबरोबर कितिना कुराण माहीत आहे ते.
ज्याना कुराण माहीत आहे ते कितिशे त्याचे पालन करतात कारण जर पालन करायला गेले तर जगणं मुश्किल होईल.
बाकी तुम्ही असे टीनपाट प्रतिसाद टाकताना माफ़ी म्हणुन कलमा पढता काय?
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Mon, 04/25/2016 - 14:17
नवीन
हो का मुगोबाई ! मनु कोण होता ते महत्त्वाचं नाही म्हणता? मग मनुवादी म्हणून शिव्या कोणाला हासडतात बरं?
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Mon, 04/25/2016 - 05:36
नवीन
घोड़े साहेबाना आधी ते कोण आहेत ते ठरवू दे मग पुढ़च बघू.
दुधात चिंचेचि चटणी घालून पिणारे हे, यांना काय धर्म कळणार!
- Log in or register to post comments
च
चेक आणि मेट
Sat, 04/23/2016 - 08:51
नवीन
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 04/26/2016 - 16:35
नवीन
डिफाईन पुरोगामी प्लीज..
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 04/26/2016 - 17:25
नवीन
खालील दिलेल्या लक्षणांपैकी एक किंवा अधिक लक्षणे असणारे भारतात "पुरोगामी" या सन्माननीय पदवीने गौरविले जातात.
- हिंदू वगळता इतर धर्मियांची श्रद्धास्थाने, त्यांची संस्कृती, त्यांच्या चालीरिती, त्यांचे धर्मग्रंथ इ. बद्दल अतिरेकी श्रद्धा ठेवणे. या धर्मातील वाईट चालीरितींबद्द्ल बोलणार्यांचा तिरस्कार.
- हिंदू धर्मातील चिन्हे, धार्मिक ग्रंथ, सण, उत्सव इ. बद्दल तिरस्कार. हिंदू या शब्दाबद्दल घृणा.
- हिंदू हा धर्मच नाही, हिंदू हेच खरे अत्याचारी होते, हिंदू हेच खरे आक्रमक होते, त्यांनीच हा धर्म स्थानिकांवर लादला, तेच दंगली करतात व अल्पसंख्याकांचे शिरकाण करतात. इ. इ. चा गोबेल्स तंत्राने सर्वत्र प्रचार करणे.
- इतर धर्मियांना त्यांच्या अंधश्रद्धातून दूर करण्याऐवजी सतत हिंदूंची भीति दाखवून भयभीत ठेवणे. हिंदूंच्या पक्षपातामुळेच तुम्ही अजून गरीब व मागासलेले आहात हे असा सतत प्रचार करणे, हिंदू, भारतीय संस्कृती, वेदपुराणे, गीता, योगसाधना, भक्ती, उपासना असा कोणताही शब्द उच्चारणार्यांना जातीयवादी/मनुवादी/संकुचित अशी विशेषणं लावून त्यांचा उपहास करणे.
- २६/५/२०१४ पूर्वी देश अत्यंत सहिष्णु होता. परंतु या दिवसानंतर देशात कमालीची असहिष्णुता आली आहे, विचारवंतांचा गळा घोटला जात आहे, फॅसिस्ट राजवट आली आहे, विचारस्वातंत्र्य नष्ट झाले आहे इ. प्रचार करणे.
- हिंदूंवर टीका करणारी पुस्तके, हिंदू देवदेवतांची विटंबना करणारी चित्रे इ. प्रकारांना, प्रतिभाशाली कलाकाराच्या उस्फूर्त प्रतिभेचा अमूर्त आविष्कार, कलाकारांचे अभिव्यतीस्वातंत्र्य इ. भरजरी शब्द वापरून पाठिंबा देणे व जेव्हा इतर धर्माच्या बाबतीत असे प्रकार घडतील तेव्हा तातडीने अशा कलाकृतींवर बंदी घालण्यासाठी आंदोलन करणे.
- हिंदूंविरूद्ध बोलणारे व इतर धर्मियांच्या वाईट चालीरितींकडे दुर्लक्ष करून त्यांना पाठबळ देणारे तेच फक्त मानवतावादी, लोकशाहीवादी, पुरोगामी, निधर्मी आणि विचारवंत आणि हिंदूंच्या बाजूने बोलणारे, इतर धर्मियांच्या वाईट चालीरितींवर टीका करणारे ते जातीयवादी, बुरसटलेले, कर्मठ, सरंजामशाही, धर्मांध व प्रतिगामी विचारांचे अशी सरळसरळ समाजाची दोन भागात विभागणी करणे.
- हिंदूंवर इतर धर्मियांकडून अत्याचार होतात तेव्हा तोंडात मिठाची गुळणी घेऊन, डोळे मिटून व दोन्ही कान झाकून गप्प राहणे व इतर धर्मियांवर हिंदूंकडून साधा ओरखडा उमटला तरी बेंबीच्या देठापासून किंचाळून आक्रोश करणे.
- बॉम्बस्फोट करून निरपराध नागरिकांचे प्राण घेणार्या अतिरेक्यांच्या फाशीचा "न्यायालयीन हत्या" असा प्रचार करून छाती पिटत विरोध करणे.
वरीलपैकी एक किंवा अधिक लक्षणे दिसतात त्यांनाच "पुरोगामी" म्हणतात.
- Log in or register to post comments
न
नुस्त्या उचापती
Tue, 04/26/2016 - 19:20
नवीन
गुर्जी , तुम्ही फारच विचार करता ब्वां . पुरोगाम्यांचा भलताच अभ्यास दिसतोय तुमचा .
- Log in or register to post comments
M
mugdhagode
Wed, 04/27/2016 - 03:33
नवीन
त्यांची अवस्था रावणासारखी झाली आहे.. श्री मत कहो , राम का नाम मत लो ... असे रावण दिवसातुन इतक्या वेळा ओरडायचा की त्यातूनच त्याचे तोंडुन रामनाम बाहेर पडुन तो मोक्षास व सद्गतीस गेला.
- Log in or register to post comments
M
mugdhagode
Wed, 04/27/2016 - 03:54
नवीन
त्यांची म्हणजे गुरुजींची...
गांधी , नेहरु , खुदा , येशु , बाबासाहेब यांचे स्मरण गुरुजी व तत्सम लोक रोज इतक्या वेळा करतात की त्यातूनच त्यांचा पुण्यसंचय वाढत राहील.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Wed, 04/27/2016 - 15:53
नवीन
मुगोबाई, तुम्ही हरामखोर हे विशेषण पुन्हापुन्हा उच्चारून पुण्यसंचय करता ना? बरोब्बर ओळखलं की नाही?
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2