Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

राज ठाकरे यांचा केव्हा उदय होणार ?

ए
एकुलता एक डॉन
Fri, 05/20/2016 - 17:28
🗣 21 प्रतिसाद
अजूनही २००६ आठवते ,वांजळे यांचा रुबाब आठवतो , २०१२ पर्यत ठाकरे साहेब तसे फोर्म मध्ये होते . रजा अकॅडेमी विरुद्ध बोलायची बाकी पक्षांची हिमत पण नव्हती ह्यांनी मोर्चा काढला पण एकदम सगळे थंड,लोकसभेत मोडीला पाठींबा देऊन ,आणि माझी औकात दाखवतो म्हणून माती खाल्ली आता नीट सारख्या तुलेनेन छोट्या विषयावर उगाच बातम्या केव्हा हा माणूस मोठे विषय हाताळणार आणि जनतेचा पाठींबा मिळवणार ?

प्रतिक्रिया द्या
8984 वाचन

💬 प्रतिसाद (21)
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Fri, 05/20/2016 - 17:35 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Fri, 05/20/2016 - 17:47 नवीन
उद्याच
  • Log in or register to post comments
भ
भाते Fri, 05/20/2016 - 19:04 नवीन
अवांतर : मिपावर हे असले संदर्भहिन, अर्धवट, चारोळी धागे कधी बंद होणार? अतिअवांतर : कृष्णकुंजपासुन शिवाजी पार्कमध्ये किती फुटाचे अंतर आहे?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 05/20/2016 - 19:13 नवीन
आपल्याला तेव्हढाच टाइमपास... नाहीतरी, हे असले धागे म्हणजे टी.व्ही. वरच्या मालिकांसारखे. ज्यांना असल्या धाग्यांत रस असेल ते येतील, ज्यांना रस नसेल ते इतर ठिकाणी वळतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते
ए
एकुलता एक डॉन Fri, 05/20/2016 - 20:01 नवीन
एकोळी धागे पण आजकाल चालतात मी काय घोडे मारले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Sat, 05/21/2016 - 06:03 नवीन
आमचा प्रतिसाद तर "भाते" ह्यांना होता. असो,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
भ
भाते Sat, 05/21/2016 - 16:46 नवीन
बंद व्हावेत म्हणुन तर हा प्रतिसाद होता. बाकी तुम्ही राज ठाकरे 'यांचे' इतके पंखे आहात आणि यासाठी चारोळी धागा काढलाच आहे तर "अतिअवांतर : कृष्णकुंजपासुन शिवाजी पार्कमध्ये किती फुटाचे अंतर आहे?" याचे ऊत्तर तुम्हाला अर्थातच माहित असेल! यासाठी मला वेगळा एकोळी धागा काढावा लागणार नाही हि माफक अपेक्षा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
ब
बोका-ए-आझम Sun, 05/22/2016 - 11:09 नवीन
कृष्णकुंजचं मागचं गेट आणि शिवाजी पार्क यांच्यात एक रस्ता आहे जेमतेम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते
म
मुक्त विहारि Sat, 05/21/2016 - 05:59 नवीन
जून मध्ये कट्टा करायचा का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते
भ
भाते Sat, 05/21/2016 - 16:47 नवीन
तारखेला शक्य नाही. त्यावेळी नंदीला आपला कट्टा असेल तर आधीच सांगा! म्हणजे, आधीच तो कार्यक्रम (फक्त नंदीसाठी) रद्द करता येईल. बाकी कट्टा विकांताला असेल तरच येईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
र
रमेश भिडे Fri, 05/20/2016 - 20:01 नवीन
राज ठाकरेंना गॅझेटियर करायला जेवढा वेळ लागेल तेवढाच. 'उदय ठाकरे' बरोबर नाही वाटायचं पण
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 05/21/2016 - 01:08 नवीन
त्यांचं राज आल्यावर.
  • Log in or register to post comments
न
नाईकांचा बहिर्जी Sat, 05/21/2016 - 04:44 नवीन
ज्या दिवशी राज ठाकरे आटपाडी नेमकं कुठं आहे ते नकाशात दाखवु शकतील त्या दिवशी
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 05/21/2016 - 05:22 नवीन
वेल्कम तीसरा भाग काढतील आणि त्यात नाना काम करेत नसेल तो रोल राज ठाकरेंना मिळेल तेंव्हा.. कंट्रोल उदय कंट्रोल. एकेकाळी राज यांचा स्मर्थक नाखु
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 05/21/2016 - 05:33 नवीन
सगळा महाराष्ट्र सुतासारखा सरळ करून दाखवतो ही घोषणा स्वराज्य हा माझा, चले जाव, गरीबी हटाव , बेळगाव कारवार मुंबईसह, अशा सारखी अत्यंत आकर्षक पण एक मूलभूत फरक. बाकी घोषणा राजकीय.ही घोषणा अतिशय मुलभूत.. गव्हर्नन्स या शब्दाचा ठाव घेणारी ,,, अर्थात अंमलबजावणी करायला क्रांतिचीच गरज अशी. सबब ही अशी पत्त्यासारखी कोसळल्यास नवल नाही .अशाच दोन आशा दिल्लीत मुक्काम ठोकून आहेत......... काय होणार त्यांचे ..
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Sat, 05/21/2016 - 07:47 नवीन
जेंव्हा पप्पू मोठा होईल, तेंव्हा राज ठाकरेंचा सुद्धा उदय होईल
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sat, 05/21/2016 - 07:59 नवीन
त्यात काय अवघड आहे. कोर्टात एक प्रतिज्ञापत्र(affidavit) सादर करुन 'राज ठाकरे' चे 'उदय ठाकरे' करता येईल. :-)
  • Log in or register to post comments
र
रवीराज Sat, 05/21/2016 - 14:36 नवीन
......सोरेले अच्छे खासे लगरेले.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Mon, 05/23/2016 - 09:43 नवीन
अस्त झाला त्यांचा.. आता कुठला उदय होतोय पुन्हा..अजून दोन-एक वर्षात नैराश्य आलं नाही म्हणजे झालं. नाहीतर मुंबईहून ठाण्याला प्रवास होईल.
  • Log in or register to post comments
म
मारवा Mon, 05/23/2016 - 16:09 नवीन
अती संवेदनशील असल्याने राज ठाकरे भयंकर आवडतो. जरी त्यांच्या अनेक बाबी पटत नसल्या तरी कट्टर मराठीवादी असल्याने ठाकरे आवडतातच. राज यांचा वचक वाढला पाहीजे.
  • Log in or register to post comments
व
वैभव पवार Mon, 05/23/2016 - 16:17 नवीन
मला जर काहि लिहयच तर कुथे लिहु ?? काहि कलत नहिये इथे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा