Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गोकर्ण आणि कारवार सहली विषयी मार्गदर्शन हव आहे.

झ
झंप्या सावंत
Tue, 05/17/2016 - 11:39
💬 13
गोकर्ण आणि कारवार सहली विषयी मार्गदर्शन हव आहे. ४ दिवसांचा कालावधी आहे. सह परिवार रहाण्यास उत्तम पर्याय मिळेल का ? कुणाला या बाबत अधिक माहिती असेल तर सांगा प्लीज. जुना धागा असेल तर कृपया इथे नमूद करावा. धन्यवाद .

प्रतिक्रिया द्या
5509 वाचन

💬 प्रतिसाद (13)
अ
अनिकेत वैद्य Tue, 05/17/2016 - 12:31 नवीन
आपण कोठून जाणार आहात? वाहन स्वतःचे आहे का? सद्ध्याचे वातावरण, उन, दमट हवा ह्यांचा विचार करून जावे.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Tue, 05/17/2016 - 12:42 नवीन
स्वतः गेलो नसल्यामुळे अचूक माहिती नाही. एक् जुना धागा
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 05/17/2016 - 14:47 नवीन
पंधराएक दिवसांपुर्वी एक उडुपीजवळ काय हा प्रश्न आला होता. आताच जाणार असाल तर भयानक ऊन आहे.ओम बीच,आणि गोकर्ण देऊळ आहे.धार्मिक स्थान.
  • Log in or register to post comments
म
मनिमौ Tue, 05/17/2016 - 15:17 नवीन
सर्विस अपार्टमेंट. मधे रहा. नेट वर नंबर मिळेल. भर बाजारपेठेत आहे. सुंदर आणी स्वच्छ खोल्या आहेत टागोर बीच चालत जाता येईल इतका जवळ आहे. जेवण आणी नाष्टा करण्यासाठी जवळपास बरेच पर्याय आहेत.मॅनेजर त्याच्या ओळखीचे जवळपास फिरायला गाडी सुचवेल
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 05/17/2016 - 15:40 नवीन
हे कारवारसाठी का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिमौ
म
मनिमौ Wed, 05/18/2016 - 06:07 नवीन
हे कारवार साठी. मी गेले होते तेव्हा अशोक साळुंखे नावाचे गृहस्थ मॅनेजर होते. सुमारे 1.५ वर्षांपूर्वी. कारवार पासुन गोवा 10 किमी आहे. तिथे पण जा. Acquarium टागोर बीच जवळ आहे. ते पण पाहता येईल
  • Log in or register to post comments
अ
अनिकेत वैद्य Wed, 05/18/2016 - 07:25 नवीन
कोस्टल कर्नाटक पहा
  • Log in or register to post comments
झ
झंप्या सावंत Wed, 05/18/2016 - 15:57 नवीन
आपण दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
झ
झंप्या सावंत Wed, 05/18/2016 - 16:06 नवीन
ट्रेन ने जाण्याचा बेत आहे . सर्विस apartment चे नाव मिलेले का नेट वर शोधतोय मिळत नाहीये
  • Log in or register to post comments
व
वडापाव Wed, 05/18/2016 - 16:24 नवीन
प्रिमियर हाॅटेल आहे कारवारला.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 05/18/2016 - 19:12 नवीन
सर्विस apartment म्हणजे pwd guest house असेल.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 05/18/2016 - 19:18 नवीन
नाही, सर्व्हीस अपार्टमेंट आहे. ट्रीप अ‍ॅडव्हायझर वर फोटो आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
क
कंजूस Wed, 05/18/2016 - 19:15 नवीन
ट्रेनने पण कोठून ? मुंबईकडून बय्राच असल्या तरी पुण्याकडून फार नाहीत.आता रेझ० मिळेल?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा