एक पावसाळी कविता
निळे घन
हिरवे रान
थरथरे पान
आर्त वारा
ओल्या दिशा
जीव पिसा
धुंद मन
धुके दाट
चुके वाट
वीज पडे
घरटे जळे
झाडासंगे
अवचित
सरी येती
भिजविती
पडो थेंब
फुटो कोंभ
अंतरात
💬 प्रतिसाद
(15)
न
नंदू
Wed, 05/11/2016 - 01:44
नवीन
छान!
- Log in or register to post comments
प
पथिक
Wed, 05/11/2016 - 08:24
नवीन
धन्यवाद!
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Wed, 05/11/2016 - 15:22
नवीन
रणरणत्या उन्हातून आज लवकर घरी आलो आणि हि पावसाळी कविता वाचली. काही दिलासा मिळाला
- Log in or register to post comments
प
पथिक
गुरुवार, 05/12/2016 - 07:58
नवीन
धन्यवाद!
- Log in or register to post comments
म
मारवा
Wed, 05/11/2016 - 19:17
नवीन
सुंदर !
- Log in or register to post comments
प
पथिक
गुरुवार, 05/12/2016 - 06:29
नवीन
धन्यवाद! :)
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Wed, 05/11/2016 - 19:31
नवीन
छान..हायकू आहेत का हे?
- Log in or register to post comments
प
पथिक
गुरुवार, 05/12/2016 - 06:30
नवीन
धन्यवाद! नाही. असंच लिहीलं जे मनात आलं ते…
- Log in or register to post comments
ख
खटासि खट
गुरुवार, 05/12/2016 - 06:40
नवीन
कविता छान आहे.
कविता पावसावर आहे.
कविता पावसाळी नाही.
- Log in or register to post comments
प
पथिक
गुरुवार, 05/12/2016 - 07:57
नवीन
धन्यवाद! पावसाळी आणि पावसावरची यात फरक काय ?
- Log in or register to post comments
प
पिशी अबोली
गुरुवार, 05/12/2016 - 08:43
नवीन
छान!
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
गुरुवार, 05/12/2016 - 15:22
नवीन
सुरेख!
- Log in or register to post comments
प
पथिक
Fri, 05/13/2016 - 09:40
नवीन
धन्यवाद मंडळी !
- Log in or register to post comments
श
शिव कन्या
Sat, 05/14/2016 - 09:06
नवीन
सुंदर. आवडली.
- Log in or register to post comments
प
पथिक
Mon, 05/16/2016 - 07:05
नवीन
धन्यवाद. 'शिव कन्या' - सुन्दर नाव.
- Log in or register to post comments