Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पहाट बोले …

उ — उल्का, Sat, 04/30/2016 - 16:53
आली पहा ती रम्य पहाट पक्षी करिती किलबिलाट कोकिळ घाले मधुर साद; केशर रंगी रविकिरणे शीतलता ही प्रसन्न करे पर्णांना सोनेरी वर्ख चढे; दावुनी अपुली किमया ही काय सांगू पाहते ती? “हार नका मानू कधी!” “तम हा सरला, उठा सारे, चैतन्याचा प्रकाश पसरे, कर्तृत्वाचे रचा मनोरे!” – उल्का कडले

प्रतिक्रिया द्या
1161 वाचन

💬 प्रतिसाद (4)
व
विजय पुरोहित Sat, 04/30/2016 - 17:04 नवीन
छान आहे...
  • Log in or register to post comments
उ
उल्का Sun, 05/01/2016 - 10:47 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित
स
सुरवंट Sun, 05/01/2016 - 17:27 नवीन
वर्ख म्हणजे काय? तम म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उल्का
ए
एस Sun, 05/01/2016 - 17:36 नवीन
मुलामा. मिठाईला चंदेरी थर दिलेला असतो त्याला वर्ख म्हणतात. तम म्हणजे अंधार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरवंट
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा