Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

१०वी / १२वी मार्कशीट हरवलेली आहे...

स
समी
Sat, 05/07/2016 - 13:07
🗣 23 प्रतिसाद
माझी १०वी / १२वी मार्कशीट हरवलेली आहे.... सीट नंबरहि आठवत नाहिय... काय करावे डुप्लीकेट मिळवण्यासाठि. आणि किती लवकर मिळू शकेल? कृपया कोणाला माहित असल्यास सांगा.

प्रतिक्रिया द्या
4415 वाचन

💬 प्रतिसाद (23)
क
कपिलमुनी Sat, 05/07/2016 - 13:19 नवीन
म्हणजे कोर्टापासून बोर्डापर्यंत सगळे शोधतात पण तुम्हाला दाखवावी लागत नाही. ( ह घ्या)
  • Log in or register to post comments
स
समी Sat, 05/07/2016 - 13:22 नवीन
:) असच आहे पण आता काय करावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
श्री गावसेना प्रमुख Sat, 05/07/2016 - 13:22 नवीन
नविन परीक्षा द्यावी म्हणजे कसे शोधण्याचा त्रासहि वाचेल आणि नविन अभ्यास केल्याने मार्कही वाढतील
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sat, 05/07/2016 - 13:24 नवीन
शाळेत चौकशी करा, दरवर्षीचा निकालपत्रक असते
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Sat, 05/07/2016 - 13:25 नवीन
उत्तीर्ण झाल्याचे वर्ष आणि परीक्शा मंडळ (बोर्ड)आठवतेय का? असल्यास त्यावरून त्यांच्याकडे नक्कल प्रत मिळण्यासाठी अर्ज करावा.
  • Log in or register to post comments
ख
खटासि खट Sat, 05/07/2016 - 13:28 नवीन
जाऊद्या आठवी , दहावीच्या मार्क लिस्ट्स , बीए, एमए च्या मिळतात डिग्र्या आजकाल
  • Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर Sat, 05/07/2016 - 13:28 नवीन
मुक्तविद्यापिठात केवळ जन्मतारखेच्या दाखल्यावर अ‍ॅडमिशन मिळते. डायरेक्ट डिग्री घ्या.
  • Log in or register to post comments
स
समी Sat, 05/07/2016 - 13:29 नवीन
:)) उत्तीर्ण झाल्याचे वर्ष आणि परीक्शा मंडळ (बोर्ड)आठवतेय.... पण साधारण किती दिवसात / महिन्यात मिळू शकेल?
  • Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर Sat, 05/07/2016 - 13:35 नवीन
स्वतःच्या वयावरुन वर्ष आठवत नसेल तर सुरळीत पुढे गेलेल्या मित्रांच्या वयावरुन अंदाज बांधा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समी
ज
जेपी Sat, 05/07/2016 - 13:46 नवीन
परिक्षा मंडळात अर्ज आणी लागणारे शुल्क भरल्यावर 7 दिवसात नक्कल मिळते. पण परिक्षेचे वर्ष आणी आसन क्र. माहिती हवा. वरील माहिती साठी शाळेल भेट द्या. आणी आल्यावर 'माझी शाळा' असा निबंध मिपावर लिहा.;)
  • Log in or register to post comments
ल
लालगरूड Sat, 05/07/2016 - 14:17 नवीन
आधी FIR करा मग बोर्डात अर्ज करा पुण्यात.
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Sat, 05/07/2016 - 14:37 नवीन
मिपा हळू हळू google आणि wikipedia बनत चाललय...
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sat, 05/07/2016 - 14:50 नवीन
दंगा बाजुला- असे धागे संपादकांनी 'सदाहरित धागे -मनातील प्रश्न...' सदरात स्वत: टाकायला हवेत..
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Sat, 05/07/2016 - 15:53 नवीन
हे म्हणाय्चं होतं, आजकाल एकोळीचे पेव फुटलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
क
कपिलमुनी Sat, 05/07/2016 - 21:19 नवीन
यासाठी एकोळी संपादक असे नवीन पद निर्माण करुन ज्पीची नेमणूक करावी आणि मराठवाड्याचा संपादकीय अनुशेष भरुन काढावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
न
नाखु Wed, 05/11/2016 - 07:33 नवीन
प्रतिक्त्र्या सुद्दा एकोळीच द्याव्यात की काय ? तसेच एकोळीण्म्तर चारोळी आरोळी या साठी वेगळा काव्य विभाग असेल काय? तूर्त इतकेच बाकी चिमणला भेटून पुढील यादी देऊ. आडगावची पत्रेवाला नाखुस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ख
खटपट्या Sat, 05/07/2016 - 19:56 नवीन
ज्या बोर्डामधून परीक्षा दील्यात तीथे संपर्क साधल्यास काम होइल. मुंबई बोर्ड असल्यास कलीना ऑफीसमधे जावे. शाळा, पास झालेले वर्ष हे माहीत असेलच. बहुतेक वेगळा चार्ज द्यावा लागेल. फार जुने असल्यास त्याच डीजाइनमधे मिळणार नाही. प्रमाणपत्र आणि गुणपत्रिकेचे जे सद्याचे डीजाइन असेल त्यामधे परत छापून मिळेल.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Sat, 05/07/2016 - 20:24 नवीन
१०-१२ बोर्डाच्या गुणपत्रिका तिथे नाही मिळणार. मुंबई बोर्ड असेल तर वाशीला जावं लागेल. हरवल्याचा FIR करुन त्याची copy घेऊन वाशीच्या office मध्ये जा. हाॅल टिकिट असलं तर फारच उत्तम. एखादी photocopy शिल्लक असली तर ती कदाचित दाखवावी लागेल. बाकी कुठले धागे कुठे टाकावेत याबद्दल संपादक आणि मालक सोडून इतरांनाच (काही अपवाद सोडल्यास) जास्त चोंबडेपणा करायचा आहे आणि एखाद्याला मदत हवी असल्यास उद्धट उत्तरं द्यायची आहेत हे बघून मजा वाटली. विशेषतः अध्यात्मात प्रगती केलेल्या स्वाभिमानशून्य लोकांचे प्रतिसाद बघून तर फारच. यालाच आॅरगॅझम म्हणत असावेत अध्यात्मात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
व
वैभव जाधव Sat, 05/07/2016 - 21:42 नवीन
बोका सेठ आप भी स्कोर सेटलिंग ? वाण की गुण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
क
कवितानागेश Sun, 05/08/2016 - 00:54 नवीन
स्टे ट बोर्डाची असल्यास , http://boardmarksheet.maharashtra.gov.in/emarksheet/INDEX.jsp
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sun, 05/08/2016 - 07:40 नवीन
पुणे बोर्डातून काढलेली. त्यावेळी FIR ची गरज नव्हती पडली. एक किचकट फॉर्म आणि १५० रू. एवढ्यात काम झालेले आठवतेय! Sandy
  • Log in or register to post comments
स
समी Wed, 05/11/2016 - 07:15 नवीन
सगळ्यांचे आभार....
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत गुरुवार, 05/12/2016 - 18:11 नवीन
गमंत म्हणून लिहितो आहे १०वि १२वि ची duplicate marksheet मिळाल्या नन्तर श्रीमान सत्यवादी आदमी कडून एकदा सत्यापित करवून घ्याल.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा