Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) - फोटो - हाइड पार्क

म
मेघना मन्दार
गुरुवार, 05/05/2016 - 20:19
💬 14
हे फोटो Hyde park चे आहेत आणि एक फोटो Marble Arch चा आहे. आज इतकेच फोटो टाकता आले त्याबद्दल मी दिलगीर आहे. याच्या पुढच्या भागात आत्तापर्यंत लिहिलेल्या सर्व भागातील फोटो टाकेन. आणि त्यानंतर क्रमाक्रमाने फोटो टाकत राहीन. पुन्हा एकदा फोटो उशिरा टाकल्याबद्दल मी आपली दिलगीर आहे. तुम्ही सर्वांनी फोटो संदर्भात केलेल्या मार्गदर्शनासाठी धन्यवाद. फोटो मोबाईल वरून काढले आहेत त्यामुळे clarity म्हणावी तितकी चांगली नाही तरी हे गोड मानून घ्यावे हि विनंती :) लौकरच पुढचे भाग आणि फोटो सुद्धा टाकेन.   Hyde Park  Marble Arch    Hyde park lake

प्रतिक्रिया द्या
5662 वाचन

💬 प्रतिसाद (14)
र
रेवती गुरुवार, 05/05/2016 - 21:31 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 05/05/2016 - 21:42 नवीन
पार्कचा पहिला आणि (बहुतेक) संध्याकाळच्या उन्हावेळचा फोटो खूप आवडला. शेवटचा पण मस्त आहे!
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र गुरुवार, 05/05/2016 - 22:21 नवीन
मस्तच!!! याच Hyde park मध्ये जुन-जुलै मध्ये इस्कौनची रथ यात्रा असते. २००७ मध्ये सहभागी झालो होतो.
  • Log in or register to post comments
म
मेघना मन्दार Fri, 05/06/2016 - 06:52 नवीन
धन्यवाद !! हे सर्व फोटो सकाळी काढले आहेत पण ढगाळ वातावरणामुळे खूप उजेड नाही आहे काही फोटोमध्ये त्यामुळे असे दिसत आहेत.
  • Log in or register to post comments
उ
उल्का Fri, 05/06/2016 - 06:56 नवीन
फोटो खूप छान आले आहेत.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Fri, 05/06/2016 - 06:58 नवीन
आहेत फोटो. मस्त
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Fri, 05/06/2016 - 07:34 नवीन
++१००
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 05/06/2016 - 07:40 नवीन
सुंदर फोटो ! मागच्या भागातील वर्णनासंबंधीचे फोटो त्याच भागात प्रतिसाद लिहून त्यात टाका. संपादक ते प्रतिसादातून मुख्य लेखात हलवू शकतील. अश्या रितीने ते त्यांच्या योग्य ठिकाणी राहतील व भविष्यातल्या वाचकांचा गोंधळ होणार नाही.
  • Log in or register to post comments
म
मेघना मन्दार Tue, 05/10/2016 - 09:53 नवीन
भाग ४ मध्ये त्या भागात लिहिलेल्या जागांचे फोटो प्रतिक्रिया स्वरुपात टाकले आहेत तुम्ही सांगितल्याप्रमाणे. ते फोटो पहा आणि सांगा कसे आहेत ते. आणि तुमच्या मिपावर फोटो टाकण्याची कृती या धाग्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 05/10/2016 - 10:44 नवीन
फोटो सुंदर आहेत. ते लेखात हलवले आहेत. तुमच्या फोटोंचे आकार व रिझोल्युशन पाहता खालील मोजमापे योग्य ठरतील : १. लॅड्स्केप (आडवी) चित्रे : रुंदी = 600, ऊंची = रिकामी ठेवा. २. पोर्ट्रेट (ऊभी) चित्रे : रुंदी = 250, ऊंची = रिकामी ठेवा. तसेच लेख लिहून झाल्यावर चित्रे लिखाणामध्ये योग्य अश्या जागी टाकलीत तर लेखन व चित्रे दोन्हींची मजा अजून वाढेल. पुलेशु (उर्फ, पुढील लेखनास शुभेच्छा) !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना मन्दार
ज
जुइ Mon, 05/09/2016 - 00:02 नवीन
आधीचे सर्व भाग वाचले. लेखन आवडले आहे. अजून फोटो टाका. बाकी लंडनमध्ये जानेवारीत लॉन हिरवी पाहुन अंमळ जळजळ झाली ;-)
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 05/09/2016 - 13:06 नवीन
तुम्ही फोटो कुठल्या वेबसाईटवर अपलोड केले आहेत कृपया सांगाल का? मी फ्लिकर किंवा पिकासा वापरतो पण ते बहुतेक ऑफिसमध्ये ब्लॉक केलेले असते.
  • Log in or register to post comments
P
Prashant Joshi Tue, 05/10/2016 - 08:37 नवीन
उत्तम आहे
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 05/10/2016 - 09:57 नवीन
आमच्या हातात फोटोग्राफी, शिल्पकला, चित्रकला ह्या कला अजिबात नाहीत.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा