Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लावणी

अ — अभिजीत मोटे, Fri, 09/19/2008 - 12:32

प्रतिक्रिया द्या
1658 वाचन

💬 प्रतिसाद (3)
ध
धनंजय Fri, 09/19/2008 - 16:05 नवीन
लोककला अशीच विकसित होत जाते. कवीचे नाव विसरले गेले, आणि काव्य "सर्वांचीच" झाली, तेव्हा कवीचे खरे यश. पण तरी केशवाला काही सुमार शल्य वाटेलच - नामोनिशाण पैकी नाम गेले, फक्त निशाण राहिले.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 09/19/2008 - 22:54 नवीन
(सदर विडंबनाच्या लेखकाचे नाव माहीती नसल्यामुळे त्याचा ऊल्लेख येथे केलेला नाही. कुनाला कल्पना असल्यास त्याबद्द्ल खुलासा करावा हि विनंति) का नाव माहीती असल्यामुळे उल्लेख केलेला नाही!! http://www.misalpav.com/node/72 ह्या उपरोल्लेखित 'धाग्या-दोर्‍या'बद्दल तुझे काही मत आहे? ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत मोटे Mon, 09/22/2008 - 10:53 नवीन
सदर धागा मी सभासद होण्यापूर्विचा असल्यामुळे कदाचित माझ्या वाचनात आला नसावा. मी जर तो धागा पाहीला असता तर हा नवीन धागा सुरुच केला नसता. सदर ऊत्तम काव्याबद्दल केशवसुमारांचे हार्दिक अभिनंदन. नकळत झालेल्या चुकीबद्द्ल क्शमस्व!.... कळावे लोभ असावा.. ..............................अभिजीत मोटे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा