Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कस सांगु ???

ए — एक एकटा एकटाच, Fri, 04/29/2016 - 09:12
प्रिय बायको... कस सांगु??? माझ्यासाठी कोण आहेस तू तू झुळुक हळुवार हवेची तू सांज रिमझिम सरीची मी अलगद मदहोश होतो अशी तू धुंद कळी निशिगंधाची तू एक ओढ़ हवीहवीशी तू एक नशा अनिवारशी मी नकळत हरवत जातो जेव्हा चाले जादू तुझ्या डोळ्यांची तू क्षितिज माझ्या स्वप्नांचे तू आभाळ माझ्या विश्वाचे मी घेतो भरारी तुझ्या पंखाने तू घरपण माझ्या घराचे जरी भेटे रोज, तरी नवी तू नको जग सारे, फ़क्त हवी तू माझ्या अस्तित्वास अर्थ तूझ्यामुळे या खरचं कस सांगु??? की माझ्यासाठी कोण आहेस तू तुझाच जबरा Fan नवरा

प्रतिक्रिया द्या
1470 वाचन

💬 प्रतिसाद (8)
अ
अभ्या.. Fri, 04/29/2016 - 09:38 नवीन
"कैसे बताऊ मै तुझे" आठवले नानाचे पण ही भावना सच्ची आहे. आवडले.
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Fri, 04/29/2016 - 18:40 नवीन
सही पकडे है........अभ्या जी अश्याच काहिश्या मुड मधे लिहिली आहे.
  • Log in or register to post comments
D
DEADPOOL Fri, 04/29/2016 - 18:40 नवीन
mast livlay!
  • Log in or register to post comments
व
विजय पुरोहित Fri, 04/29/2016 - 18:41 नवीन
मस्त रे अमल्या...
  • Log in or register to post comments
स
सुरवंट Fri, 04/29/2016 - 19:13 नवीन
सोडून गेलीय का? जोक्स अपार्ट, कविता ठिकठाक वाटली. एवढी पण काही खास नाही.
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Fri, 04/29/2016 - 19:19 नवीन
पुढल्या वेळेस बघू चांगला अजुन चांगला प्रयत्न करीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरवंट
व
विजय पुरोहित Fri, 04/29/2016 - 19:20 नवीन
मस्त रे अमल्या!!!
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Fri, 04/29/2016 - 19:21 नवीन
सर्वाचे आभार
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा