Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मि पा वर मला आवडलेली नावं !!

अ
अपरिचित मी
Tue, 04/26/2016 - 09:47
🗣 64 प्रतिसाद
मि पा वर जेंव्हा मी वाचन करायला सुरुवात केली तेंव्हा काही सदस्य वापरत असलेली बरीच नावं मला भन्नाट वाटली आणि मनापासून आवडली सुद्धा !!! त्या पैकीच काहींचा दुवा येथे देत आहे... ज्यांची लिहिली नाहीत त्यांची छान नाहीयेत असं नाहीये पण मला ती इतकी आवडली नाही इतकंच !!! (आणि हे तुम्हाला ही मान्य असेल कारण ही खालील नावं ठेवताना त्या त्या सदस्याने एक वेगळा विचार केलाय एवढं मात्र नक्की :) ) हीच ती नावं !!! मूक वाचक मार्गी जव्हेरगंज तर्राट जोकर नाद खुळा नुस्त्या उचापती स न वि वि वटवट वडापाव शि बि आय साहित्य संपादक स्वीट टॉकरीणबाई पैसा एक एकटा एकटाच बोका-ए-आझम मुक्त विहारि चौकटराजा शेंडेनक्षत्र अनाहूत स्पा नर्मदेतला गोटा नाव आडनाव आणि last but not the least अपरिचित मी ( म्हणजे मी स्वतः ) !!! तुम्हाला पण आवडतात न ही नावं???

प्रतिक्रिया द्या
8857 वाचन

💬 प्रतिसाद (64)
ब
बॅटमॅन Sat, 04/30/2016 - 00:09 नवीन
हे नाते शब्दांपलिकडले
अगदी अगदी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 04/30/2016 - 03:35 नवीन
बॅटमॅनचं खरं नाव खाटुकमॅन आहे! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 04/30/2016 - 05:08 नवीन
तुमचं खरं नावं अत्रुप्त अत्मा अहे तसं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ख
खटपट्या Fri, 04/29/2016 - 01:10 नवीन
आत्मबंध या नावाचा उल्लेख मेन लीष्टात ने केल्याचा णीशेध्ध...Image removed. -एक सद्स्य (बुवा फॅण क्लब)
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Fri, 04/29/2016 - 15:17 नवीन
काय ? माझे नाव नाही ? हे !!! धागा अज्जिब्बात आवडलेला नाही. (एक आठवडा रजा काय घेतली मिपाकर विसरायला लागलेत मला :-( )
  • Log in or register to post comments
व
विजय पुरोहित Sat, 04/30/2016 - 03:29 नवीन
सहमत रे उका. माझं पण नाव नाही यात. दू दू दू...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
आ
आगाऊ म्हादया...... Fri, 04/29/2016 - 16:49 नवीन
आजोबा मला आगाऊ म्हाद्या म्हणायचे, मग तेच नाव ठेवलं मी मि पा वर.
  • Log in or register to post comments
च
चंद्रनील मुल्हेरकर Fri, 04/29/2016 - 17:09 नवीन
फुलथ्रॉटल जिनिअस आपला आवडता आयडी होता,टॉप गिअर्ड फिलॉसॉफरही .ग्रेटथिंकरही आवडीचे होते.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Fri, 04/29/2016 - 18:13 नवीन
ह्म्म कळाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रनील मुल्हेरकर
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 04/29/2016 - 17:59 नवीन
उजवा कॉलम जसाच्या तसा कापी मारलेला दिसतो.
  • Log in or register to post comments
M
mugdhagode Fri, 04/29/2016 - 19:56 नवीन
माई साहेब
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 04/29/2016 - 20:01 नवीन
त्यांच्या बरोबरीने नाना नेफळे,सचिन,उद्दाम,पोटे,जामोप्या,ग्रेट थिंकर, हे पण येवू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode
उ
उगा काहितरीच Sat, 04/30/2016 - 04:12 नवीन
"तो" आयडी 'सचीन' होता 'सचिन' नाही. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
स
स्थितप्रज्ञ Sat, 04/30/2016 - 20:55 नवीन
मोदक
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा