मदत हवी - पुण्यात जातं कुठे मिळेल ?
मदत हवी - पुण्यात जातं कुठे मिळेल ?
💬 प्रतिसाद
(29)
प
प्रसाद को
Mon, 04/25/2016 - 11:19
नवीन
नमस्कार,
कर्वेनगर, वन देवि मन्दिरा समोर पाथर् वट बसतात. तिथे मिळेल
- Log in or register to post comments
व
वपाडाव
Mon, 04/25/2016 - 11:20
नवीन
हा प्रश्न फळ्यावर विचर्ला असता तर जास्त उत्तरं मिळाली असती
- Log in or register to post comments
ए
एस
Mon, 04/25/2016 - 12:12
नवीन
ट्वॉक्क! ;-)
कुठे खुट्टा दिसला की हलवून पहायचा. फिरला तर जातं. नाही फिरला तर म्हैस. :=))
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Mon, 04/25/2016 - 12:14
नवीन
जातं घेऊन तुम्ही काय करणार याची उत्सुकता आहे.
- Log in or register to post comments
र
रेवती
Tue, 04/26/2016 - 17:25
नवीन
आँ? म्हण्जे काय?
घरी कार्य असल्यावर त्यावर डाळीचा भरडा काढून वडे (सांडगे) तोडायचा मुहूर्त करायचा नस्तो का?
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Mon, 04/25/2016 - 12:32
नवीन
कमीत कमी पन्नास ठिकाणी तरी मिळेल!
(कृ. ह. घ्या)
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Mon, 04/25/2016 - 13:00
नवीन
क्मीतकमी ५० नग एकाच साईजचे पायजेल असतील तर मी देईन. डिलीव्हरी फक्त सोलापुरशहरबॉन्ड्रीपर्यंत.
.
.
अभ्या वडर ;)
- Log in or register to post comments
न
नाखु
Tue, 04/26/2016 - 08:34
नवीन
पैसे वेगळे पडतील..
व्य्वस्थापक
अभ्या वडर आणि वरड कंपनी.
लवकरच पिंपरी चिंचव्डमध्ये शाखेसाठी बोलणी चालू आहेत.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Tue, 04/26/2016 - 16:19
नवीन
उरलेले अंतर तुम्ही टायरच्या जागी जातं लावूनच कापायला लवणार बहुतेक.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 04/25/2016 - 12:52
नवीन
साईज किती पाहिजे ?
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
झ
झेन
Mon, 04/25/2016 - 12:54
नवीन
गोल्फ कोर्स ला लागून झाडाखाली बसलेले असतात
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Mon, 04/25/2016 - 12:58
नवीन
चार ओळींपेक्षा छोटे धागे उडवायचे धोरण होते ना ?
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Mon, 04/25/2016 - 15:41
नवीन
पुण्यात
जातं
कुठे
मिळेल
ते सांगाल का?
असा धागा काढला असता. एका ओळीत किती शब्द असावेत ते कुठे कुणी सांगितलंय?
- Log in or register to post comments
न
नाखु
Tue, 04/26/2016 - 08:39
नवीन
धाग्यावर जित्याची खोड आणि पाहिजे जातीचे प्रतिसाद दिल्याबद्दल बोकोबा आणि प्रगो यांचा निषेढ..
प्रतिकात्मक जाते परत दिले जाईल.
अखिल मिपा सोईस्कर धोरण संघ्,अखिल खफ बालसंगोपन केंद्र आणि मिपा नवोन्मुख बालवाडी शिशु विहार तर्फे धागा संवर्धनार्थ प्रसारीत.
- Log in or register to post comments
व
वैभव जाधव
Mon, 04/25/2016 - 15:48
नवीन
1.सुपाशेजारी मिळू शकतं.
2. लग्नघरी मिळू शकतं.
3. पिठाच्या गिरणीत असतं. मिळू शकतं.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 04/25/2016 - 15:54
नवीन
पीठ पाडून हवय का!?
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Mon, 04/25/2016 - 16:18
नवीन
बन्याने ट्टॉक केला , सायकलीवर टांग मारली आणि जाते आणायला निघाला
- Log in or register to post comments
व
विद्यार्थी
Mon, 04/25/2016 - 16:35
नवीन
पुणे-मुंबई रस्त्यावर चिंचवडला (मुंबईकडे जाताना डाव्याबाजूस) दगडी वस्तू विकणारी काही मंडळी बसलेली असतात. जाते तयार नसेल तर ते तुमच्या समोर तुम्हाला तयार करून देतात. अर्थात त्यासाठी तुम्हाला थोडी सवड काढून आणि उन्हापासून बचावण्याची सोय करून जावे लागेल.
येरवड्यातील गोल्फ कोर्सला लागूनही काही लोक अश्या दगडी वस्तू तयार करून विकताना पाहिल्याचे आठवते.
- Log in or register to post comments
फ
फास्टरफेणे
Mon, 04/25/2016 - 17:57
नवीन
धन्यवाद !
या धाग्याची जागा चुकली खरी...यापुढे असले प्रश्न फळ्यावर विचारेन.
संपादक मंडळ : कृपया हा धागा उडवा.
- Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ
Mon, 04/25/2016 - 19:13
नवीन
जातं हवंय की भरडगं?
जातं धान्य दळून पीठ करण्यासाठी वापरतात. भरडगे डाळी बनवण्यापासून लोणच्याच्या मोहोरीची डाळ करण्याच्या नाजुक कामाच्या साईजपर्यंतचे असते.
जातं/भरडगं मिळाल्यानंतर त्याला खुंटा अन माखणी गरजेची असते. मधे लोखंडी वा लाकडी दांडाही असावा लागतो. हा सगळा सरंजाम जमल्यानंतर, जातं 'रोवून' घ्यावं लागतं. भरडगं जस्ट कापड अंथरून वर चालवता येतं.
अन हो, अनुस्वार जास्त पडला असेल तर मात्र फक्त पुण्यात नव्हे, भारत्/जगात कुठेही जात नाही, ती जात मिळूच शकेल.
- Log in or register to post comments
स
संजय पाटिल
Tue, 04/26/2016 - 08:12
नवीन
जातं, भरडगं, खुंटा, माखणी, लोखंडी वा लाकडी दांडा हे सर्व पुण्यात कुठे मिळेल? रोवून कोण देइल?
- Log in or register to post comments
P
palambar
Mon, 04/25/2016 - 19:54
नवीन
नविन माहिति कळलि, भरड्गं अशीहि वस्तु आहे.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Mon, 04/25/2016 - 20:13
नवीन
रस्त्याकडेला मिळणारे घेऊ नये.जात्याच्या दगडाला कुरुंद म्हटतात ( तो खरा grinding stone qualityचा असावा लागतो.)पाटा वरवंट्याला साधा सह्याद्री गॅनिट चालतो ,जात्याला नाही.
गुजराती लोक धणे वगेरे दळण्यासाठी भरडगे वापरतात त्यात पीठ होत नाही.जास्ती व्यासाच्या पातळ तळीने धान्य दळून पीठ होते.
- Log in or register to post comments
न
नुस्त्या उचापती
Mon, 04/25/2016 - 20:47
नवीन
पुण्यात जात्याचा खुट्टा कुठे मिळेल ?
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
Tue, 04/26/2016 - 07:52
नवीन
अशी एखादी नवीन साहसकथा वाचायला मिळेल असे सहजच वाटुन गेले. तुळशीबागेत कदाचित जाते मिळु शकेल .
- Log in or register to post comments
भ
भीमराव
Tue, 04/26/2016 - 12:46
नवीन
जुण्या प्रकारच्या पिठ गिरणी वाल्यांकडे जा, वापरुन चपटी झालेली भरपुर जाती भेटतील.
टाकी मारुन पन देतील ते लोक थोडक्या पैशांमधे.
- Log in or register to post comments
प
पक पक पक
Tue, 04/26/2016 - 13:25
नवीन
पुण्यात तपकीर कुठं मिळेल ?
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
Tue, 04/26/2016 - 16:23
नवीन
:-)
- Log in or register to post comments
क
कंजूस
Tue, 04/26/2016 - 16:03
नवीन
तुळशी बागेत नाही?
- Log in or register to post comments