Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

< < < < मजबूरी हय > > > >

च — चांदणे संदीप, Mon, 05/16/2016 - 08:14
मिकादा, पैजारबुवा, अभ्यादादा आऊर रातराणीतै के पिच्चे पिच्चे मै भी कस्काय चल पड्या कायच म्हैती नाही. पन मेरा भी जळके करपा मस्सालाभात हुवा इस्लीये मयनेभी हिन्दिक्की चिंदी करनेका ठाणच डाल्या. मंग काय...एक आय अपने पोरट्याको कयसे धोपातटी हय वैच्च चित्र कविता मे उतारके इद्दर डालरा हू! तेवढेमे भाशेका ट्याण्डर्ड भी लै खालीच आया उस्के लिए मापी, लेकीन ये भाशा आपुनका बच्चपनका दोस्त मुलाणी मेरेको शिकायेला हय, जो उस्के आऊर मेरे वास्ते जान से प्यारी हय. ठयरे हुए पानी मे किसी येडेने डालेले फत्तरकी माफिक होता है रे बाबा तेरा मारना!! वयसे तो फत्तरकी आवाज बूडुक्क आयशीच होती है फक्त पानी में उस बूडुक्ककी लै लह्यरे उठती है जैसे तू, मेरे झिन्ज्याक्कू पकडके मेंदू की तळको लै बार छूकर किदरसेभी उठाकर घरके अन्दर पौच जाती है तेरा यही हुनर आये, मुझे सगळे गल्ल्या गल्ल्या आन बोळ बोळ पळके तुम्कोभी मेरे पिच्चे पळनेको मजबूर कर देता है कुटते रेहना तेरी मजबूरी हय आऊर (वाट फुटेंगी उधर) पळते रेहना आपुनकी मजबूरी हय ||||||||||||||||||- मारखाऊ गावगल्ल्याप्रेमी -|||||||||||||||||| (१५-०८-१९४७) (बुड-रफू: ज्याला शक्य आहे त्यांनीच वाचावी)

प्रतिक्रिया द्या
8000 वाचन

💬 प्रतिसाद (11)
प
प्रचेतस Mon, 05/16/2016 - 08:26 नवीन
अरे काय हे...!!!! ब्येक्कार =))
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 05/16/2016 - 08:36 नवीन
ख्या ख्या ख्या...लैच eggs हे तर खासच =))
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 05/16/2016 - 09:13 नवीन
निळ्याशार स्तब्ध तळ्याच्या काठावरुन तळ्यात भिरकावलेल्या टिपरी सारखे असते बाबा तुमचे बदडणे टिपरी पाण्यावर दोन तीन् उड्या मारुन बुडूक आवाज काढत अलगद पाण्यात नाहिशी होते पण त्याचे तरंग मात्र बराच वेळ तळ्याच्या काठाला धडका मारत असतात तशी तुम्ही मारलेली एकच थप्पड बराचवेळ झिणझीणत रहाते अगदी मी जिथे असेन तिकडुन घरी पोचे पर्यंत आणि तुमच्या ह्याच दहशती मुळे मला गावभर सैरावैरा धावावे लागते आणि मला शोधुन काढण्यासाठी तुम्हाला प्रत्येक गल्ली धुंडाळावी लागते सतत नवनविन उद्योग करत रहाणे ही माझी जन्मजात खोड आहे आणि मी समोर दिसलो की काहिही ऐकुन न घेता मला झोडपणे ही तुमची जुनी खोड आहे फेस (पळुन पळुन तोंडाला सुटलेला) पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Mon, 05/16/2016 - 09:18 नवीन
समदुखी:?? =)) =)) =)) =)) =)) =)) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 05/16/2016 - 09:23 नवीन
नुसती आठवण आली तरी कानाखाली झिणझिण्या येतात. असे कोणी समदु:खी भेटले की आपण सगळी एकाच बापची लेकरे आहोत हा सिध्दांत पटतो. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
न
नाखु Mon, 05/16/2016 - 09:28 नवीन
रंग जब मिलते चार यार अपने जख्मोंके साथ. जहा चार यार वाला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
प
प्रचेतस Mon, 05/16/2016 - 10:11 नवीन
हैट्ट आहे राव. )) जगत नाही आज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ए
एस Mon, 05/16/2016 - 09:46 नवीन
GmMaBhaNa cha pan vidamban zaala vaatataa! aso. haa ghyaa _/\_
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 05/16/2016 - 09:49 नवीन
=))
  • Log in or register to post comments
अ
अजया Mon, 05/16/2016 - 10:17 नवीन
=)))
  • Log in or register to post comments
ज
जेपी Mon, 05/16/2016 - 10:19 नवीन
=))
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा