Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

देव गाभाऱ्याबाहेर निघाला!

D — DEADPOOL, Tue, 04/19/2016 - 07:14
शून्य मनाने बसलो होतो गाभाऱ्यात आली ती पलीकडुन! सांगितले कानात येताहेत भेटायला तुला! किती आनंदलो मी! बहुता दिसा भेट होणार का जन्मासी आलो मी! जगण्याला अर्थ येणार आली ती देवळात निघाली माझ्याकडे येण्यासाठी! आता रिते झाले मन नवे वर्म भरून घेण्यासाठी! थांब कुलटा घणाघात झाला! परंपरा तोडशिल? मुलाला भेटायला! परंपरा आड आली भरल्या डोळ्याने परत निघाली! मुलाला भेटावयाची इच्छा इच्छा अधुरीच राहिली! माता गेली माघारी मुलाचा कोप झाला! आणि परंपरा तोडून देव गाभाऱ्याबाहेर निघाला!

प्रतिक्रिया द्या
7212 वाचन

💬 प्रतिसाद (30)
म
माहितगार Tue, 04/19/2016 - 07:32 नवीन
सही ! पोचली आणि आवडली
  • Log in or register to post comments
व
विजय पुरोहित Tue, 04/19/2016 - 08:45 नवीन
सहमत. +१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 04/19/2016 - 07:53 नवीन
कविता चांगली जमली आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 04/19/2016 - 08:28 नवीन
सुनीता विल्यम्स आणि कल्पना चावला अंतराळात भरारी मारुन आल्या. त्या नंतर देखिल स्त्रीयांच्या मंदिर प्रवेशा वरुन वादंग सुरु आहेतच. असल्या देवळांमधे देव सुध्दा रहात नसेल. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 04/19/2016 - 10:55 नवीन
आणि तुळजापुरला याची प्रचिती येते.. बिचारा खंडोबा अगदी पाठीशी शिल्ञा (वासाच्या) फुलांचे निर्माल्य आणि बडव्यांची अरेरावीत किती थांबणार तो केव्हाच बाहेर पडला असेल... कुठलाही नवसाचा आणि बिन नवसाचा अश्या भेदभावी लोकांना फाट्यावर मारणारा नाखु एक नमस्कार पुरेसा आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
त
तुषार काळभोर Tue, 04/19/2016 - 11:00 नवीन
एक नमस्कार पुरेसा आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
D
DEADPOOL Wed, 04/20/2016 - 11:05 नवीन
चला देवाला नमस्कार करण्यावर तरी कुणाचा आक्षेप नाही असे समजूया!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
D
DEADPOOL Tue, 04/19/2016 - 10:36 नवीन
धन्यवाद मंडळी!!!!!
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Tue, 04/19/2016 - 11:04 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 04/19/2016 - 11:44 नवीन
.
  • Log in or register to post comments
स
सही रे सई Tue, 04/19/2016 - 19:12 नवीन
कविता खरचं खूप छान जमली आहे. अभिनंदन तुमचे त्याबद्दल.
  • Log in or register to post comments
D
DEADPOOL Wed, 04/20/2016 - 11:04 नवीन
धन्यवाद सई!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सही रे सई
ल
लालगरूड गुरुवार, 04/21/2016 - 11:47 नवीन
काळीज को छू गई :-( :-(
  • Log in or register to post comments
D
DEADPOOL गुरुवार, 04/21/2016 - 13:08 नवीन
धन्यवाद!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लालगरूड
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 04/21/2016 - 19:44 नवीन
कधीकधी आपला समाज पहिला स विसरतो आणि फक्त शेवटचा माज शिल्लक राहतो. :(
  • Log in or register to post comments
D
DEADPOOL Fri, 04/22/2016 - 00:45 नवीन
संपूर्ण समाजाला टार्गेट नाही करता येणार बोकाशेठ, पण आपण बोललात त्यात बऱ्याच अंशी तथ्य आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Fri, 04/22/2016 - 05:29 नवीन
पण जे त्याला विरोध करत नाहीत किंवा तटस्थ राहतात त्यांचा दोष नक्कीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL
न
नाखु Fri, 04/22/2016 - 13:48 नवीन
दुर्जन+कंट्क संख्येने जास्त नाहीतच, तर संख्येने जास्त असलेले विनाकारण दुर्बळ आणि नको इतके सज्जन राहतात म्हणून कंटकाचे फावते (अर्थात मला काय त्याचे)! चारचौघातला तरी वेडसर नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
D
DEADPOOL Sun, 04/24/2016 - 03:52 नवीन
बरोबर.!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
न
नीलमोहर Fri, 04/22/2016 - 14:03 नवीन
आवडली कविता..
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Sat, 04/30/2016 - 06:14 नवीन
उत्तम कविता.
  • Log in or register to post comments
D
DEADPOOL Sat, 04/30/2016 - 06:33 नवीन
धँस अभिजीत!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
अ
असंका Sat, 04/30/2016 - 06:42 नवीन
चांगलंय दादा...भावना अप्रतिम!
  • Log in or register to post comments
D
DEADPOOL Sat, 04/30/2016 - 07:38 नवीन
थँक्स असंका!
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 04/30/2016 - 08:08 नवीन
@DEADPOOL या कवितेचे अधिक भाषातून स्वैर अनुवाद करवून घ्यावेत असे सुचवावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
व
विजय पुरोहित Sat, 04/30/2016 - 08:16 नवीन
खरंच. तेवढी ताकदवान आहे नक्कीच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
D
DEADPOOL Sat, 04/30/2016 - 08:33 नवीन
धँस माहितगार! बघूयात जमते का? काही मार्ग सुचवा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
स
स्रुजा Wed, 05/04/2016 - 00:52 नवीन
आँ! ही कविता कशी काय मिसली ? सुरेख रचना !!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 05/04/2016 - 01:17 नवीन
माता गेली माघारी मुलाचा कोप झाला! आणि परंपरा तोडून देव गाभाऱ्याबाहेर निघाला!
काश..
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानराम गुरुवार, 06/09/2016 - 10:51 नवीन
उत्तम !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा