Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एकटा !

ब — ब़जरबट्टू, Fri, 04/15/2016 - 12:14
घरी मी एकटाच, खिडकीत कुंद पाऊस गुरफटलेला, मित्र आला, तो धुरात धुसमटलेला, आता दोघे, निवांत , हातात चहा वाफाळलेला, सरप्राइज ! म्हणत 'ती' आली अचानक, ड्रेस भिजलेला, आता तिघे, क्षण बावचळलेला.. इशारा घुमला, YZ मंदावलेला, येते रे नंतर ! तिचा आवाज, विझलेला.. आता परत आम्ही दोघे, मी परत एकटाच, घुसमटलेला, वाफाळलेला हां YZ पण एकटाच, गाल सुजलेला... (सर्व मंद YZ मित्रांना समर्पित ) :)

प्रतिक्रिया द्या
4253 वाचन

💬 प्रतिसाद (18)
च
चांदणे संदीप Fri, 04/15/2016 - 12:31 नवीन
व्यथा पोचली/भिडली. फक्त आता वेगळा चालू असल्याने अंमळ घाई झाली का कविता टाकायला? (शेम टू शेम YZ मित्र असलेला) Sandy
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Fri, 04/15/2016 - 13:00 नवीन
फक्त आता वेगळा ऋतू चालू असल्याने... असे वाचावे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
ब
ब़जरबट्टू Fri, 04/15/2016 - 13:02 नवीन
वळीव येईल की राव आता,,, :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
च
चांदणे संदीप Fri, 04/15/2016 - 13:31 नवीन
हक्काच्या मान्सूनची चोरी आणि तुम्ही दिवाळी बोनससारख्या वळीवाची अपेक्षा धरून बसताय ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू
व
विजय पुरोहित Fri, 04/15/2016 - 12:32 नवीन
लोल... पण भारीच काव्य...
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 04/15/2016 - 12:40 नवीन
आइशप्पाथ. खत्तरनाक. जबरा म्हणाव का अजून काय? . . माझ्या नशीबात न्हाइत राव अस्ले वायझेड. ;)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 04/15/2016 - 13:02 नवीन
यमकारी कविता
  • Log in or register to post comments
ब
ब़जरबट्टू Mon, 04/18/2016 - 05:39 नवीन
या प्रकाराला कविता समजल्याबद्दल धन्यवाद ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
सूड Fri, 04/15/2016 - 13:08 नवीन
कळ्ळं नाय!! कोणी कोणाच्या श्रीमुखात हाणली?
  • Log in or register to post comments
ब
ब़जरबट्टू Mon, 04/18/2016 - 05:38 नवीन
तुम्ही राहू द्या हो, आयुष्यात असेच निरागस रहा.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
न
नीलमोहर Fri, 04/15/2016 - 13:51 नवीन
अगदीच YZ
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 04/15/2016 - 13:53 नवीन
हाहाहा!
  • Log in or register to post comments
र
रातराणी Fri, 04/15/2016 - 18:44 नवीन
लोल!
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Fri, 04/15/2016 - 21:33 नवीन
हाहा
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 04/18/2016 - 15:11 नवीन
लोलवा
  • Log in or register to post comments
ज
जगप्रवासी Mon, 04/18/2016 - 15:16 नवीन
भारी
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Mon, 04/18/2016 - 15:38 नवीन
आज जरा व्यवस्थित वाचली अन समजली ! जबरा झालीय की ! कडक !
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 04/19/2016 - 17:06 नवीन
आवडले. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा