Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जनक हा जगाचा...

स
सस्नेह
Wed, 05/04/2016 - 13:51
🗣 82 प्रतिसाद
ढिस्क्लेमर : १. सदर धागा कोणत्याही वैचारिक विरोधासाठी काढलेला नाही. २. सदर धागा कशाचेही विडंबन नाही. ३. सदर धाग्याचा सांसदीय भाषेत काथ्या कुटणेस / दंगा घालणेस मुक्त परवानगी आहे. गेले चार-पाच दिवस मिपावर आलं की मनोमनी काही उन्मळून येत होते. जनीच्या तळीचे कळकळीने कंठाच्या गळी येत होते...! ...कंठाशी म्हणेस्तोवर ओठाशी येत होते ! ..आणि अखेर चार दिवसांच्या प्रतिसाद-मंथनानंतर आज ती विचार मौक्तिके मुक्तकरूपे साकार होऊन धागारूपे मूर्त झाली ! ते अनमोल मुक्तक मायबाप मिपाकरांसमोर पेश आहे... जनक हा जगाचा... बाप होण्यातच बाप्याजन्माची धन्यता ! वात्सल्यसागर बाप ! कुपुत्रो जायेत् क्वचिदपि कुपिता न भवती ! पुरुषाचा जन्मच मुळी वंश सातत्यासाठी झाला आहे./ निसर्गाने पुरुष वंश वाढवण्यासाठी निर्माण केला आहे. बाप होण्याची आस नसणं ही विकृती आहे. टोणगा असून बाळं मुलं न आवडणं ही सुद्धा विकृती आहे. वंध्य टोळभैरवाचं दु:ख मुलंबाळं असलेल्या पुरुषांना कळणार नाही. बाप आणि कार्टी हे नातं जगातलं सर्वात पवित्र नातं आहे. एका बापालाच आपल्या पोरट्यांची वेदना आपोआप कळू शकते. मुलगी होणे शक्य असून होऊ न देणे म्हणजे महापातक ! मुलगी होऊनसुद्धा मुलगा दत्तक घेणे हा घोर स्वार्थ ! पोटाची माया खरी बापाची ! रक्ताचे नाते बापसाचेच ! हम्म.. आता कसं गार गार वाटलं !! =)) =)) =))
वर्गीकरण
मौजमजा

प्रतिक्रिया द्या
9412 वाचन

💬 प्रतिसाद (82)
अ
अजया Wed, 05/04/2016 - 15:22 नवीन
मासळी हा स्त्रीवाचक शब्द आहे.तस्मात् निषेढ - रुठा
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 05/04/2016 - 15:25 नवीन
फक्त 40 प्रतिसाद ? श्शी बै ! अशानं माझा सत्कार कधी होणार ? (काळजीत) स्नेहा
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Wed, 05/04/2016 - 16:41 नवीन
मक्कायतर, त्या पिरातैंनी एकतर्फी म्याच डिक्लेअर केली नाहीतर दिडशे पार आरामात दोघांनीच धावफलक पोचवला असता. गांगुलीने द्रविडसोबत जे केले आक्षी त्याचेच स्मरण झालें.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
व
वैभव जाधव Wed, 05/04/2016 - 16:59 नवीन
यावरून स्त्रीच स्त्रीला पुढे जाण्याची संधी मिळू देत नाही असे मानावे काय?????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Wed, 05/04/2016 - 17:07 नवीन
आक्षी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव जाधव
व
वैभव जाधव Wed, 05/04/2016 - 17:24 नवीन
आकाशातला बाप आपले रक्षण करो. आssssक्षी ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
क
कानडाऊ योगेशु Wed, 05/04/2016 - 15:31 नवीन
आदिम प्रश्न! देव पुरुष आहे कि स्त्री?
  • Log in or register to post comments
अ
अजया Wed, 05/04/2016 - 15:34 नवीन
माझ्या ओळखीची देव ही स्त्री आहे ;)त्याच आडनावाचा तिचा नवरा पुरूष आहे. सो पास
  • Log in or register to post comments
ज
जेपी Wed, 05/04/2016 - 15:40 नवीन
हाफशेंच्युरी निमीत्त धागाकर्ती ला, 'जनक राजाची गोष्ट' या पुस्तकाचा संच ,एक नारळ,एक शाल,एक पालखी ,एक आब्दगिरी देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक-जेपी आणी तमाम अजाण कार्यकर्ते..
  • Log in or register to post comments
ज
जेपी Wed, 05/04/2016 - 15:44 नवीन
अर्र सत्कार शब्द हुकला..सॉरी.. (हुकलेला)जेपी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
न
नीलमोहर Wed, 05/04/2016 - 15:58 नवीन
सत्कारात देण्यात येणार्‍या वस्तूंमध्ये एक 'पुरूष सूक्तम' ची प्रत पण अ‍ॅडऑन करा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
उ
उगा काहितरीच Wed, 05/04/2016 - 15:41 नवीन
आता यामागची प्पेरणा (प्रेरणा नव्हे) शोधणे आले... कुणी मदत करा रे...
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 05/04/2016 - 15:50 नवीन
कितीचं टारगेट?
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Wed, 05/04/2016 - 17:48 नवीन
करायचे असतील तर आत्मबंध याना इथे ओढा मग निरर्थक .....आगोबा ,नाखु......झालाच तर पान्दुब्बा अभ्या . ह्भप सर,सुड्राव यांची बंध ची लाइन लावतो.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 05/04/2016 - 19:04 नवीन
सूड, अगुबा हत्ती, कुंथुस्वामी, अंकल नाखुन, पान्दूबा, सर वगैरे इथे येउन इथे २०० करतील हा तुमचा समज आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
ट
टवाळ कार्टा Wed, 05/04/2016 - 19:21 नवीन
एक ब्याट्याईच काफी हय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 05/04/2016 - 19:23 नवीन
चालु द्या तुमचं निरर्थक अत्मरंजन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सूड गुरुवार, 05/05/2016 - 10:46 नवीन
हभप सर कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
न
नाखु गुरुवार, 05/05/2016 - 12:14 नवीन
मला हडपसर माहीतेय , हभपसर कोण???? शंकायुक्त नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
च
चौकटराजा Fri, 05/06/2016 - 03:51 नवीन
आता दोनशे कारायचेच आहेत तेंव्हा सर म्हणजे काय? ह भ प याचा पर्यायी लॉन्गफॉर्म काय,? ज्ञानेश्वरी ज्या निर्मितीचा काळ काय ? असे प्रश्न सुचवितो . तूर्तास सर म्हण्जे सर इतकेच सुचवितो. म्हजे ज्यानी सिंहगड रस्ता सर केला आहे ते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
स
सायकलस्वार Wed, 05/04/2016 - 17:51 नवीन
अश्वमत्स्यांमध्ये नर पिलं जन्माला घालतात म्हणे. मिपाबायकांनी देवाकडे पुढचा जन्म अश्वमत्स्याचा मागावा.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Wed, 05/04/2016 - 18:14 नवीन
पिल्लं जन्माला घालणारा नर कसा असेल? ती मादी असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायकलस्वार
त
तर्राट जोकर Wed, 05/04/2016 - 18:25 नवीन
अंड्याची पिशवी नराच्या पोटी घेतली जाते, थोडक्यात नर हा सरोगेट मदर असतो पिल्लांचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सूड Wed, 05/04/2016 - 18:38 नवीन
अश्वमत्स्यिणीचा म्हणायचं आहे क?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायकलस्वार
स
सस्नेह गुरुवार, 05/05/2016 - 11:46 नवीन
मिपाबायकांनी देवाकडे पुढचा जन्म अश्वमत्स्याचा मागावा.
कशासाठी ? बाप होण्याची बिलकुल हौस नाही मिपाबायकांना !
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 05/05/2016 - 12:30 नवीन
अवतार बदलून पुन्हा तेच काम कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सायकलस्वार गुरुवार, 05/05/2016 - 17:35 नवीन
अहो अश्वमत्स्याचा म्हणजे अश्वमत्स्यीण किंवा माशाच्या बायडीला जे काय म्हणतात तिचा!... छ्याः!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सस्नेह गुरुवार, 05/05/2016 - 18:52 नवीन
मत्स्याचा म्हणजे मत्स्यिणीचा ?? पृथ्वीवरच असता ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायकलस्वार
स
सायकलस्वार गुरुवार, 05/05/2016 - 19:34 नवीन
बाबौ.. मिपाबायकांचा प्रतिवाद कोण करत बसणार?<<< हे आधीच वाचलं असतं तर!... असो, शंभरी गाठायला आपद्ग्रस्तांसाठी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सायकलस्वार गुरुवार, 05/05/2016 - 19:35 नवीन
माझ्याकडून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायकलस्वार
स
सायकलस्वार गुरुवार, 05/05/2016 - 19:35 नवीन
थोडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायकलस्वार
स
सायकलस्वार गुरुवार, 05/05/2016 - 19:35 नवीन
मदत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायकलस्वार
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा