Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आचरट प्रोपोगंडा

अ
अत्रन्गि पाउस
गुरुवार, 05/12/2016 - 18:51
🗣 5 प्रतिसाद
९२.७ एफेम वर हल्ली बरेच दिवस एक आचरट प्रोपोगंडा चालू आहे लखनौ ते आग्रा हायवे .....होणार आहे पोलिसांचे आधुनिकीकरण ....होत आहे आणि म्हणून भरपूर नोकर्या ....येणार आहेत ह्या मध्ये तिथले गुन्हे एरवी आवरता येणारच नाहीत अशी स्पष्ट कबुली पर्यटनाची अद्ययावत सुखसोयी ... झालच आहे जवळपास ह्याचे कारण युवा नेतृत्व वगैरे वगैरे .....सगळीकडची भाषा कसलीही ठोस सत्य नं सांगणारी पण वस्तुस्थिती काय कुणास ठौक निलेश मिस्रा ह्यांच्या एरवी अतिशय हळव्या सोप्या आणि तरल कथांमध्ये सुद्धा अलीकडे - अमुक एक नंबर आणि त्यावर online रक्त मिळाले आणि कुणाचासा जीव वाचला - तमुक एक नंबर आणि त्यावर कुणाला स्त्री मुक्ती साठी मदत मिळाली अशा तद्दन प्रचारकी कथा अतिशय दर्जेदार कार्यक्रम देणाऱ्या ह्या रेडियो स्टेशनवर चा हा बदल केवळ व्यथित करणारा आहे त्या निमित्त हे अरण्यरुदन
वर्गीकरण
काथ्याकुट

प्रतिक्रिया द्या
1975 वाचन

💬 प्रतिसाद (5)
ए
एस गुरुवार, 05/12/2016 - 18:56 नवीन
ओक्के. हे काय आहे हे माहीत नसल्याने पास.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 05/12/2016 - 19:01 नवीन
लखनौ ते आग्रा हायवे .....होणार आहे
हे ऐकले आहे...निव्वळ यझपणा आहे
  • Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद गुरुवार, 05/12/2016 - 20:05 नवीन
लखनौ-आग्रा एक्ष्प्रेसमार्ग हा भारतातील सर्वात वेगाने बांधला जाणारा मार्ग आहे. याच वर्षी कदाचित पूर्णपण होईल. प्रचंड वेगात बांधला जात आहे. भूमी अधिग्रहणाचे वापरलेले मॉडेल सुद्धा कौतुकाचा विषय ठरले आहे. किमान मी या एक्सप्रेसमार्गासाठी अखलेस चे कौतुक नक्कीच करणार. सविस्तर माहिती हवी असल्यास मी उद्या लिहू शकेन यावर. आता लै रात्र झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 05/12/2016 - 20:37 नवीन
वाट पाहातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 05/12/2016 - 19:33 नवीन
९२.७ एफ एम हे अनिल अंबानींचं चॅनेल. ते समाजवादी पक्षाच्या तिकिटावर राज्यसभेत निवडून गेले होते. नंतर त्यांना office for profit च्या वादावरुन राजीनामा द्यावा लागला होता. ही जाहिरात पण अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाबद्दल आहे आणि तेही सपाचे आहेत. संबंध सरळ आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा