जनातलं, मनातलं
डोळ्याचं पारणं फेडा! ... अजुन काय काय ...?
Primary tabs
डोळ्याचं पारणं फेडा! या नावाने आपण नेहेमिच चान्गली छायाचित्रे पाहतो.. ती कोण प्रकषित करतो(ते) ते माहित नाहि... पण छान असतात...
ह्या सदरामध्ये आपल्याला अजुन कोण कोणती छायाचित्रे पहावयाची ते इथे सान्गावे..... आपली इच्छा कुणीतरी पुर्ण करेल ही आशा बाळ्गतो..
त्याच बरोबर जर एखाद्याला वाटत असेल की आपले एखादे छायाचित्र मुखप्रुष्ठावर यावे.. तर ह्याचि काय सोय आहे का?
मला खालील विषयावरिल छायाचित्रे पहायला आवडतिल....
पर्वत रान्गा
ग्रामिण जीवन
धार्मिक स्थळे
आकाश - अन्तराळ
अँनिमेटेड
डोळ्याचं पारणं फेडा! या नावाने आपण नेहेमिच चान्गली छायाचित्रे पाहतो.. ती कोण प्रकषित करतो(ते) ते माहित नाहि...
खरंच कोण प्रकाशित करतो ते माहीत नाही! :)
... पण छान असतात...
सहमत आहे! :)
तात्या.