Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मी अश्व!!

च — चांदणे संदीप, गुरुवार, 04/21/2016 - 06:10
'शक्तिमान'ला ही माझी काव्यांजली समर्पित! वेग अफाट शक्ती अचाट अंगी डौल मोल अमोल निष्ठा घोर इतिहास थोर करारी बाणा सखा महाराणा बनता दळ सैन्या बळ आजीचे कथन पऱ्यांचे वाहन नीज गहाण वया परिमाण लौकिकी मती प्राणी जगती अडीच पावली चौसष्ठ आलयी पौरुष नामांकन दिव्य आभूषण मिळता सात तिमिरा मात ऋणी विश्व मी अश्व!! - संदीप चांदणे

प्रतिक्रिया द्या
3771 वाचन

💬 प्रतिसाद (9)
स
सुनील गुरुवार, 04/21/2016 - 06:17 नवीन
अशोककुमारच्या "रेल गाडी" ची चाल छान बसतेय!
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर गुरुवार, 04/21/2016 - 07:18 नवीन
सुंदर काव्य. आवडले!
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 04/21/2016 - 07:25 नवीन
छान प्रयोग. आवडला.
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज गुरुवार, 04/21/2016 - 09:02 नवीन
<>
  • Log in or register to post comments
उ
उल्का गुरुवार, 04/21/2016 - 09:08 नवीन
काव्यान्जली असली की भावाना महत्वाची ठरते. ती पोहोचली. शेवट खास आवडला. :)
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 04/21/2016 - 09:56 नवीन
काहीही हां चांसं =))))
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 04/21/2016 - 10:30 नवीन
कच्चा माल :)
  • Log in or register to post comments
न
निनाव Fri, 09/16/2016 - 19:41 नवीन
सन्दीप जी.. खूप मस्त कविता.. आवड्ली
  • Log in or register to post comments
क
क्षमस्व Fri, 09/16/2016 - 19:52 नवीन
चौथीत असताना केली होती का हि कविता!!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा