Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आर टी ओ number सिस्टीम

I
IT hamal
गुरुवार, 05/19/2016 - 08:40
🗣 9 प्रतिसाद
मला खूप दिवसांपासून एक प्रश्न पडलाय की आर टी ओ ची numbering सिस्टीम मध्येच काही सिरीज स्किप करून टाकतेय का? जर एका सिरीज मध्ये ( e . g . MH 14 A xxxx ) ९९९९ वाहने येत असतील तर MH १४ A xxxx पासून MH १४ Z xxxx पर्यंत जवळ जवळ 260000 वाहने असतील . काही रिझर्व सिरीज जरी असल्या तरी सध्या MH 14 Hx सिरीज चाललीये ....याचा अर्थ PCMC RTO ने नवीन numbering पद्धत चालू झाल्यापासून ...म्हणजे मागील २५/३० वर्षात आतापर्यंत २०/२५ लाख वाहने register केली असतील का? रिझर्व सिरीज किती असतात ? बऱ्याच सिरीज ची वाहने तर दिसत ही नाहीत ( MH 14 AA xxxx पासून MH 14 AZ xxxx ) मधील सगळया सिरीज वापरत आणत नाहीत का? ....जाणकारांनी माहितीत भर घालावी .

प्रतिक्रिया द्या
2399 वाचन

💬 प्रतिसाद (9)
ग
गंम्बा गुरुवार, 05/19/2016 - 08:49 नवीन
इंग्रजी "आय" असलेली आणि "ओ" असलेली सीरिज नसते, बाकी असतात.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 05/19/2016 - 09:13 नवीन
१९८९ आय एम व्ही कायद्यात अनेक सुधारणा झाल्या . त्यानुसार २०२५ पर्यंत पर्याप्त होईल अशी ही नम्बर देण्याची योजना आहे. पैकी आय व ओ या १ व शून्य यांचे सारखे दिसत असल्याने त्यांचा समावेश नसावा. बाकी काही सेरीज या विविध वाहन गटांसाठी राखून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे त्या गटात वाहने कमी असतील तर ती नेहमी दिसणार नाहीत.
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 05/19/2016 - 09:26 नवीन
zz ९९९९ नंतर काय करतील ?
  • Log in or register to post comments
प
पाटीलभाऊ गुरुवार, 05/19/2016 - 10:01 नवीन
तेव्हा लोक सायकल वापरायला सुरुवात करतील,अशी आशा आहे :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
आ
आदूबाळ गुरुवार, 05/19/2016 - 10:18 नवीन
एक अक्षर किंवा आकडा वाढवतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
S
sagarpdy गुरुवार, 05/19/2016 - 10:27 नवीन
तेव्हा विदर्भ स्वतंत्र झाल्याने MH ४०वगैरे मूळ महाराष्ट्रात वापरण्यात येतील. काळजी नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
व
वपाडाव गुरुवार, 05/19/2016 - 11:41 नवीन
iz वापरतील अशी शंका आहे. अवांतर :: दिल्लीत सध्या DL-3C-BB-5566 असे नंबर दिले जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
सुबोध खरे Fri, 05/20/2016 - 06:16 नवीन
AAA -- XYZ चालू होतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
I
IT hamal गुरुवार, 05/19/2016 - 12:01 नवीन
माहितीबद्दल सर्वांना धन्यवाद . आज सुरु असलेली सिरीज बघता १९८९ ते २०१६ पर्यंत २२/२५ लाख वाहने MH १४ मध्ये नोंदली गेली नसावीत असे वाटते …म्हणजेच मधल्या बर्याच सिरीज रिझर्व ठेवत असतील असे दिसते.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा